Submitted by नितीनचंद्र on 22 April, 2019 - 20:45
२०१९ चा डंका वाजत आहे २०१४ मधे गुगल वर सर्च करणारे कमी होते. आता एक्झीट पोल सोबत हे गुगल चे निरीक्षण पहा.
२०१९ च्या निवडणुकांच्या बाबतीत गुगलचा रिपोर्ट काय दाखवतो हे पहाण्यासाठी १ तास काढा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=853004728382235&id=222267095...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वात जास्त
सर्वात जास्त
बाहुबली
बलात्कारी
दरेडोखोर
गुंड
हे महाराष्ट्र मधून निवडून जात नाहीत .
मराठी असून महाराष्ट्र ची बदनामी करणे ह्याला राज्य द्रोह म्हणतात
सर्वात जास्त
काय samajdari आहे .
महाराष्ट्र chya मंत्र्याने तुरुंगात जावे हे sangnya पाठीमागं
मराठी असून महाराष्ट्र ची
मराठी असून महाराष्ट्र ची बदनामी करणे ह्याला राज्य द्रोह म्हणतात >>>
थोडेफार जेल मध्येही जाऊ द्या.
थोडेफार जेल मध्येही जाऊ द्या.
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 28 April, 2019 - 22:19
<<
नक्कीच,
मंदबुद्धी पप्पू , त्याची इटालियन मम्मी व चिद्दू हे तिघे नक्कीच जाणार जेल मधे.
अरे मंद आहेस का? हे सगळे
अरे मंद आहेस का? हे सगळे महाराष्ट्रातील आहेत का?
ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल
ममतादीदींचे ४० आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सभेत केला आहे. मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक खासदार भाजपात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील सेरमपूर येथील सभेत बोलत होते.
-----------
म्हणून तर ह्यांनी 3 दिवस एक्स्ट्रा पकडलेत
NEXT
NEXT
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स्पायरी डेट जवळ आली’
तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ज्यानंतर डेरेक ओ ब्रायन यांनी मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आल्याचं म्हटलं आहे. तृणमूलचे ४० आमदार सोडा, तुमच्यासोबत एक सल्लागारही येणं कठीण आहे असंही ब्रायन यांनी म्हटलं आहे. तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत आहात की घोडेबाजार करत आहात? तुम्ही निवडणूक प्रचारात घोडेबाजार केल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असंही ब्रायन यांनी ठणकावलं आहे.
त्या तारखेला काय होणार याचा
त्या तारखेला काय होणार याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे. आता फक्त शिक्कामोर्तब व्हायची वाट पहायची.
Tmc से सर्व आमदार bjp मध्ये
Tmc से सर्व आमदार bjp मध्ये घेवू नये
गुन्हेगारी वृत्तीचे जास्त आहेत .
आसनसोल ला काय झाले ते बघितलं देशांनी
अरे,
अरे,
5 वर्षांचा हत्ती गेलाय, 24 25 दिवसांचे शेपूट राहिलंय,
इतके का उत्सुक होताय,
थांबा की काही दिवस , काय होणार यावर बोलून सीलबंद झालेले निकाल बदलणार आहेत का?
त्या तारखेला काय होणार याचा
त्या तारखेला काय होणार याचा अंदाज सगळ्यांना आलेला आहे. आता फक्त शिक्कामोर्तब व्हायची वाट पहायची.
)
(मलाही सेम हेच म्हणायचं होतं, आयतं मिळालं म्हणून कॉपीपेस्ट केलं
BJP परत सत्ता काबीज करणार
BJP परत सत्ता काबीज करणार
आणि त्याला चांगले उत्तम सरकार आणि
मूर्ख विरोधक अशी दोन कारणं असणार
सीलबंद झालेले निकाल बदलणार
.
आणि मोदी येऊ शकले नाही तर
आणि मोदी येऊ शकले नाही तर मूर्ख सरकार आणि उत्तम विरोधक ही कारणे असणार का?
तेव्हा गद्दार मतदार हे कारण
तेव्हा गद्दार मतदार हे कारण असेल असे म्हणतील बघा
लोकांना ५६ इंची विकास कळलाच
लोकांना ५६ इंची विकास कळलाच नाही,
Bjp विरोधी मत २ वर्षा पूर्वी
Bjp विरोधी मत २ वर्षा पूर्वी होते .
कारण श्रीमंत लोकांचे हित जपणारा पक्ष
नंतर प्रचार असा करण्यात आला विरोधी
पक्षा कडून bjp हा उच्य वर्णीय लोकांचा पक्ष आहे आणि दलीत,मुस्लिम आणि इतर मागास
समाजाच्या विरुद्ध आहे .
इतर मागास समाज हा हिंदू वादी आहे
पण विरोधक हिंदू धर्माचे देवांची निंदा नालस्ती करत राहिले त्या मुळे इतर मागास वर्गीय समज दुखवला
त्या नंतर सर्व समाजाचे आरक्षण साठी मोर्चे निघाले (विरोधी पक्ष प्रस्तुत)
पण आरक्षण bjp नी बंद केले नसून
काँग्रेस नी आता पर्यंत दिलेच नाही हे बुद्धिमान जनतेने चांगलं ओळखलं होते.
भारत जरी चुकीचा असेल तरी भारताची बाजू घेणे देशातील सर्व नागरिकांना आवडते
पण भारतालाच आरोपी chya पिजर्यात उभे करणारे विरोधक बिलकुल आवडले नाहीत .
ह्या सर्वांचा परिणाम म्हणून bjp निवडून येइल
>>भारत जरी चुकीचा असेल तरी
>>भारत जरी चुकीचा असेल तरी भारताची बाजू घेणे देशातील सर्व नागरिकांना आवडते
पण भारतालाच आरोपी chya पिजर्यात उभे करणारे विरोधक बिलकुल आवडले नाहीत .>>
जेलमध्ये फुकट जेवू
जेलमध्ये फुकट जेवू घालण्यापेक्षा ढापलेले पैसे परत मिळवा.
ढापलेले पैसे वाले लोक
ढापलेले पैसे वाले लोक 'जेवायचे पैसे वाचावे म्हणून जेल मध्ये जात असतील' असं भारतातल्या राईट विंग फॅनॅटिक्सना का वाटतं? कोणीही बाहेर रहाणं शक्य असेल तर सगळ्या लटपटी खटपटी करतं. तुरुंग चालवायची ऐपत नसेल तर बंद करा. अमेरिकेत काही प्रिझन प्रायव्हेटाइझ करुन फॉर प्रॉफिट चालवले जातात.
ते करणारे का तुमचा हिंदुस्थान? का फुकाची बडबड करणार फक्त?
लोकसभेचा चौथ्या टप्प्यातील
लोकसभेचा चौथ्या टप्प्यातील प्रचार थांबल्यानंतर रविवारी म्हणजेच मतदानाच्या आदल्या रात्री नालासोपाऱ्यात शिवसैनिक आणि बहुजन विकास आघाडीमध्ये जोरदार राडा झाला. शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बविआने केला. त्यातच मध्यरात्री फाटक यांच्या गाडीत ५४ हजार रुपये इतकी कॅश सापडल्याने तणाव अधिकच वाढला. फाटक यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रतिआरोप सेनेने केला. त्यानंतर हे प्रकरण तुळींज पोलीस ठाण्यात गेले आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत
२६ मे ला
२६ मे ला
१.गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने तो बुक करण्याचे टेंशन येणार.
२.त्या दिवशी देशात इतर कुठलीही घटना घडणार नसल्याने बातम्यांच्या(?) सर्व वाहिन्या "पहिल्यांदा आमच्याकडेच" चा घोषा लावणार.
३.वाढत्या तापमानामुळे हैराण झालेले 'कार्यकर्ते' फटाक्यांची आतषबाजी करून प्रदूषणाला (सर्वात कमी प्राधान्याचा मुद्दा) हातभार लावणार.
४.मतमोजणी मध्ये अनेक ठिकाणी वाद होऊन हाणामारी होणार.
५.पाणीकपात, पेट्रोल दरवाढ लागू होणार.
६.निवडणूक काळात गायब झालेल्या ५०० च्या नोटा ATM मध्ये परतणार. (आमच्या इथे तरी ATM मधून १०० च्या नोटा येत नाहीत, फक्त निवडणूक काळात ५००,२००० च्या नोटा गायब होऊन १०० च्या येतात)
टीप: - वरील सर्व मुद्दे हा २६ मे ला काय होणार याचा 'अंदाज' असून हे होणारच असे मी म्हणत नाही.
प्रमोशन झालेला चहावाला डीमोशन
प्रमोशन झालेला चहावाला डीमोशन होऊन पकोडेवाला होईल.
२६ मे ला श्रम परिहार
२६ मे ला श्रम परिहार करण्यासाठी श्री राफुल गान्धी कुणालाही काहीही न सान्गता विदेशात जातील, आणी समस्त गान्धीचाटु त्यान्चा थायलन्ड पासुन इटलीपर्यन्त शोध घेत बसतील. त्याआधी २४ मे रोजी ते लोकसभा निवड्णुकीतील पराभव स्विकार करण्याचे भाषण देणार्या सोनिया गान्धीन्च्या मागे उभे राहुन उपस्थितान्ना डोळे मारतील.
२६ मे ला, रा'फूल' गांधीने
२६ मे ला, रा'फूल' गांधीने दिलेले ७२ हजार करोड रु. घेऊन कॉंग्रेसी भाट व चमचे, लोकसभेत झालेल्या दारुण पराभवाचे दु:ख हलके करायला रा'फूल' बरोबरच थायलंडला जातील.
असेच पाहिजे , आपला
असेच पाहिजे , आपला श्रमपरिहार आपणच करावा,
नाहीतर उगाचच घर सोडले, 100 तास कांम करतो , म्हणून लोकांना पिडत बसायचे
असेच पाहिजे , आपला श्रमपरिहार
असेच पाहिजे , आपला श्रमपरिहार आपणच करावा,
नाहीतर उगाचच घर सोडले, 100 तास कांम करतो , म्हणून लोकांना पिडत बसायचे
Submitted by BLACKCAT on 3 May, 2019 - 13:47 >>>
ज्यांना काम असते ते काम करतात.
सडाफटिंग लोक निवडणुकांनंतर श्रम परिहार करायला जातात.
नाहीतर उगाचच घर सोडले, 100
नाहीतर उगाचच घर सोडले, 100 तास कांम करतो , म्हणून लोकांना पिडत बसायचे>>
तेही करोडोच्या जाहिराती, प्रवासखर्च, लाख लाखाचे सूट बूट, कोटिकोटीचा खाणावळा.
झग्गा मग्गा मल्ला बग्गा
हा वरचा सदस्य, अड्डा गॅंगमधील
हा वरचा सदस्य, अड्डा गॅंगमधील "नाच्या" असावा.
तमाशात "नाच्या" ज्याप्रमाणे मधेच येऊन "आत्ता ग बया" असे एकच वाक्य बोलून निघून जातो तसा हा वरचा सदस्य मध्येच येऊन, एकोळी कॉमेंट टाकून निघून जातो. 
(No subject)
Pages