शेअर करताना अडचण येते

Submitted by मोरपिस on 27 September, 2018 - 05:15

मी माझ्या कथेची लिंक व्हाट्सएवर शेअर केली पण ती व्हाट्सआपला सेंड न होता फेसबूकवर पोस्ट होते काय करु?

Group content visibility: 
Use group defaults

https://www.maayboli.com/node/67616

अशी जी या धाग्याची लिंक तशी त्या धाग्याची कॉपी करून व्हाट्सऍमध्ये पेस्ट करा.

अर्थात व्हाट्सऍप पोस्ट मध्ये प्रीव्ह्यू दिसणार नाही पण लिंक ओपन होईक कथेची.

उबो, तुम्ही उपहासाने लिहिलयेत पण खरंच मनापासुन केलंत तर जमेल हे एकदाचित, करुन बघा Happy

लिंक व्हाट्सएपवरच शेअर होतेय की! फेसबुकवर नाही. >> हे वाचुन जमू शकतं हे कळतंय की नाही?

व्हॉटस अॉप मध्ये फेसबुक घुसले असेल. क्रेन बोलवा.>>>
हा धागा वाचला नाही का? देवाचा, गौराईचा, महाराजांचा, भवानी आईचा धावा करा.>>>
माबो प्रशासनाने धागाकर्त्याला पाहिजे असलेलं उत्तर मिळालं की धागा बंद करायची सोय द्यायला हवी. अशा फाको येणार नाहित.

@अग्निपंख
फाको म्हणजे काय?

@रीया
मी उपहासाने लिहिलय असं का वाटलं?
जाताजाता: मी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूक दोन्ही वापरत नाही, अन्यथा प्रयत्न करून तसे सांगितले असते.