Submitted by कटप्पा on 14 April, 2019 - 11:46
बरेच धागे आणि लेख काही जणांना आवडत नाहीत. अशा वेळी न आवडलेले लोक प्रतिसाद देतात, मग त्याला लेखक उत्तर देवो ना देवो, लेखकाच्या बाजूने इतर लोक उत्तरे देऊ लागतात.
त्यामुळे होते काय की लेख/कथा चा विषय वेगळा आणि प्रतिसाद वेगळ्याच विषयावर असतात.
तुम्हाला न आवडलेले धागे इथे सांगा, इथे चर्चा करू,मूळ धाग्यावर गोंधळ नको.
आता न आवडलेला धागा म्हणून याच धाग्यापासून सुरुवात करू नका
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यात आधीhttps://www
सगळ्यात आधी
https://www.maayboli.com/node/69534
हा धागा.
लेखक स्वतः साऊथ इंडियन चित्रपटाच्या नावाने आय डी घेतोय, आणि त्यानंतर साऊथ इंडियन चित्रपटाच्या नावाने खडे फोडतोय...
राजकारणी लोकांनाही वरताण!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/68494
लेखकाने धागा काढतानाच सांगितलं होतं, फालतू धागे काढणे बंद करेन.
आणि ते पाळणं तर सोडाच, अजून फालतू धागे सुरू झाले...
तुमचा प्रेमभंग झाला असे
तुमचा प्रेमभंग झाला असे म्हणालो एका धाग्यावर तर तुम्ही पर्सनल स्कोर सेटल करायला इथे आलात.
थोडे चिडणे कमी करा.
घ्या, न आवडलेले धागे लिहायला
घ्या, न आवडलेले धागे लिहायला लावलेत, तर म्हणे स्कोर सेटल करायला आलात!
आता या धाग्यावर येणं नको. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे ही...!
न आवडलेले धागे या विषयापेक्षा
"न आवडलेले धागे" या विषयापेक्षा "न आवडणारे लेखक/लेखिका" असा धागा पाहिजे. टीआरपी जास्त मिळेल.
उपाशी बोका, नो नीड.
उपाशी बोका, नो नीड.
नावडतीचे मीठ अळणी म्हण आहेच.
लेखकाने धागा काढतानाच
लेखकाने धागा काढतानाच सांगितलं होतं,फालतू धागे काढने बंद करेन.
आणि ते पाळणं तर सोडाच,अजून फालतू धागे सुरु झाले>>>>
ते काहीही असो कटप्पा भाऊ, मी
ते काहीही असो कटप्पा भाऊ, मी आपला fan आहे. काही धागे खरंच वास्तवाला धरून आहेत नि काही एक नंबरी मनोरंजन करणारे.
इथेही ड्यू आयडींनी केलेला
इथेही ड्यू आयडींनी केलेला पांचटपणा दिसून आलेला आहे.
इथेही ड्यू आयडींनी केलेला
इथेही ड्यू आयडींनी केलेला पांचटपणा दिसून आलेला आहे..... Look who is talking....
Chhan
Chhan