Submitted by मोरपिस on 27 September, 2018 - 05:15
मी माझ्या कथेची लिंक व्हाट्सएवर शेअर केली पण ती व्हाट्सआपला सेंड न होता फेसबूकवर पोस्ट होते काय करु?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी माझ्या कथेची लिंक व्हाट्सएवर शेअर केली पण ती व्हाट्सआपला सेंड न होता फेसबूकवर पोस्ट होते काय करु?
छान सुरू आहे कथा. येऊ देत
छान सुरू आहे कथा. येऊ देत पुढचा भाग लवकर.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/67616
अशी जी या धाग्याची लिंक तशी त्या धाग्याची कॉपी करून व्हाट्सऍमध्ये पेस्ट करा.
अर्थात व्हाट्सऍप पोस्ट मध्ये प्रीव्ह्यू दिसणार नाही पण लिंक ओपन होईक कथेची.
धन्यवाद
धन्यवाद
लिंक व्हाट्सएपवरच शेअर होतेय
लिंक व्हाट्सएपवरच शेअर होतेय की! फेसबुकवर नाही.
मला तर काही अडचण जाणवत नाहीए.
व्हॉटस अॉप मध्ये फेसबुक घुसले
व्हॉटस अॉप मध्ये फेसबुक घुसले असेल. क्रेन बोलवा.
हा धागा वाचला नाही का? देवाचा
हा धागा वाचला नाही का? देवाचा, गौराईचा, महाराजांचा, भवानी आईचा धावा करा.
उबो, तुम्ही उपहासाने लिहिलयेत
उबो, तुम्ही उपहासाने लिहिलयेत पण खरंच मनापासुन केलंत तर जमेल हे एकदाचित, करुन बघा
लिंक व्हाट्सएपवरच शेअर होतेय की! फेसबुकवर नाही. >> हे वाचुन जमू शकतं हे कळतंय की नाही?
कथा कुठे गेली? धाग्याचं नाव
कथा कुठे गेली? धाग्याचं नाव पण बदललेलं दिसत आहे?
व्हॉटस अॉप मध्ये फेसबुक घुसले
व्हॉटस अॉप मध्ये फेसबुक घुसले असेल. क्रेन बोलवा.>>>
हा धागा वाचला नाही का? देवाचा, गौराईचा, महाराजांचा, भवानी आईचा धावा करा.>>>
माबो प्रशासनाने धागाकर्त्याला पाहिजे असलेलं उत्तर मिळालं की धागा बंद करायची सोय द्यायला हवी. अशा फाको येणार नाहित.
@अग्निपंख
@अग्निपंख
फाको म्हणजे काय?
@रीया
मी उपहासाने लिहिलय असं का वाटलं?
जाताजाता: मी व्हॉट्सअॅप आणि फेसबूक दोन्ही वापरत नाही, अन्यथा प्रयत्न करून तसे सांगितले असते.
फ़ालतू कोटी असावे फाको
फ़ालतू कोटी असावे फाको
फालतु कोमेंटस
फालतु कोमेंटस
अग्निपंख तुम्ही मास्टर आहात
अग्निपंख तुम्ही मास्टर आहात कि त्यात.