तृप्ती

Submitted by मॅगी on 23 January, 2019 - 11:42

तापासह अनुताप हवा मज
पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज
निळा निळा उ:शाप हवा
- बा. भ. बोरकर

2019-01-23-22-00-46-795.jpg

Watercolor & ink on handmade paper

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

मस्त. Happy
फोटो काढताना/ स्कॅन करताना ब्राईटनेस खूप होतोय का?

handmade paper>>>>
याविषयी कुणी माहिती देतं का माहिती?

सगळ्यांना धन्यवाद Happy

अमित, चित्र शाईने काढून रंग अगदी कमी वापरला आहे (उगीच नवीन प्रयोग) आणि उजेडासाठी बऱ्याच जागा पांढऱ्या ठेवल्या आहेत त्यामुळे फोटो ब्राईट वाटतो आहे. मुळात चित्रच तेवढं फिकं आहे.

अज्ञातवासी, जरा मोठ्या आर्ट सप्लाइजच्या दुकात गेलात तर हॅन्डमेड पेपर्सचे पॅड किंवा सुटे कागद सहज विकत मिळतात. हे कागद जाड असतात त्यामुळे watercolor त्यात शोषले जाऊन चित्र चांगले रंगवता येते. अधिक माहितीसाठी मायबोलीवरची जलरंग कार्यशाळा सर्च करा.