मला न आवडलेले धागे

Submitted by कटप्पा on 14 April, 2019 - 11:46

बरेच धागे आणि लेख काही जणांना आवडत नाहीत. अशा वेळी न आवडलेले लोक प्रतिसाद देतात, मग त्याला लेखक उत्तर देवो ना देवो, लेखकाच्या बाजूने इतर लोक उत्तरे देऊ लागतात.
त्यामुळे होते काय की लेख/कथा चा विषय वेगळा आणि प्रतिसाद वेगळ्याच विषयावर असतात.
तुम्हाला न आवडलेले धागे इथे सांगा, इथे चर्चा करू,मूळ धाग्यावर गोंधळ नको.
आता न आवडलेला धागा म्हणून याच धाग्यापासून सुरुवात करू नका Lol

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात आधी
https://www.maayboli.com/node/69534

हा धागा.
लेखक स्वतः साऊथ इंडियन चित्रपटाच्या नावाने आय डी घेतोय, आणि त्यानंतर साऊथ इंडियन चित्रपटाच्या नावाने खडे फोडतोय...
राजकारणी लोकांनाही वरताण!

https://www.maayboli.com/node/68494

लेखकाने धागा काढतानाच सांगितलं होतं, फालतू धागे काढणे बंद करेन.
आणि ते पाळणं तर सोडाच, अजून फालतू धागे सुरू झाले...

तुमचा प्रेमभंग झाला असे म्हणालो एका धाग्यावर तर तुम्ही पर्सनल स्कोर सेटल करायला इथे आलात.
थोडे चिडणे कमी करा.

घ्या, न आवडलेले धागे लिहायला लावलेत, तर म्हणे स्कोर सेटल करायला आलात!
आता या धाग्यावर येणं नको. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे ही...!

लेखकाने धागा काढतानाच सांगितलं होतं,फालतू धागे काढने बंद करेन.
आणि ते पाळणं तर सोडाच,अजून फालतू धागे सुरु झाले>>>> Proud

ते काहीही असो कटप्पा भाऊ, मी आपला fan आहे. काही धागे खरंच वास्तवाला धरून आहेत नि काही एक नंबरी मनोरंजन करणारे.

Chhan