साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहाटे उठून सायकल चालवायला गेल्याने धाग्याचे विस्मरण झाले. मोबाईल अ‍ॅपवर किती किमी झाले हे बघताना मायबोलीचे नोटीफिकेशन दिसले आणि धस्सच झाले छातीत.
म्हटलं रात्रभर जागे असतील बिचार वाट बघत....

माफ करा या अ़क्षम्य विलंबाबद्दल

वेलकम बॅक!

आम्ही "जागता पहारा" देत होतो इथे Proud

परत एकदा विचारतोय.... फक्त साध्वीचेच अभिनंदन का?

सरल उत्तर दिलेत तर तुमच्या सगळ्या प्रतिप्रश्नांची उत्तरे मिळतील

करा हिम्मत!

परत एकदा विचारतोय.... फक्त साध्वीचेच अभिनंदन का? >>>> काय बावळट आहात हो. किती वेळा उत्तर दिलेय.

आता क ला काना का असे सांगण्यासाठी थोडा वेळ आहे.

मात्र तुम्ही पण साध्वींचे अभिनंदन का करायचे नाही या प्रश्नाचे उत्तर द्या.
आणि फक्त साध्वीचे अभिनंदन करू नये असा नियम आहे का ? मी कुणाचेही अभिनंदन करू शकेन. त्या हरल्या आहेत का ?

हरलेल्या काँग्रेसचे अभिनंदन होऊ शकते आणि जिंकलेल्या साध्वींचे नाही, हे काय गौडबंगाल आहे ?

साध्वींकडे दैवी शक्ती आहे. त्या शाप देऊन काही ही करू शकतात. त्यामुळेच काही लोक आज नाहीत.
अशा व्यक्तीचे अभिनंदन का करायचे नाही या प्रश्नाचे उत्तर आता द्याच.

>>मोबाईल अ‍ॅपवर किती किमी झाले हे बघताना मायबोलीचे नोटीफिकेशन दिसले आणि धस्सच झाले छातीत.<<

मायबोली असे काही नोटीफिकेशन दाखवते का माणूस दुसरे ॲप बघत असताना?
कबूल करा की राव की किती टपल्या पडल्यात बघायला आलो होतो Proud

साध्वी निवडून आल्ञा आहेत म्हणून त्यांचे अभिनंदन हे या धाग्यावर अनेकदा लिहीलेले आहे. तरीही तुम्ही विचारताय ... कमाल आहे की नाही ?
हेच उत्तर असू शकते. निवडून आल्यावर अभिनंदन करण्यात चुकीचे काय हे सद्धा सांगत नाही.

उलट प्रतिप्रश्न केला की फक्त साध्वींचे का ?
तर मी विचारले की फक्त साध्वींचेच का नाही ? या प्रश्नातच उत्तर नाही का ? की तुम्हाला सांगायचे नाही ? काय अडचण आहे ते कळू द्या की.

मी तर बुवा केले अभिनंदन !
ते चुकीचे कसे हे सिद्ध करा.

आता पुन्हा स्पष्टीकरणे मागाल तर तुमचे अजून हसे होईल.
जिंकूनही ही अवस्था !
अरेरे !!! अरेरेरेरे !!! अरेरेरेरेरेरे !!!!!

>>फक्त साध्वींचे का ?
तर मी विचारले की फक्त साध्वींचेच का नाही ?<<

अहो हा प्रतिप्रश्न झाला.... उत्तर नाही!
उत्तर द्या की फक्त साध्वीच का?

मुद्दा सोडून किती भर्कटताय ?
यावरून टपल्या नाही तर गळू ठसठसतेय हे दिसतेय....

माझा मोबाईल महागडा आहे. तो मला मायबोलीच्या मालकांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यावर नोटीफिकेशन येते. प्रत्येक ओरोजिनल आयडीला असे नोटीफिकेशन येत असते. तुम्हाला येत नसेल तर काय चुकतेय हे मालकांना विचारा.

चला. तुम्हाला रामायण सांगितले तरी रामाची सीता कोण हे चालूच राहणार दिसतेय.
असो.
गळूवर इलाज करून घ्या.

आता कपडे धुवून भांडी घासायची आहेत. तोपर्यंत पुन्हा वाचून घ्या. किंवा आजूबाजूला कुणी साक्षर असेल तर त्याला वाचायला द्या. मी तर बुवा हात टेकले तुमच्यापुढे.

स्वयंपाक झाला की येईन हं पुन्हा.

>>माझा मोबाईल महागडा आहे. तो मला मायबोलीच्या मालकांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यावर नोटीफिकेशन येते. प्रत्येक ओरोजिनल आयडीला असे नोटीफिकेशन येत असते. तुम्हाला येत नसेल तर काय चुकतेय हे मालकांना विचारा.<<

Rofl लैच विनोदी आहात राव तुम्ही!

काँग्रेस 40 वरून 53 झाली आहे, एक दिवस 200 होईल>> पाच वर्षे लागली १३ ने खासदार वाढायला या हिशेबाने कमीत कमी आणखी ४-५ निवडणुका लागतील. त्यासाठी राहुल यान्ची पक्षबान्धणीसाठी निवड झाली आहे. आणि हो तरी देखील पन्तप्रधान कॉन्ग्रेसचा नसेल कारण त्यासाठी निदान २७५ खासदार तरी लागतील.

बोलका शंख

एक साधू गावात आला
त्याने पाणी मागितलं
टवाळ पोरगं म्हणालं चला
साधूला त्या पोरानं एका विहीरीकडे नेलं
या विहीरीचं पाणी गोड आहे
पण काढायचं कसं?
ते तुम्ही बघा, असं म्हणून पोरगं गंमत पाहू लागलं
साधूने मंत्र म्हटला आणि विहीरीतल्या पाण्याची धार साधूच्या ओंजळीत आली.
पाणी पिऊन साधू समाधान पावला.
त्याने दुसरा मंत्र म्हटला, विहीरीतून तीन शंख बाहेर आले
घे यातला एक शंख, साधू म्हणाला
पोराने एका शंखात रुपयाचं नाणं टाकलं, दोन नाणी बाहेर आली
दुसर्या शंखातून तीन नाणी बाहेर आली
पोरगं तिसर्या शंखात नाणं टाकणार एवढ्यात तो शंख म्हणाला, किती पैसे हवेत तुला?
पोरगं म्हणालं, हा शंख हवा. साधूने उरलेले दोन्ही शंख विहीरीत टाकले.
तिसरा शंख घेऊन पोरगं घरी आलं.
रुपयाचं नाणं शंखात टाकणार, तेव्हा शंखाने विचारलं, किती पैसे हवेत?
एक हजार
पुरतील का?
दहा हजार रुपये हवेत
एक लाख का नकोत?
चालतील की एक लाख दे.
एक लाखात काय होणार?
मग, दोन लाख दे.
पुरतील का?
एखाद वर्ष मजेत जाईल.
पुढे?
दहा लाख दे.
किती वर्षं पुरतील ते?
या संवादात चार वर्षं गेली
पोरगं कंटाळलं. किती देशील तेवढे दे.
देणारे पहिले दोघे होते, मी बोलका शंख आहे, शंख म्हणाला..

गोष्ट मस्त आहे.

तात्पर्य : पोरानं साधूला तहान लागली असता पाणी पाजलं नाही तरीही साधू काही देत होता. पण पोरानं अति हाव केली. साधूला आपण काहीही न देता त्याच्याकडून जास्तीत जास्त नफा उकळावा असा विचार करून पोरानं नेमका ' बिनकामाचा शंख' निवडला आणि पोरगा फसला. म्हणजेच साधू शहाणा आहे. त्याला असा तसा पोरगा, जो हमखास बिनकामाचा शंख अध्यक्ष म्हणून निवडतो, तो फसवू शकत नाही. पोराची लायकी ओळखून वेळ येताच साधूनं पोराला आपली जागा दाखवून दिली.

https://www.facebook.com/watch/?v=455939411820866

मेरी एक टांग नकली है। में हॉकी का बोहोत बड़ा खिलाडी था। एक दिन उदय भाई को मेरी किसी बात पैर गुस्सा आ गया तोह मेरी ही हॉकी स्टिक से मेरी ही टांग के चार टुकड़े कर दिए लेकिन दिल के बोहोत अच्छे है फ़ौरन हॉस्पिटल लेकर गए ऑपरेशन करवाया नइ टांग लगवा दी।

बिनलग्नाचे , जोगी , योगी , साधू हे बे भरोश्याचे असतात -तुमच्या पोगो स्टार बद्दल अस म्हणून तुम्ही आपल्याच मालकाचा उपमर्द करताय.. गुलामगिरी सोडताय का काय?

आमचा माणूस लग्न नाही झाले तरी नॉर्मल आयुष्य जगतो , तो त्या बिनलग्नाचे ह्या गटात येत नाही,
तुमचाच बाबाजी घर , बायको सोडून फिरतो , सगळे लोक आपापले काम कर्तव्य करत असताना डोंगरावर ( नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनियरिंगने बांधलेलया ) गुहेत ज्ञानेशवरागत ताटी बंद करून बसतो , मला कुणी नाहीत , ह्याचा अभिमान बाळगतो अन मग गप्पा मारायला बोटीत अक्षयकुमारला बोलावून घेतो . आणि राजीव सोनिया , नेहरू इंदिरा सहकुटुंब फिरत असल्याचे फोटो दाखवून त्यांचाच उपहास करतो.
लई एबनॉर्मल !

हे आमचे लोक

https://www.google.com/search?q=nehru+indira+boat&client=ms-unknown&prmd...

एक साधू असतो , त्याला एक मांजर दिसते , मग तो त्यासाठी एक प्लेट आणतो , ती धुवायला गाडगे आणतो , मग दुधासाठी गाय घेतो आणि गाय पाळायला एक नोकरीण ठेवतो. मग तो म्हणतो की मी तर सन्सारीच झालो .

तुमचे साधुबुवाही तसेच आहेत , हिमालयात फिरले, मग संघ नावाचे मांजर जवळ केले , मग त्याला दूध घालायला भाजपा , मग शहा , मग काँग्रेस व इतर पक्षातले सुखराम , राणे , विखे वगैरे गोळा करून परिवार मांडून बसलेत .

तसे ह्यांचे एक पूर्वीचे प्रधान होते, त्यांनी आधी गर्ल फ्रेंड चा त्याग केला , राजकारण केले , मग उतारवयात एक मुलगी दत्तक घेतली , नन्तर ती जुनी गर्ल फ्रेंडही आली आणि ती त्या मानलेल्या मुलीची मानलेली आई बनली !! की , ती मुलगी तिचीच होती , अन हे मानलेले पालनकर्ते झाले , असेच काहीतरी. आधी पाश नाहीत ह्याचा टेमभा मिरवायचा अन मग एकेक गोळा करून बसायचे.

मग गप नेहरू गांधीसारखा संसारच करायचा की.

काही लोक बायको ला सोडून देउ शकतात. काही लोकान्ना ते शक्य होत नाही. मग ते बायकोच्या त्रासाचा वचपा मायबोली वर असन्ख्य आयडी काढून "अमक्याने बायकोला सोडले आणि तमक्याने गर्लफ्रेण्ड ला सोडले" अशी पचपच करुन काढतात. बरोबर ना काळी मान्जर?

@mayu4u , तुम्ही काळ्या मान्जरीला काय विचारताय? काळ्या बोक्याला विचारा..

bbc न्यूज चा फोटो फोटोशॉप एडिटेड आहे लगेच कळतंय
फक्त विरोध करायचा म्हणून लोक काहीपण शेअर करतात
हसू येत अश्या मानसिकतेचं
सगळ्यात आश्चर्य तर बीबीसी च वाटतंय
इंटरनॅशनल भिकारचोट मीडिया असेल Happy

Pages