२६ मे ला काय होणार

Submitted by नितीनचंद्र on 22 April, 2019 - 20:45

२०१९ चा डंका वाजत आहे २०१४ मधे गुगल वर सर्च करणारे कमी होते. आता एक्झीट पोल सोबत हे गुगल चे निरीक्षण पहा.

२०१९ च्या निवडणुकांच्या बाबतीत गुगलचा रिपोर्ट काय दाखवतो हे पहाण्यासाठी १ तास काढा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=853004728382235&id=222267095...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदस्य मध्येच येऊन, एकोळी कॉमेंट टाकून निघून जातो. Biggrin
नवीन Submitted by समीर.. on 3 May, 2019 - 15:26

>>>
सहमत,

LOL, मी काही दिवसांपूर्वी या प्रकाराला चिरलीडर्सनी केलेलं मनोरंजन म्हटल होत..

त्या तारखेला काय होणार याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे. आता फक्त शिक्कामोर्तब व्हायची वाट पहायची.>>+१
काहीच दिवस राहिलेत. तोपर्यंत सर्वजण इथे लाथाळ्यांची मजा लुटूयात... Happy

मुल्लायम सिंगांचे भाषण कुणी पाहिलं का. मागे सुप्रिया सुळे यांच्या सारखी खासदार टाळ्या वाजवत होती असं वाटलं. क्लिअर दिसत नव्हते माझ्या टिव्हीवर.

समीर.. on 3 May, 2019 - 15:26>>
काय ती भाषा? वा वा! घरचे(की शाखेचे) संस्कार दाखवून दिल्याबद्दल ऋणी आहे.

इथल्या कॉंगी मिनियन्सना २३ मे नंतर तरी अक्कल येऊन
त्यांना नवा मालक शोधण्याची सुबुद्धी मिळूदे ही त्या मिनियन्सच्या वतीने पप्या,पप्याची आई आणि पपीच्या चरणी प्रार्थना.

Pages