Submitted by ashokkabade67@g... on 26 June, 2019 - 12:36
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व यापुढे काँग्रेस अध्यक्ष गांधी घराण्यातील असणार नाही असे सांगितले व आजही ते आपल्या या निर्णयावर ठाम आहेत पण त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस पक्षाला खरोखर काहीलाभ होईल का ।त्यांचा हा निर्णय योग्य आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नियम मोदीने केलेत ना ?
नियम मोदीने केलेत ना ?
ते 70 आहे की 75
ते 70 आहे की 75
गांधी घराणे व काँग्रेस कधीही
गांधी घराणे व काँग्रेस कधीही अलग होऊ शकत नाहीत. माझ्या मते रा गा चा राजीनामा प्रियांका वद्रा च्या मुलांसाठी जागा तयार करण्यासाठी दिला गेलाय. प्लॅन असा असावा की आता एखादे बुजगावणे अध्यक्ष म्हणून उभे करायचे, नि प्रियांका वद्राच्या मुलांना रीतसर युवा नेता म्हणून प्रसिद्ध करायचं, मग काही काळाने काँग्रेसची धुरा ते दोघे किंवा त्यातील एक कुणीतरी हातात घेईल.
>> मोदी आणि शेट काँग्रेस्मुक्त भारत करतील यावर चेल्यांचाच विश्वास नाही बहुधा
उधळीत ये रे गुलाल सजणा
उधळीत ये रे गुलाल सजणा
तू श्याम मी राधिका
तुला शोधू कशी, झाले वेडीपिशी
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा
राहुल गांधींनी घेतलेला निर्णय
राहुल गांधींनी घेतलेला निर्णय अगदी योग्य वाटतो. ते त्या निर्णयावर ठाम राहिले हे पाहून प्रथमच त्यांच्याबद्दल आदर वाटला. आजवर त्यांच्या आडनावाचा वापर करून पक्षातील सगळे सत्ता मिळवत आले आहेत व वर्षानुवर्षे सत्ता उपभोगत आले आहेत. आता या मंडळींना आपल्या आडनावाशिवाय जिंकून दाखवणे जमते का ते पाहू, असे राहुल गांधींना वाटत असावे.
आडनाव का बदलावे?
आडनाव का बदलावे?
मोदीही पठाण आडनाव नसल्याने जिंकलेत का ?
मुशायरेवाले बेफिकीर , शेळी
मुशायरेवाले बेफिकीर , शेळी काहीही टोपण नाव घेऊ शकतात,
त्यांचा गांधी हाच मक्ता आहे, त्याला त्या बिचार्याने काय करायचे?
टाईमपास म्हणून अमितशाने
टाईमपास म्हणून अमितशाने काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे.
राजमाता व युवराज १-२ दिवसांत
राजमाता व युवराज १-२ दिवसांत राजमातेच्या उपचारांसाठी अमेरिकेस प्रयाण करणारेत.
पर्रीकरांवर पतंजली मधे
पर्रीकरांवर पतंजली मधे उपचार झाले होते का ?
नव्वद वर्षीय मोतीलालजी हे नवे
नव्वद वर्षीय मोतीलालजी हे नवे अध्यक्ष झाल्याची बातमी असून त्यांनी हे पद स्वीकारताना पन्नासच्या आतबाहेर असलेल्या राहुल गांधी यांना वाकून नमस्कार केल्याचे फोटो झळकत आहेत. त्यांनी राहुलजींना दिलेला बुके शेजारी उभे असलेल्या मनमोहन सिंग यांनी आदरपूर्वक हातात धरून राहुलजी यांचे हात आशीर्वाद देण्यासाठी मोकळे राहावेत ही दक्षता घेतल्याचे फोटोत दिसत आहे.
(No subject)
सोलापूर सेक्स स्कँडल कार ,
सोलापूर सेक्स स्कँडल कार , डिस्को बुधवार पेठ फेम लेखक महोदय आज ओरिजिनल आयडीने पायधूळ झाडत आले हे पाहून आवंढा आला दाटून.
त्या फेक चित्राबद्दल बोलताहेत का बुधवार पेठ फेम लेखक महोदय ?
सेक्स स्कँडल कार साहेब खालील
सेक्स स्कँडल कार साहेब खालील लिंकवर जाऊन बातमी वाचा. कोण वाकले, कुणी पाय शिवले सगळा उलगडा होईल
https://www.altnews.in/old-picture-of-ts-singh-deo-falsely-shared-as-mot...
धन्यवाद आपटे
धन्यवाद आपटे
फोटो प्रथमच बघायला मिळाला म्हणून नवा वाटला
जुनाच आहे हे माहीत नव्हते
भाजपच्या आयटी सेल मधून आलाय
भाजपच्या आयटी सेल मधून आलाय म्हटल्यावर कन्फर्म केल्याशिवाय पुढे त्यावर मल्लिनाथी करणे म्हणजे तोंडावर आपटणे हे आजचे आहे काय ?
तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदाराच्य्या भाषणावर उचलेगिरीचा आरोप करणा-या झी न्यूज आणि सुधीर चौधरीवर खटला चालणार आता. मूळ लेखकानेच उडवली खिल्ली.
आपटे, तुम्ही म्हणाल तसे
आपटे, तुम्ही म्हणाल तसे
सेक्सस्कँडलकार यांचे या
सेक्सस्कँडलकार यांचे या आयडीने आभार.
(दुस-या आयडीने ते ऐकतीलच असे नाही)
हे हे, माझा दुसरा कोणताच आय
हे हे, माझा दुसरा कोणताच आय डी नाही आपटे
बरं, तुम्ही म्हणाल तसे
बरं, तुम्ही म्हणाल तसे बुधवार पेठ फेम सर
फोटो प्रथमच बघायला मिळाला
फोटो प्रथमच बघायला मिळाला म्हणून नवा वाटला >> खोटं बोलायला लाडक्या नेत्यानंच शिकवलंय म्हणा..
थेनॉस आपटे, एकाच दिवसात किती
थेनॉस आपटे, एकाच दिवसात किती चुटक्या वाजवणार ?
काल जालावर अन्तरिम अध्यक्ष
काल जालावर राहुल गान्धीन्च्या एक पाया पडत आहेत व बाजुला मनमोहन सिन्ग फुलान्चा गुच्छ घेउन उभे आहेत असा फोतो पाहिला त्यावरून असे दिसते की कॉन्ग्रेसच्या सदस्याना राहुल गान्धीविषयी नोकराना मालकाविषयी जो आदर वाटतो तो वाटतो हे सिद्ध होते.
असा आदर का?
असा आदर का?
आदर आणि लाळघोटेपणा यातील फरक
आदर आणि लाळघोटेपणा यातील फरक प्रात्यक्षिकांद्वारे स्पष्ट करताना
वेलकमबॅक भरत अँड आपटे
वेलकमबॅक भरत अँड आपटे
महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतील जोरदार भाषणानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांना गँगने ट्रोल केलं आणि मार्टिन लॉंगमन यांची उचलेगिरी केल्याचा आरोप केला. त्यावर मार्टिन ने झकास प्रतिसाद दिलाय ट्विटरवर
आपटे साहेब, ईतकं आपटु नका हो!
आपटे साहेब, ईतकं आपटु नका हो!
<< भाजपच्या आयटी सेल मधून
<< भाजपच्या आयटी सेल मधून आलाय म्हटल्यावर कन्फर्म केल्याशिवाय पुढे त्यावर मल्लिनाथी करणे म्हणजे तोंडावर आपटणे हे आजचे आहे काय ? >>
-----
मोडीभक्तांची पंचाईत होणार आहे
मोडीभक्तांची पंचाईत होणार आहे, इतकी वर्षे , .... आणि पर्याय आहे तरी कोण ? राहुल गांधी? हे विचारून भक्तांना सुटका करून घेता येत होती,
आता राहुल ना काँग्रेस अध्यक्ष ना स्पर्धक,
मोदीना आता स्वतःच्याच पाच वर्षांची स्वतःशी तुलना करावी लागेल
आता राहुल ना काँग्रेस अध्यक्ष
आता राहुल ना काँग्रेस अध्यक्ष ना स्पर्धक, >>>
कुठुन येतो लोकान्ना मुर्ख समजण्याचा एव्हढा आत्मविश्वास?
मी-माझा,
मी-माझा,
सैन्य पराभूत होऊन सैरावैरा पळत सुटले तरी सोबत आलेले बुणगे युद्धभूमीवर आधीच्याच आवेशात नाचत राहतात त्यातला प्रकार आहे तो
शेर बाजार गडगडला म्हणे आज
शेर बाजार गडगडला म्हणे आज
अर्थमंत्री, ब्रीफकेस
अर्थमंत्री, ब्रीफकेस यांबद्दलच्या अधिकृत बात म्यांना वावड्या म्हणणा रे ज्ञानी पुरुष इथल्या आपल्याच मित्रमंडळाने उडवलेल्या वावड्यांवर मौन साधून असल्याचे दिसणे अपेक्षितच होते.
स्केस स्कँडलकार यांची उपमा,
स्केस स्कँडलकार यांची उपमा, विशेषणे आणि अलंकाराने लडबडलेली भाषा वाचून धन्य जाहलो.
लडबडलेली हा शब्द पर्फेक्ट आहे
लडबडलेली हा शब्द पर्फेक्ट आहे.
ही प्रतिभा कथा, कादंब-या,
ही प्रतिभा कथा, कादंब-या, गझलात खुलून दिसली असती....
सध्या बिळातून बाहेर आल्याने
सध्या बिळातून बाहेर आल्याने बागडुन घेत आहेत.
जमली म्हणायची रागा प्रेमी
जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल. हेला दिसत नाही. व्यत्यय नाही, किरणू आहे रूप बदलून. काळं मांजर आहे. चिवट आलाय का नाम बदलून?
नवी दिल्ली: 'सर्व चोरांचे
नवी दिल्ली: 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते?' असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आज पाटणा न्यायालयात हजर राहणार आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला भरला होता, त्याची सुनावणी आज होणार असल्याने राहुल यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकी दरम्यान १३ एप्रिल रोजी कर्नाटक येथील बेलूरच्या ककोरमधील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते’ असं विधान केलं होतं. या वक्तव्याला आक्षेप घेत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात पाटण्याच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. विशेष न्यायिक दंडाधिकारी गुंजन कुमार यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
खानचाचा, तुम्ही गेस्टापो आहात
खानचाचा, तुम्ही गेस्टापो आहात की काय?
>>> जमली म्हणायची रागा प्रेमी
>>> जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल. >>>
त्यांचा सेनापती पळाला अमेरिकेला आणि समर्थक बाजारबुणग्यांची परत भाऊगर्दी झालीये.
सेक्सरॅकेटकार आले नाव बदलून
सेक्सरॅकेटकार आले नाव बदलून पुन्हा.
बुधवार पेठ फेम साहेब, माझा कोणताही इतर आयडी नाही, तुमच्या माहितीसाठी.
जमली म्हणायची रागा प्रेमी
जमली म्हणायची रागा प्रेमी मंडळाची मेहफिल >> बघा ना, रागाचं नाव काढलं आणि लडबडसम्राट, लुतंलेलं गाढव, खांचाचा सगळी मंदळी हजर
मला कानचिचांच्या पझला
मला कानचिचांच्या पझला वाचायच्या आहेत.
किती हाकला हाकला, फीरी येती
किती हाकला हाकला, फीरी येती राजकारण धाग्यांवर.
कोण कोणाला हाकलतंय?
कोण कोणाला हाकलतंय?
(No subject)
>>> बघा ना, रागाचं नाव काढलं
>>> बघा ना, रागाचं नाव काढलं आणि लडबडसम्राट, लुतंलेलं गाढव, खांचाचा सगळी मंदळी हजर >>>
आ रा रा . . . काय वाईट दिवस आलेत बुणग्यांचे आ रा रा . . .
कुणि कुठे उपचार केले हा
कुणि कुठे उपचार केले हा राजकीय चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? वैद्यकीय उपचार कुठले, कुणि करायचे हे सर्व निर्णय संबंधित डॉक्टर
सांगू शकतात. ज्याला उपचार करायचे आहेत त्याला स्वतःची जीवाच्या काळजी असते, त्या दृष्टीने त्यांना जिथे विश्वास वाटेल तिथे ते जातील.
उगाच त्यात राजकारण आणायला निघालात तर तुम्हाला डॉक्टर भा़जपवाला आहे की काँग्रेसी आहे, की खालच्या जातीचा की वरच्या जातीचा, पंजाबी की तमिळ, गोरा की काळा, त्याचे आडनाव काय या सगळ्यांच्या विचारात मुळात त्याला वैद्यकीय ज्ञान आहे की नाही हे बघायचेच राहून जाईल!!
आणि जरी इतके सगळे विचार करायचे असतील तरी त्यात मायबोलीवर कोण काय लिहीते याचा कोण विचार करतात?
मोदी शा मायबोली वाचूनच तर
मोदी शा मायबोली वाचूनच तर एव्हढे मोठे झाले.
Pages