Submitted by कटप्पा on 27 April, 2019 - 11:51
काय तू गेम ऑफ थ्रोन्स पहिला नाहीयस? अरे रे.. काय फायदा तुझ्या आयुष्याचा??
असली वाक्ये ऐकून कंटाळलोय.
अरे नाही बघत आणि बघायचा पण नाहीय तुमचा गेम ऑफ थ्रोन्स, आवड आपली आपली।
एक दोन एपिसोड बघितले, नाही इंटरेस्टिंग वाटत, आता काय जीव घेणार का.
हा धागा तमाम गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स ना समर्पित।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीओटी मधे पण आहेत भूतं...
जीओटी मधे पण आहेत भूतं... म्हणूनच बघत असतील ना बोकलत... व्हाईट वॉकर्स..
हो, मी हिमालयाच्या पायथ्याशी
हो, मी हिमालयाच्या पायथ्याशी व्हाईट वॉकर्स पाहिलेत, ते आपल्यावर कधीही आक्रमक करू शकतात, त्यांच्याशी लढा कसा द्यायचा यासाठी मी GOT पाहत असतो, खरं सांगायचं तर मार्टिनकाका पहिले माझ्याकडेच आले होते विचारायला नाईट किंगला मारशील का? पण मी त्यांना बोललो ती आर्या चांगली डॅशिंग मुलगी आहे तिला मारू द्या, तसंही माझी लढाई खऱ्या भुतांसोबत असते. तेव्हा तो रोल आर्याला मिळाला. मी सांगणार न्हवतो पण तुम्हाला म्हणून सांगतोय, बाहेर कुठे सांगू नका विनाकारण मोठेपणा नको.
@ बोकलत
@ बोकलत
GOT म्हणजेच Games of throns
GOT म्हणजेच Games of throns हे आत्ता कळलं. त्यामुळे तोंड लपवत फिरायची वेळ आली आहे.
(No subject)
>>तोंड लपवत फिरायची वेळ आली
>>तोंड लपवत फिरायची वेळ आली आहे. >> अगदी अगदी. भयंकर कानकोंडं व्हायला झालंय. कुठे स्पॉयलर कानावर पडेल की काय विचार करत घाबरत घाबरत जेवण उरकावं लागतंय.
बाकी आर्ट, कुकिंग हे दुसर्याने केलेल्या आर्टला बघण्यापेक्षा चांगले कसे?
हे बघितलं नाही तर जीवन व्यर्थ म्हणणारी लोक जितकी मूर्ख आहेत तितकीच हे बघण्यापेक्षा xxxx करा सांगणारी! दोघांना दुसर्याच्या निर्णयाला जज करायचं आहे आणि आयुष्यात दुसरे काही कामं धंदे नाहीत.
मी मिया खलिफा चे सिनेमेही
मी मिया खलिफा चे सिनेमेही अजून पाहीलेले नाहीत
)
( आणि हे अभिमानाने अजिबात सांगत नाहीये
Submitted by दीपांजली on 30
Submitted by दीपांजली on 30 April, 2019 - 04:00>>>
गॉट सारखी सुंदर कलाकृती न
गॉट सारखी सुंदर कलाकृती न पाहता लोकं कसे काय जगू शकतात याचं मला आश्चर्य वाटतंय. एव्हडी सुंदर कलाकृती पाहताना जगातले अनेक लोकं देहभान विसरून तल्लीन होऊन टीव्हीसमोर बसलेले असतात ते पाहिलं की या जगात माणुसकी आणि जीवन अजूनही शिल्लक आहे हे आपणास समजते.
Ani nua haters cha page ahe,
Ani nua haters cha page ahe, ithe asach lihinar,,, fans ni dusrikade jave>>> धागा तुमचा, आवाज आमचा.
मला तर मिया खलिफा कोण तेही
मला तर मिया खलिफा कोण तेही माहिती नाय

बुर्ज खलिफा माहितीये
हमको जो ताने देते हैं, हम खोए
हमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप छुपके, आते देखा इन गलियों में ☺️
Hoststar वर रोज क्रिकेट बघत
Hoststar वर रोज क्रिकेट बघत असतो
अनेकदा GOT अस लिहीलेली सिरीयलच पोस्टर स्क्रोल करतांना बघितलं जातं
पण कधी क्लिक करुन आत जाण्याचा प्रयत्न केला नाही.
आणि आत्ता GOT म्हणजेच Game of throns आहे हे कळलं
आत्ता 18E baghital gelet
आमच्या एका मित्राने तर खास या
आमच्या एका मित्राने तर खास या सीझनच्या अनुषंगाने स्पेशल व्हिस्की बाजारात आली होती , ती विकत आणून पहिला एपिसोड पहाताना घेतली असे अतिशय अभिमानाने सांगत होता. ती बाटली फ्रीझच्या बर्फवाल्या कप्प्यात दोन तास ठेवल्यावर तिच्यावर GOT ही अक्शरे उमटली , त्याचे फोटोही त्याने WA GROUP वर SHARE केले होते !
जॉनी वॉकर कंपनीनी गेल्या
जॉनी वॉकर कंपनीनी गेल्या वर्शी आणलेली व्हाइट वॉकर म्हणून व्हिस्की तीच का?
Ithe haters watel te lihu
Ithe haters watel te lihu shktat, ,haters chi hi jaga ahe.,,,, Fans ni ikde tikde yeun aple dyan pajalu naye
<< जॉनी वॉकर कंपनीनी गेल्या
<< जॉनी वॉकर कंपनीनी गेल्या वर्शी आणलेली व्हाइट वॉकर म्हणून व्हिस्की तीच का? >>
मला त्यात Interest नसल्याने याची माहिती नाही..
मनाने स्वतःला अमेरिकन समजणारा आणि 'तुला GOT माहित नाही ????' असे म्हणून एक तुच्छ look देणारा एक समाजातला विषेश वर्ग आहे, त्यांच्या मुळे कदाचित GOT बद्दल मनात एक repellence आहे !
मनाने स्वतःला अमेरिकन समजणारा
मनाने स्वतःला अमेरिकन समजणारा आणि 'तुला GOT माहित नाही ????' असे म्हणून एक तुच्छ look देणारा एक समाजातला विषेश वर्ग आहे, त्यांच्या मुळे कदाचित GOT बद्दल मनात एक repellence आहे !>> हे मला उद्देशुन नसावे कारण आपण सर्व एकाच ग्रहावर राहतो. दुसरी काही ऑप्शन नाही आहे सध्यातरी.
डिंप ल ताईंच्या इच्छेचा मान राखून आता इथे पोस्टायचे थांबवते.
अमा , मला कुणाबद्दल कधीच
अमा , मला कुणाबद्दल कधीच वैयक्तिक तक्रार नसते... पण तुम्हालाही लक्षात आले असेल मला काय म्हणायचे आहे..
आणि या सर्व मित्रां मधे मीही स्वतः नेहमी मिसळून असतो... कारण मित्र म्हणजे तेच जे कोणत्याही समान आवडीच्या धाग्याविना आनंदाने बरोबर असतात !
Rag tar tevha yeto jevha lok
Rag tar tevha yeto jevha lok kam dham sodun kiva rarabhar jagun got sarkhya series baghat bastat, evdh addiction Kay kamach. Ani saglikade tich charcha you kartat,, jagat he baghat nahit tyana mhantat tumhi he kela nahi tar kay arth ahe, tumhala kay karaychy, kuni kahihi pahave,,, ekmekanch dok khau naye
PLC वापरणार्या लोकांसाठी GOT
PLC वापरणार्या लोकांसाठी GOT is Graphic Operator Terminal.
अरेरे गॉट नाही पाहिलात,
अरेरे गॉट नाही पाहिलात, व्यर्थ आहे रे तुमचं आयुष्य. देव पण विचार करेल यांना वार्ग नाही माहीत तर स्वर्गात का घेऊ.
बरं ते जाऊ द्या
बरं ते जाऊ द्या
डब्ड मालिका कधी येणार आहे ? (हिंदी पेक्षा मराठीला प्राधान्य)
म्हणजे त्या धाग्यावर भाग घेता येईल.
गेम ऑफ थ्रोन्स न पाहणारी
गेम ऑफ थ्रोन्स न पाहणारी माणसं या जगात आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. वायफाय टीव्ही असून गॉट न बघणे म्हणजे क्रिकेटची आवड असून सचिन तेंडुलकर कोण हे माहीत नसल्यासारखे आहे.
किरणउद्दीन, GOT मराठीमध्ये
किरणउद्दीन, GOT मराठीमध्ये प्रचंड विनोदी असेल. काही डायलॉग्जच्या भाषांतराची कल्पना करून मला प्रचंड हसू येतं आहे.
मराठीत पाहिलंत तर मग तुम्ही जेन्यूइनली हेटर्स क्लबमध्ये असाल.
पण मराठीत नाही पाहिली तर
पण मराठीत नाही पाहिली तर डोंबलाचं काय समजणार आहे ? चित्रं ?
https://youtu.be/ov1oJUgArc4
https://youtu.be/ov1oJUgArc4
https://youtu.be/dHlHJiYJp3k
https://youtu.be/dHlHJiYJp3k
https://youtu.be/4KviFXU_87A
https://youtu.be/4KviFXU_87A
अनमॅचेबल सिरिअल आहे ..
माझ्या कॉलेजच्या मॅमने सजेष्ट
माझ्या कॉलेजच्या मॅमने सजेष्ट केलं होतं. पहा म्हणून! त्यांनी winter is coming लिहिलेले वुल्फच्या चेहऱ्याच्या आकाराचे किचन ठेवले होते चावीला. आधी मला वाटायचे की आजकाल जसे सुसंबद्धता नसलेले वाक्य लिहिलेले टी शर्टस् घालून मॉडर्नस् फिरतात त्यातला काही प्रकार असेल.
पण त्यांनी सुचवलं म्हणून मी युट्युबवर पहिला एपिसोड लावला. आणि त्यातच (किंवा खालच्या लिस्ट मध्ये) कुठेतरी ते वाक्य नजरेस पडलं. म्हणलं, कमाल आहे! या असल्या फालतू गोऱ्यांच्या मालिका हे लोक अगदी भक्तीभावाने पाहतात. पण त्यांनी BR चे महाभारत, (जुनी मालिका) रामायण, रामानंदचे श्री कृष्ण मात्र पाहिलेले नसते! आणि मग सांगत सुटायचे हॉलिवूड कसे भारी आहे, कसल्या भारी कथा असतात वगैरे वगैरे......
अलीकडेच हॅरी पॉटर मध्ये कश्या महत्त्वाच्या घटना गुंफलेल्या आहेत वगैरे वाचले (एका प्रतिसादात).
त्या गोऱ्यांच्या काल्पनिक कथांना खरं मानून त्याचा उदो-उदो करायचा आणि आपल्या इथल्या कथांना काल्पनिक आणि खोट्या असल्याचे सिद्ध करत बसायचे.
हॉलिवूड किंवा परदेशी कलाकृतीवर बहिष्कार टाका असे म्हणणे नाहीच. पण बाहेरच्या आधी आपल्या देशातल्या कलाकृती निदान बघून घ्याव्यात, हा आग्रह आहे.
मुलांनी स्पायडर मॅन बघण्यासोबत (खरंतर आधी) शक्तीमान, हनुमान (animated movie) पाहावी.
बाकी GOT भंगार वाटलं. एपिसोड सुरु केला आणि २ मिनिटांच्या आतच बंद केला. बघावाच वाटला नाही.
चर्चा व्हायची तेव्हा ऐकले की शेवट कै च्या कै केला..... त्यामुळे रसभंग झाला वगैरे......
हे सगळंच माझं वैयक्तिक मत आहे.
Pages