साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

असे मंत्री निवडून घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचेही मनःपूर्वक अभिनंदन
( मी मंत्री बनवले नाही, बनवू शकत नाही - संभ्रमितांसाठी खुलासा )

61585704_1261354444039518_5455717709943668736_n.jpg

३०३ खासदारांतून यांचंच अभिनंदन का ? हा प्रश्न नक्की विचारला जाईल.
उत्तर - ३०३ निवडून आलेल्यांमधून मंत्री का नाही ?
(प्रतिप्रश्न आहे म्हणून आता गळे काढले जातील )

३०३ खासदारांतून यांचंच अभिनंदन का ? हा प्रश्न नक्की विचारला जाईल.
उत्तर - ३०३ निवडून आलेल्यांमधून मंत्री का नाही ?
(प्रतिप्रश्न आहे म्हणून आता गळे काढले जातील )

Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 09:35 >>>

अहो भाऊ, कोणत्या समबुद्धी लोकांचं अभिनंदन करायचं हा तुमचा प्रश्न आणि तुमचं स्वातंत्र्य आहे. त्यावर इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा करू नका. प्रचंड धक्का बसलेल्या तुमच्या मनाला तेव्हढच समाधान.

–------------------
ये सन्नाटा, ये चुप्पी..
उफ्फ

Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 09:41 >>>>
येतील येतील प्रतिसाद येतील, कामधंदे असलेल्या लोकांना वेळ मिळाला की प्रतिसादही येतील. मीही आता कामामुळे 3 तासानंतरच प्रतिसाद देऊ शकेन.

फक्त मायबोलीचं पेज रिफ्रेश करून नवीन प्रतिसाद आलेत काय हे तपासत राहा.

अरेच्चा ! अचानक कामं कशी काय आली ? निकालानंतर सुट्टी दिली होती का आयटी सेल ला ?

समबुद्धी मंडळींचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल संपूर्ण पक्षाचे आणि आयटीसेलचेही अभिनंदन !
अर्थातच कवीसाहेब स्मृती इराणी आणि दस्तुरखुद्द यांच्यापेक्षा जास्त शिकलेले असावेत (;) )

अरेच्चा ! अचानक कामं कशी काय आली ? निकालानंतर सुट्टी दिली होती का आयटी सेल ला ? >>>

माझा व्यवसाय काय हे मी तुम्हाला सान्गीतले नाही (त्यात्याचीही नाही) . तुम्ही आयटी सेल वगैरे कुठल्या अनुभवावरुन लिहिले माहीत नाही. पण मी तुमच्या व्यवसायाचा जो अन्दाज केलाय तो मी लिहिणार नाही, कारण तुमच्या पातळीवर मला सध्यातरी उतरायच नाहीय.

समबुद्धी मंडळींचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल संपूर्ण पक्षाचे आणि आयटीसेलचेही अभिनंदन ! >>>

तुमचे समबुद्धी मन्त्रिमन्डळात सामविष्ट झाले याबद्धल त्यान्चे अभिनन्दन रिपब्लिकन पक्षाच्या साइटवर करु शकता. मायबोलीवर रामदास आठवले आहेत अस मला तरी वाटत नाही.

*पंतप्रधान मोदी यांच्याकडून संसदेत साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष*

पंडित नथुराम गोडसे यांना ‘देशभक्त’ म्हटल्याचे प्रकरण
जर मोदी जाणीवपूर्वक साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील, तर ते त्यांचा अवमानच करत आहेत, असेच हिंदूंना वाटणार!
पंतप्रधान मोदी यांची राजकीय स्वार्थासाठी मुफ्ती महंमद सईद यांच्या पीडीपी पक्षाशी युती केली होती. त्यांची गळाभेट करून त्यांचे कौतुक केले होते, हा पीडीपी पक्ष देशद्रोही विचारांशी कुख्यात आहेत; मात्र ते मोदी यांना चालत होते; मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले एक वस्तूनिष्ठ विधान त्यांना चालत नसेल, तर हा दुटप्पीपणा आहे !

विस्तृत वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/244119.html

बातमीखालचे टेग पहा

कित्ती सर्कस Lol

>>>
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो? क्या गम है जिसको छुपा रहे हो?

>>उत्तर - ३०३ निवडून आलेल्यांमधून मंत्री का नाही ?<<

अहो पंतप्रधान सहन केलेत आम्ही निवडून न आलेले..... तेंव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

अहो पंतप्रधान सहन केलेत आम्ही निवडून न आलेले..... तेंव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?

नवीन Submitted by खरा पुणेकर on 31 May, 2019 - 15:17 >>>

तेव्हा ते मिक्स भाजी खात होते Lol

अहो पंतप्रधान सहन केलेत आम्ही निवडून न आलेले.... >>>> नसते तर २००८ च्या मंदित कधी लैपटोप वाहुन गेला असता कळले नसते . इथे जागतिक मंदी नसताना बारा वाजलेत अर्थव्यवस्थेचे !

शेवटी जेअएन्यु वालीला अर्थमंत्री केले ! शुक शुक ! कोण आहे रे तिकडे , पाकिटे सापडलेले !

>>नसते तर २००८ च्या मंदित कधी लैपटोप वाहुन गेला असता कळले नसते<<

मुद्दा तो नाहीये मिस्टर!
मुद्द्यापासून भरकटू नका
मुद्देसूद उत्तर दिल्यावर आता 'पदवीधर' वगैरे पुरवण्या जोडल्या जात आहेत!
तुम्ही अजुन एक कोलांटी उडी मारु नका!

नसते तर २००८ च्या मंदित कधी लैपटोप वाहुन गेला असता कळले नसते . इथे जागतिक मंदी नसताना बारा वाजलेत अर्थव्यवस्थेचे !

Submitted by पकौडेवाला on 31 May, 2019 - 17:21 >>>>
वा!
2008 साली ममोंनी "नक्की" काय केलं आणि त्याने लॅपटॉप वापरणारे लोक कसे तरले ते तरी सांग...

He was also known as Pandit Nehru due to his roots with the Kashmiri Pandit community while Indian children knew him as Chacha Nehru (

असे गुगलवर दिले आहे,
आता नथुरामचे काय?

Pages