Submitted by कटप्पा on 6 October, 2018 - 15:38
या वादाबद्धल तुमचं मत काय आहे.
कृपया हा धागा चालू घडामोडी मध्ये कसा हलवायचा कोणी तरी सांगा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उदय. हे इतके सोपे आहे? लहान
उदय. हे इतके सोपे आहे? लहान मुलांचा खेळ आहे का?
https://youtu.be/oGBHhgXqmhU
.
https://youtu.be/oGBHhgXqmhU
.
उदय >>> हे जर इतके सरळ सोप्पं
उदय >>> हे जर इतके सरळ सोप्पं असता तर मग काय हव होता. मी असे नाही म्हणत कि कोणावरच अत्याचार नसेल झाला, नक्कीच कुठे तरी काही तरी पाणी मुरतेय, पण केवळ आरोप करून काय होणार? उलट हि बोंबाबोम जर अशीच शांत झाली तर मग पुढे काही विचारच नको करायला ....पूढे कधीच कोणी याला पाहिजे तितके महत्व देणार नाही आणि मग अशे अन्याय अजून वाढतील
भुत्याभाउ >> ++१
भुत्याभाउ >> ++१
Pages