साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बीफ ? गोमुत्र ? याशिवाय दुसरे सुचणार काय तुम्हाला!

Submitted by पकौडेवाला on 31 May, 2019 - 20:52>>>
हे सर्व तुझ्या पवित्र मेंदूत असावे, त्यामुळे कोणीही काहीही विषय ना काढता उत्स्फूर्तपणे सुचले !

ते जाऊंदे, 2008 साली ममोंनी "नक्की" काय केलं आणि त्याने लॅपटॉप वापरणारे लोक कसे तरले ते तरी सांग...

हे सर्व तुझ्या पवित्र मेंदूत असावे, त्यामुळे कोणीही काहीही विषय ना काढता उत्स्फूर्तपणे सुचले ! >>>> गेली ४ वर्षे धिंगाणा चालु आहे ट्रोलचा याच विष्याअवर , मग काय होणार !
2008 साली ममोंनी "नक्की" काय केलं आणि त्याने लॅपटॉप वापरणारे लोक कसे तरले ते तरी सांग... >>>> जरा शिका ३/४ थी तरी, मग पुढे बोलु

ममोंनी "नक्की" काय केलं आणि त्याने लॅपटॉप वापरणारे लोक कसे तरले ते तरी सांग... >>> किवा गोमुत्रा प्या पुढे ४ महिने , रोज सकाळी ७ वाजता १ ग्लास मग समजायला लागेल

पकौडेवाला,
स्वतःच्याच प्रतिसादावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाहीय का?
की आतापर्यंत 3-4 इयत्ता नि गोमूत्र एव्हढंच शिकलास?

सांग यार, लाजू नकोस, 2008 साली ममोंनी "नक्की" काय केलं ज्याने लॅपटॉप वापरणारे लोक तरले?

सांग यार, लाजू नकोस, 2008 साली ममोंनी "नक्की" काय केलं ज्याने लॅपटॉप वापरणारे लोक तरले? >>>> चला , २ ग्लास प्या म्हणजे समजेल

चला , २ ग्लास प्या म्हणजे समजेल

नवीन Submitted by पकौडेवाला on 31 May, 2019 - 22:59 >>>

मला काय गरज? तू मात्र जरा दमानं पी नि मग तुझी ट्युबलाईट पेटली की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.

अरे वा !
अ‍ॅडमिनच्या विपूत माझं नाव झळकलं की. पोस्टमनला दिवाळी पोस्त देऊ.

>>स्वतःच्याच प्रतिसादावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाहीय का?<<

इथल्या नापास गॅंगचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे Proud

पोस्टमनला दिवाळी पोस्त देऊ.

नवीन Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 23:18 >>>
लिकांची पोस्टमनगिरी करण्याचा दांडगा अनुभव दिसतोय तुम्हाला.

असो, तुमच्यासारख्या तळागाळातील लोकांची कामे मी फुकट करतो. अगदी त्यासाठी पोस्टमन ची भूमिका घ्यायला लागली तरीही.

असो, तुमच्यासारख्या तळागाळातील लोकांची कामे मी फुकट करतो >>>>> आले जातीवर आले . संघातील संस्कार बाहेर येतातच !

निषेध. ऐडमीन नी कारवाइ करावी.

मागे भाजप मध्यप्रदेशच्या निवडणुकामधे कॉन्ग्रेसचा विजय झाला म्हणुन तेथील जनता कशी हुशार आहे व फेकु मोदीना त्यानी कसे हरवले म्हणुन नाचणारे आता त्याच लोकानी साध्वीना निवडून दिले याचे कारण साध्वीन्चा विरोधी टाकाऊ होता असे लोकाना वाटले. कॉन्ग्रेसने त्यान्च्या विरोधात दुसर्याला उभे केले असते तर साध्वी निवडुन आल्या नसत्या. इत्य्लम.

बलं बलं.

तीन राज्यात विजय मिळाल्यावरही बॅलट पेपर वर निवडणुका व्हाव्यात अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिल्याचे आठवते.
भाजप २००९ ला सर्वोच्च न्यायालयात गेला होता तेव्हाही राजस्थान. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरातेत जिंकत होतच की. त्यांनी लोकसभेला कसे जिंकलात हा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून विधानसभेला नाही केली गडबड असे कारण दिले होते.

2009 साली भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला, न्यायालयाने VVPAT बसवायला सांगितल्या. आयोगाने त्या बसविल्या. भाजपचे समाधान झाले. पुढे बोला..

असो, तुमच्यासारख्या तळागाळातील लोकांची कामे मी फुकट करतो >>>>> आले जातीवर आले . संघातील संस्कार बाहेर येतातच !

निषेध. ऐडमीन नी कारवाइ करावी.

Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 00:04 >>>
पकवडेवाला, तळागाळातील लोक म्हटले म्हणजे जात काढली हे समीकरण कुठून आणलंस? म्हणजे समस्त राजकारणी व समाजसेवक जातीयवादी असतात असं म्हणायचंय का तुला.

बाकी संघ व माझा दुरान्वयेही संबंध नसल्याने तुझा बाण वाया गेला. खरं म्हणजे, मला संघाचा शिक्का तू का लावलास ते तू सांगायला पाहिजे.

ड्युआयडींसाठी सूचना :
बोलून चालू ड्युआयडी. इतका संताप बरा नव्हे. उगाच खरी ओळख बाहेर यायची असा संताप आवरावा.
आयटीत कामाला आहे का, असेल तर कुठल्या कंपनीत आहे, वारज्याला राहतो का, गाडी कुठली आहे, चष्मा लावतो का, केस कमी आहेत का याबद्दल कुणीही काहीही लिहीलेले नाही इथे.

असे काही नाही... १०% मधे घुसण्यासाठी बरेच लोक सद्ध्या धावपळ करताना दिसतील तुम्हाला. खरा वैचारीक गाळ तर त्या १०% मधे आहे.

तळा गाळातील लोक हे दलित समाजाला म्हणले जाते. शब्द मागे घ्या !
Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 09:43
<<

काय लॉजिक आहे.
Lol

काय लॉजिक आहे. >>> एम लोजिक आहे ज्या लोजिक ने मोदी जे वाटोळे करतोय देशाचे ते डिफेंड करायला सुमीत येतो

एम लोजिक आहे ज्या लोजिक ने मोदी जे वाटोळे करतोय देशाचे ते डिफेंड करायला सुमीत येतो
नवीन Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 11:09
<<

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी देशाचे वाटोळे केले की नाही हे येणारा काळच सांगेल.
मात्र कॉंग्रेस व त्यांच्या समर्थकांचे वाटोळे, मोदी व शहा ह्या जोडीने केले खात्रीपूर्वक सांगू शकतो.

तळा गाळातील लोक हे दलित समाजाला म्हणले जाते. शब्द मागे घ्या !

नवीन Submitted by पकौडेवाला on 1 June, 2019 - 09:43. >>>
चुकीचं लॉजिक आहे तुझं.

पण तुला एक संधी देतो . हा शब्द तू म्हणतो तसा वापरण्याची काही उदाहरणे वगैरे आहेत का?

Pages