गेम ऑफ थ्रोन्स - हेटर्स क्लब

Submitted by कटप्पा on 27 April, 2019 - 11:51

काय तू गेम ऑफ थ्रोन्स पहिला नाहीयस? अरे रे.. काय फायदा तुझ्या आयुष्याचा??
असली वाक्ये ऐकून कंटाळलोय.
अरे नाही बघत आणि बघायचा पण नाहीय तुमचा गेम ऑफ थ्रोन्स, आवड आपली आपली।
एक दोन एपिसोड बघितले, नाही इंटरेस्टिंग वाटत, आता काय जीव घेणार का.

हा धागा तमाम गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स ना समर्पित।

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण गेट ओव्हर द हँग अप आणि कथे कडे लक्ष दे. लोकांचे मनो व्यापार जसे असतात तसे दाखवले आहेत. रेखाटले आहेत. प्रत्येक कॅरेक्टरचा एक मजबूत ग्राफ बनिवला आहे. व सत्ता हे खरे मोटिव्हेटर आहे.

वॉल बांधायची कप्लना मस्तच आहे बोकलत. मग मी तिथे कुत्रे सांभाळायला नक्की जाईन एक गार्ड पोस्ट माझे.

कं बॅटल कं बॅटल. आर्या राणी झिंदाबाद.

स्पार्टाकस बाबत ना हे ?>> नाय रे भावा जीओटीच. मी स्पार्ता कस नाही बघितली. पण तो राजाच मुळात विकृत होता ऐतिहासिकली. दाखविले त्यापेक्षा वाइट प्रत्यक्षात घडले असेल नक्की.

जीओटी देखनेका बुलावा आयेगा तब देख लेना कोई गल नहीं

११ वाजता बॅटल् चा दुसरा शो होईल. एपि सोड तर टेरिफिकच आहे. पण संगीतही उत्तम दिले आहे. तुळशी बागेत जाउन ड्रॅगन ग्लास ची सुरी आणायला हवी.

जीओटी देखनेका बुलावा आयेगा तब देख लेना >>>> Lol

मामी Proud Lol

आताच S8 E3 पाहिला. दिवस कधी उजाडतो आणि आजचा एपिक वॉर एपिसोड कधी पहाते या विचारात झोप पण अस्वस्थ झाली Proud फुल्ल पैसा वसूल एपिसोड होता.

over rated, nothing else. त्यांपेक्षा, तू बघत नाही GOT हे सहन होत नाही. जसा काही गुन्हा केला आहे Sad नाही आवडला जीव घ्याल का

कडक वॉर... मला अगदी पहिल्या season पासून आर्यावर विश्वास होता.. आणि पुढे तिचं ते शिक्षण, मृत्यूदेवतेकडे उपसलेले कष्ट, यातून हीच खरी राणी हे तेव्हाच वाटत होतं. तसा खलिसी साठी सॉफ्ट कॉर्नर आहे, पण ती बया कधीकधी जरा मूर्खपणा का करते हे कळत नाही! असो, ती जी काही आहे ती तिच्या चुकांमुळेच आहे !

अजिं क्य राव एकदम सही. अनुमोदन. आर्या माझी गुणाची. आणि पुढे जाउन लढणार.

मला आवड णारे खूपच क्षण आहेत. कटप्पा मारेल.

पण पर्पल वेडिंग पण मस्त पहिल्याच एपिसोड मध्ये रॉबर्ट बराथिअन व सर्सी मधले संवाद. स्वतःच्या लग्ना बद्दलचे.

सहावा सीझन एंडिंग. ते चर्च उड्वून दिले ते. बेस्ट.

नेड स्टार्क ची हत्या

रेड वेडिंग तर ऑफकोर्स

सध्यातरी थ्रोन वर बसायला आर्या आणि सांसा या दोन्हीच लायक वाटतायेत..
जॉन स्नो आणि ती सो कॉल्ड खलिसी तर अक्षरशः फिलर वाटतायेत

सध्यातरी थ्रोन वर बसायला >>>>
खुर्चीसाठीची मारामारी आहे होय गेम ऑफ थ्रोन्स? त्याचे सीझनमागून सीझन कशाला बघायला हवेत?
ती अनादि अनंत आहे. आपल्याकडे पण आहेच की ...... कुठूनही बघा, चालतय..... पात्रं वेगळी राडा तोच.

आणि लोक 'बघतात' + 'हे हे आवडतात' असे लिहीतात त्यांना काही 'दिसतं' तरी?
मी वर वाचून रेड वेडिंगची क्लिप बघितली छोटी तर मला अंधार, मशाली, मेणबत्त्या इतकच दिसलं !! Sad

बाकी माझी पोस्ट मनावर घेऊ नका हं, तुमचं चालू दे सुशेगाद.

महाबोर आहे गॉट,, लोकांनी उगीच महत्व दिलाय
त्यापेक्षा आयुष्यात बर काहीतरी करा

> हाय कंबख्त तूने पीही नही Happy

थोपवणारेच जास्त बुवा मायबोलीवर.. तुम्हाला पटतं तर बघा, नसेल पटत तर नका बघू.. कसं बाई बघवतं, त्यापेक्षा काहीतरी करा वगैरे काकूबाईछाप प्रतिसाद का देता, म्हणजे द्या, पण फुकट सल्ला कशाला?

अरेरे GOT नाही पाहत, फुकट गेला रे तुमचा जन्म. काय उपयोग नाही. टीव्ही, नेट असून GOT न पाहणे हे कोकणी असून आंबा न खण्यासारखे आहे. तुम्ही सगळ्यांनी या पापाचे प्रायश्चित फेडायचे असेल तर घरापासून चालत काशीला जाऊन चालत पुन्हा घरी या, वाटेत जिथे जिथे नेट वायफाय मिळेल तिथे GOT चे एपिसोड बघा.

bokalat, yo my maan.
I am forever telling y'all watch it for the production values and human relations. Overall story is chandoba type. Or hate it totally your call.

Lok kahitari bhari sapdlyasarkh boltat, got baghatan, kiti udas ahe te, slow nusta, boar boar,mahaboar
Ani nua haters cha page ahe, ithe asach lihinar,,, fans ni dusrikade jave

त्यापेक्षा आयुष्यात बर काहीतरी करा। >>>> म्हणजे नक्की काय ते पण सांगा कारण GOT बघणारी अभिरुचीहीन माणसं स्वतः काही ठरवू शकणार नाहीत. ZEE मराठी च्या सिरियल्स पाहायला लागू का आम्ही सगळे? तुमची फेवरीट कोणती? 'नवऱ्याची बायको की तुला पाहते रे' ?

Mi sangun koni aiknar ahe ka, ,,,taru tumhi vicharlay mhanun sangte,,, ekhadi art shika, drawing, music , acting, writing,,,,,, cooking for that matter

देवा! Games of throns एवढे माबोकर follow करतात! एकतरी season बघायला हवा असं वाटयला लागलंय आता..

म्हणजे नक्की काय ते पण सांगा कारण GOT बघणारी अभिरुचीहीन माणसं स्वतः काही ठरवू शकणार नाहीत. ZEE मराठी च्या सिरियल्स पाहायला लागू का आम्ही सगळे? तुमची फेवरीट कोणती? 'नवऱ्याची बायको की तुला पाहते रे' ?>>>+111111111 Lol Lol Lol एक नंबर

Pages