Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकिशा म्हणे. मायरा असती तर?
विकिशा म्हणे. मायरा असती तर? विक्माय म्हंटले तर आईसाहेबांचे नाव वाटेल Happy मायक्रांत चालेल. १३ ला मायक्रांत, १४ ला संक्रांत.
नवीन Submitted by फारएण्ड on 4 January, 2019 - 21:59>>>>
मायक्रांत संक्रात भारी
मायक्रांत संक्रात भारी
(No subject)
20190105_002656.jpg (578.62 KB)

हुश्श जमलं
हुश्श जमलं
हे काय वनराणी, फुलराणी सारखे
हे काय वनराणी, फुलराणी सारखे दागिने घातले आहेत
हातातली ब्रेसलेटस आवडली मला
हातातली ब्रेसलेटस आवडली मला, पण बाकी नाही. बाकी जरा बटबटीत वाटतायेत मला. नाजूक दागिने शोभले असते बहुतेक जास्त, तिचा चेहेरा लहान आहेना. फार काही कळत नाही मला, उगा आपलं वाटलं ते लिहीलं
ती फुलेताईंच्या मागे सुरभी
ती फुलेताईंच्या मागे सुरभी भावे आहे की काय, गोठ मध्ये होती ती. जर असेल तर भावे rocking in this serial
सुबोध, अभिज्ञा, सुरभी.
हे असं दक्षिणेत करतात ना,
हे असं दक्षिणेत करतात ना, फुलांचे दागिने, विद्या बालनचे फोटो बघितले होते, काहीतरी पद्धत आहे ना ती, पण हळदीला हे असे फुलराणीसारखे दागिने तेही पिवळेे. लग्नाला कोणत्या फुलांचे दागिने घालणार, सरंजामेंचा फुलांचाही व्यवसाय आहे का. आजपर्यंत लग्नाच्या हाॅलला फुलांचं डेकोरेशन बघितलं होतं पण हे प्रेम आणि लग्न वेगळंच आहे.
भावे टीम भाव खाऊन जाणार तर
भावे टीम भाव खाऊन जाणार तर
बहुतेक कंगना ने लंडन ठुमकदा मधे असंच काहीतरी कानात फुलं घातलीयेत.
लेटेस्ट मधे अॅश आणि विद्या
लेटेस्ट मधे अॅश आणि विद्या बालना मेहन्दीला फुलाचे दागिने घातलेले बघितलय , तेच कॉपी केलय वाटत .
फुलांचे दागिने हरकत नाही पण
फुलांचे दागिने हरकत नाही पण तिच्यासाठी साईझ जरा लहान हवी होती. तिच्या चेहेऱ्याकडे अजिबात लक्ष जात नाहीये. मोठी मोठी फुलं आजूबाजूला दिसतायेत, गळ्यात कानात कपाळावर.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/trp-rating-in-marathi-top-five-...
तुपारे पार घसरली आहे. सु भा किती तारणार मालिकेला.
इशा चान्गली दिसतेय फोटोत तरी
इशा चान्गली दिसतेय फोटोत तरी
असं दक्षिणेत करतात ना,
असं दक्षिणेत करतात ना, फुलांचे दागिने, विद्या बालनचे फोटो बघितले होते, काहीतरी पद्धत आहे ना ती,>>>
हल्ली फॅशन आहे.. नवऱ्या मुलीने मेंदीला छान नवीन कपडे.. शक्यतो घागरा किंवा स्कर्ट आणि असे कागदी फुलांचे दागिने घालून फोटोशूट करण्याची
ती फुलेताईंच्या मागे सुरभी भावे आहे की काय,>>
तीच ती पिंकी मावशी.. सुरभी भावे आहे का नाव तिचं?? आधी कधीच पाहिलं नाहीये तिला tv वर
मायक्रांत,संक्रांत........
मायक्रांत,संक्रांत.........जबरदस्त.
बाप रे.एकदम पाचव्या स्थानावर
बाप रे.एकदम पाचव्या स्थानावर.आणि राधिका नंबर वन.अतिच झाल.
पण ह्या मालिकेच्या बाबतीत हे होणार याची कल्पना साधारण ऑक्टॉबरपासून आली होती.
आता कदाचित लग्न पहिल्या तीनात आणेल.
ही सतत २०-३० वर्षांपूर्वी
ही सतत २०-३० वर्षांपूर्वी माहेर वगैरे मधे ज्या कथा येत त्यातील त्यागमूर्ती नायिका असत तशी का वागू लागली आहे? काळा दोरा सुद्धा चालेल वगैरे. सरांना आवडले म्हणून ही खाली ते बघतही नाहीये. त्य विक्याकडेच बघत बसली आहे. अशी सतत in your face बघणारी मुलगी कोणालाही इरिटेट होईल.
बाकी बर्यापैकी जेन्युइन ड्रामा वाटला आज तरी. असले रुसवे फुगवे लग्नांत सहज असतात.
ईशा "हे ब्रेसलेट मात्र मी
ईशा "हे ब्रेसलेट मात्र मी तुम्हाला घेणार" म्हंटली आणि आमच्या आईने सुद्धा "पण तिला पगार तोच देतो ना? मग काय, ताटातलं वाटीत" अशी कॉमेण्ट मारली
त्यावरून याचा टीआरपी घसरण्याची कारणे उघड दिसत आहेत 
एकूण बहुसंख्य महिलावर्ग फक्त सुभा करता ही सिरीज पाहतो असे दिसते.
सुबोधचा लुक बदलतोय.
सुबोधचा लुक बदलतोय. लग्नानंतर केस काळे होणार आहेत.
आमच्या आईने सुद्धा "पण तिला
आमच्या आईने सुद्धा "पण तिला पगार तोच देतो ना? मग काय, ताटातलं वाटीत" अशी कॉमेण्ट मारली>>>> Aas bolali kA Aai ?
थोडक्यात त्याचे खरे रंग कळणार
>>> लग्नानंतर केस काळे होणार आहेत.
थोडक्यात खरे रंग कळणार आहेत
Aas bolali kA Aai ?>> अबोल,
Aas bolali kA Aai ?>> अबोल, फारएण्डच्या आई बोलल्या ते वाक्य.
ईशा "हे ब्रेसलेट मात्र मी तुम्हाला घेणार" म्हंटली आणि आमच्या आईने सुद्धा "पण तिला पगार तोच देतो ना? मग काय, ताटातलं वाटीत" अशी कॉमेण्ट मारली. >>
तेही काही काम न करता पगार आणि प्रमोशनं पण मिळताहेत तिला.
आमच्या आईने सुद्धा "पण तिला
आमच्या आईने सुद्धा "पण तिला पगार तोच देतो ना>>>> अवांतर, पु.ना गाडगीळमधे एकीने ब्रेसलेटची /वजन किंमत विचारली होती.अंदाजे ५-६ तोळे! आता इशाला इतका पगार आहे का १.५-२ लाखाचे ब्रेसलेट घ्यायला?
हो माझी आई म्हंटली आईसाहेब
हो माझी आई म्हंटली
आईसाहेब नव्हे.
मग काय, ताटातलं वाटीत" >>>
मग काय, ताटातलं वाटीत" >>>

हो माझी आई म्हंटली Happy आईसाहेब नव्हे.>>>
सरांना आवडले म्हणून ही खाली
सरांना आवडले म्हणून ही खाली ते बघतही नाहीये. त्य विक्याकडेच बघत बसली आहे>>>> 'तुला पहाते रे' नाव सार्थ करत आहे.
'तुला पहाते रे' नाव सार्थ करत
'तुला पहाते रे' नाव सार्थ करत आहे. >>>
हे सही आहे
'तुला पहाते रे' नाव सार्थ करत
'तुला पहाते रे' नाव सार्थ करत आहे.>>>>>>>
हया माहिमकरचा आवडता चित्रपट
हया माहिमकरचा आवडता चित्रपट नक्कीच 'हम आपके है कौन' असेल. उह हू उह हू>>>>
भविष्यात, ही माझ्याकडे सतत
भविष्यात, "ही माझ्याकडे सतत बघत असते आणि बघताना मूर्खासारखे हसते" हे त्यांचे डिव्होर्सचं कारण असू शकतं का?
मला सगळ्यात जास्त दया त्या मायराची येते. इतका चांगला रिसोर्स वाया घालवलाय. काहीही कामे करायला लागतात तिला. विकीशा विवाहानंतर किराणा मालाची यादी, अरुण पुष्पाच्या घरातील कामांची यादी, कर्जत ते इशाची चाळ अशा chopper च्या फेऱ्यांचा काउंट वगैरे कामे तिच्या टास्क लिस्ट वर असू शकतील. रिक्षा करावी तशी पुष्पा chopper करेल ईशाच्या घरी येताना
Pages