जंगलाची राणी!

Submitted by राफा on 5 October, 2018 - 10:50

Lioness - 11.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान,
थोडी माहिती पण द्या ना, पेन्सिल्स कलर brand etc.

धन्यवाद अग्निपंख आणि शशांक.

आधी इथे काही पोस्टलेल्या पेंटींग प्रमाणे हेही डिजिटल पेंटींग / स्केच आहे. कलर पेन्सिल / स्केच सारखाच परिणाम साधायचा होता त्यामुळे तसे काढले आहे.

फोटोशॉप + Wacom Graphics Tablet + सुमारे ३ तास Happy

सर्वांचे मनःपूर्वक आभार!
बर्याचश्या एकाच शब्दाच्या प्रतिक्रिया पाहून आणि त्यातही इतक्या 'सुंदर' प्रतिक्रिया पाहून छानही वाटले आणि मौजही वाटली ! ठांकू !

राफा किंवा निदान योण्णा म्हणावं!
धन्यवाद.
स्वस्थ बसायचं नाही.. काहीतरी जोरात चालू ठेवायचं Happy