साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

साध्वीजींना गृहमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती.>> योग्य वेळ येताच बाँबस्फोट मंत्री म्हणुन कार्यरत करतील. Wink

नवीन Submitted by DJ.. on 1 June, 2019 - 13:47 >>>

व्वा ! काय त्या कल्पनेच्या भराऱ्या !

वरील वाक्यामुळे कुणाचं काही दुखावलं तर क्षमस्व !

सध्वीला आरोग्य खाते द्या. कैन्सर नसतान तो खोटा कसा दाखवावा, खोटे खोटे व्हिलचेअर कशी वापरावी, गायीच्या पाठीवरुन हात फिरवुन कैन्सर कसा बरा होतो वगैरे महत्वाच्या गोष्टि माहित आहेत त्यांना

सरंगी साहेबांचे अभिनंदन !! >>> खरे आहे. फक्त ७ केसच आहेत.
कर्नल पुरोहितला राज्यात घेतील ग्रुहमंत्री म्हणुन . तसेहि सध्या कोणी लायक उमेदवार नसल्यामुळे बिचार्या फदणवीसांना त्रास होतो आहे.

तडीपारांचे दिवस भरले आता...
मै भी चौकीपार

Submitted by किरणुद्दीन on 1 June, 2019 - 05:24
किरणुद्दीन

काळजी घ्या स्वतः ची. आजार बळावत चाललाय तुमचा

साध्वी प्रचंड बहुमताने निवडून आल्याने काही जणांना असह्य दाह झालेला दिसतोय. बर्नॉल, जेलुसिल, ईनो रिचवून सुद्धा दाह शमत नाहीय्ये.

आता एखाद्या धनगराकडून किंवा युनानी हकीमाकडून एखादा काढा घ्यावा लागणार.

चिमणी उड
कावळा उड
कबूतर उड
मोदी भुर्र

गेले पण.

>>मोदी भुर्र

गेले पण.<<

आणि तुम्ही बसलाय इथे जिलेब्या पाडत Proud

>>> आणि तुम्ही बसलाय इथे जिलेब्या पाडत : फिदी: >>>

मतदान यंत्राच्या जिलब्यांचा घाणा पाडणे अजूनही सुरू आहे.

धनगरांचे औषध पाय , घोटा , गुढगा ह्यावर चालले होते,

साध्वीचे बीपी या अवयवांकडून नियंत्रित होत असेल , तर जरूर प्रयोग करून बघावा

साध्वी ने न्यायालयात बराच कांगावा केला म्हणे
बसायला खुर्ची दिली तर म्हणे मैं खडी रहूंगी, चार तास उभी राहिली
आणि नंतर म्हणे मला कसा त्रास दिला
एका आजारी व्यक्तीचा असा छळ करतात

ही बाई अवघड जागचं दुखणं आहे भाजपचे
एकहाती मातीत घालणार त्यांना ही

ते अवघड जागच दुखणं भाजपवले बघून घेतील. जास्त झालं तर तिला टिचकी मारून बाहेर घालवतील.

पण सर्वात मोठी पंचाईत तर इतर पक्षांची आहे. कारण त्यांचे सर्वात मोठे नेतेच आता अवघड जागच दुखणं झालेले आहेत.. त्यांना टीचक्या कोण मारणार?

नाही घालवू शकणार भाजप
एक पंतप्रधान म्हणतो की त्या बाईला मी कधीच माफ करू शकणार नाही आणि तरीही पक्षात ठेवतो तेव्हाच आणि तिथेच स्पष्ट झालं

आता माफ करणार नाही म्हणजे काय असतं? त्यांच्याकडे जेवायला जाणार नाही?

>>> साध्वी ने न्यायालयात बराच कांगावा केला म्हणे >>>

साध्वी करतात तो कांगावा आणि ५ व्या रांगेवरून शगो करतात ते . . .

घालवण्याची गरजच काय? >>> घ्या. आले दहशतवादी. काहि दिवसातच कसाबला फाशी का दिले असे विचारतील कांगेसला. साध्वी ने कबुलच केले आहे की तीने शाप देउन कसाबला बुद्धी दीली होती शहिद करकरेंना मारायची.

प्रज्ञाजी जींकल्यात त्यात नविन अस काही नाही कारण भारतात मंदिरे आणि मठ वमठाधिश करोडपती आहेत आणि भक्त मात्र रोडपती आहेत. देशात ज्ञानाचा आणि मंत्रालयातील खात्याचा काहीच संबंध नाही ज्याला त्या विषयाच साध ज्ञान ही नसत तो येथे मंत्रीपद भुषवतो तेथे प्रज्ञा सींग जींकल्यात याचे नवल ते काय .

प्रज्ञाजी जींकल्यात त्यात नविन अस काही नाही कारण भारतात मंदिरे आणि मठ वमठाधिश करोडपती आहेत आणि भक्त मात्र रोडपती आहेत. देशात ज्ञानाचा आणि मंत्रालयातील खात्याचा काहीच संबंध नाही ज्याला त्या विषयाच साध ज्ञान ही नसत तो येथे मंत्रीपद भुषवतो तेथे प्रज्ञा सींग जींकल्यात याचे नवल ते काय .

Pages