आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मुलगी झाले हो
मुलगी झाले हो
असे काही आहे का?
पुढे लिहा लोक्स
पुढे लिहा लोक्स
नताशा, पुढे लिही
नताशा, पुढे लिही
इंग्रजी रंगाचा मराठी सिनेमा -
इंग्रजी रंगाचा मराठी सिनेमा - २ अक्षरी
यलो
यलो
बरोबर
बरोबर
येल्लो
येल्लो
अजून एक इंग्रजी नावाचा
अजून एक इंग्रजी नावाचा चित्रपट. काकवांच्या हिट लिस्टवरचा दिग्दर्शक
दिग्दर्शक - सचिन कुंडलकर???
दिग्दर्शक - सचिन कुंडलकर???
येस
येस
बरोबर, मी नताशा
रेस्तॉरंट
हॅपी जर्नी
हॅपी जर्नी
हर्पेन, बरोबर
हर्पेन, बरोबर
सस्मित तुम्ही द्या क्लू
सस्मित तुम्ही द्या क्लू
बराच वेळ झाला चला आता मीच देतो
दोन अक्षरी राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ज्यातील एका बाल कलाकाराला देखिल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
सर्जा?
सर्जा?
श्वास ?
श्वास ?
किल्ला?
किल्ला?
नाही. सर्जा श्वास, दोन्ही
नाही. सर्जा श्वास, दोन्ही नाही.
सस्मित बरोबर
सस्मित बरोबर
सुपर नॅचरल पावर्स वरचा
सुपर नॅचरल पावर्स वरचा सध्याचा पिच्चर.
ज्यात माबोच्या भगिनींचा लेटेस्ट डोळ्यात बदाम हिरो आहे.
सविता दा. परांजपे ?
सविता दा. परांजपे ?
हो
हो
जयश्री गडकर आधी फेक आणि नंतर
जयश्री गडकर आधी फेक आणि नंतर खरंच भूत होते तो सिनेमा.
---/--/--/--
अशी एक रात्र होती
अशी एक रात्र होती
बरोबर आहे असे समजते
बरोबर आहे असे समजते
दादांचा सिनेमा
_म _ म _ _ _ म
राम राम गंगाराम
राम राम गंगाराम
राम राम गंगाराम
राम राम गंगाराम
हरपेन देताय का देऊ ?
हरपेन देताय का देऊ ?
- - / - ग - - - (२+५ )
- - / - ग - - - (२+५ ) चित्रपट
विषय : लग्नाविना सहजीवन
बरोबर
बरोबर
Pages