ksli tayar I ???>> आता रेसीपीचा बीबी आहे ना. म्हणजे स्वयंपाकाची पूर्वतयारी हो. जसे की सुट्टीच्या दिवशी पूर्वतयारी करून ठेवली तर बर्याच रेसीपी १५ मिनिटात तयार होतात. दाण्याचे कूट, भिजवलेला साबुदा णा, भिजवलेले कडधान्य इडली दोश्याचे पीठ, उकडलेले बटा टे अंडी असली फ्रिज मध्ये तर
आलू पराठे, दोसा / इडली/ आप्पे/ उत्तपम व चटणी, सांबार, साबुदाणा खिचडी, उपासाचे किंवा भाजणीचे थालीपीठ हे लगेच होईल.
बांबिनो शेवया उकडून् ठेवल्या तर उपमा अगदी पाच मिनिटात होतोच.
इलेक्ट्रिक कुकर मध्ये भात, खिच डी १० मिनि टात होतो.
पास्ता सॉस फ्रिज मध्ये असेल तर पास्ता होतो.
चिकन मॅरिनेट केलेले असले तर ग्रिल्ड चिकन पण होते.
शक्य तो प्रोसे स्ड फूड खाउ नका.
अगदी थकलेले असले तरी घरी होतो स्वयंपाक पंधरा मिनिटात. घरी फळे ठेवा. सलाड लवकर होते.
Submitted by अश्विनीमामी on 27 January, 2019 - 05:20
थोडी पूर्वतया री अपेक्षित आहे
थोडी पूर्वतया री अपेक्षित आहे का?
थोडी पूर्वतया री अपेक्षित आहे
थोडी पूर्वतया री अपेक्षित आहे का? >>> ksli tayar I ???
पापड भाजा त्यात तिखट मीठ टाका
पापड भाजा त्यात तिखट मीठ टाका, झाली दोन मिनिटात रेसिपी तयार
म्यागी पण दोन मिनिटात तयार
म्यागी पण दोन मिनिटात तयार होते
काकडी कापा तिखट मीठ टाका झाली
काकडी कापा तिखट मीठ टाका झाली इन्स्टंट रेसिपी तयार
पापड तळा कांदा कापा कोथिम्बिर
पापड तळा कांदा कापा कोथिम्बिर तिखट मीठ टका झाला इन्स्टंट मसाला पापड तयार
Mtr che ready to eat poha,
Mtr che ready to eat poha, upma milto. Add boiling water to it, wait 3 to 5 min and eat.
ksli tayar I ???>> आता
ksli tayar I ???>> आता रेसीपीचा बीबी आहे ना. म्हणजे स्वयंपाकाची पूर्वतयारी हो. जसे की सुट्टीच्या दिवशी पूर्वतयारी करून ठेवली तर बर्याच रेसीपी १५ मिनिटात तयार होतात. दाण्याचे कूट, भिजवलेला साबुदा णा, भिजवलेले कडधान्य इडली दोश्याचे पीठ, उकडलेले बटा टे अंडी असली फ्रिज मध्ये तर
आलू पराठे, दोसा / इडली/ आप्पे/ उत्तपम व चटणी, सांबार, साबुदाणा खिचडी, उपासाचे किंवा भाजणीचे थालीपीठ हे लगेच होईल.
बांबिनो शेवया उकडून् ठेवल्या तर उपमा अगदी पाच मिनिटात होतोच.
इलेक्ट्रिक कुकर मध्ये भात, खिच डी १० मिनि टात होतो.
पास्ता सॉस फ्रिज मध्ये असेल तर पास्ता होतो.
चिकन मॅरिनेट केलेले असले तर ग्रिल्ड चिकन पण होते.
शक्य तो प्रोसे स्ड फूड खाउ नका.
अगदी थकलेले असले तरी घरी होतो स्वयंपाक पंधरा मिनिटात. घरी फळे ठेवा. सलाड लवकर होते.
Submitted by अमा on 27
Submitted by अमा on 27 January, 2019 - 15:50>>> thank you अमा -)
कशाला फंदात पडताहात? स्विगी
कशाला फंदात पडताहात? स्विगी वगैरे अॅप डालो करा. नैतर पिझ्झा ऑर्डर. झालं काम.