माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तांबडे बाबांच्य सीरियल मध्ये बाबांच्या भक्ताचं काम छान झालं होतं.
जुनी शनाया एका जाहिरातीत दिसली. त्यात नाही आवडली.

सबसे बदा रुपया हेच खरे. कुठल्या तरी यु ट्युब व्हिडिवो मधे लीड रोल करणार्यांना महिन्याला ५ लाख कमाइ होते असे वाचले होते. मराठीत ५ लाख तर हिंदीत किती असेले? अबब

काल झी मराठी awards च नॉमिनेशन इव्हेण्ट होत. ज्यान्चे नॉमिनेशन्स होते त्यान्चे गिफ्स ( GIFS) दाखवत होते ते छान होत.

https://www.loksatta.com/manoranjan-news/majhya-navryachi-bayko-serial-o...
स्वावलंबी राधिकाने गुरुनाथला घटस्फोट देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निश्चय केला आहे. एकीकडे राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहेत तर दुसरीकडे पश्चाताप झालेला गुरु राधिका आणि सौमित्रचा साखरपुडा कसा तोडता येईल याचा विचार करत आहे. त्यासाठी पूर्ण तयारी निशी गुरु राधिकाच्या साखरपुडा सोहळ्यात पोहोचतो आणि राधिकाला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगतो. मात्र गुरुच्या बोलण्याचा राधिकाला काडीमात्र फरक पडत नाही. राधिका गुरुला साखरपुडा सोहळ्यातून निघून जाण्यास सांगते.

मालिकेचं नाव बदलून 'माझ्या बायकोचा नवरा' ठेवणार.

मालिकेचं नाव बदलून 'माझ्या बायकोचा नवरा' ठेवणार. >>> Lol मी म्हणाले होते ना मागे.

एनीवे ह्या लोकांचे काही सांगता येत नाही, उगाच सौमित्रला व्हिलन करून, गुरूला हिरो करतील आणि परत गुरु राधिकाला एकत्र आणतील Sad . असं काही झालं तर राधिकाने एकटे राहावं पण गुरु बिग नो.

काल प्रिकॅपमध्ये कुणीतरी म्हातारा माणूस साखरपुडयात येऊन ' हा साखरपुडा मी होउ देणार नाही. कसा होतो हा साखरपुडा ते मी बघतोच आता.' अस ओरडताना दाखवलाय. नक्कीच हा सौमित्रचा बाप असेल.

एनीवे ह्या लोकांचे काही सांगता येत नाही, उगाच सौमित्रला व्हिलन करून, गुरूला हिरो करतील आणि परत गुरु राधिकाला एकत्र आणतील Sad . _ असं काही झालं तर राधिकाने एकटे राहावं पण गुरु बिग नो. >>>>>>> ++++++++_११११११११११

काल प्रिकॅपमध्ये कुणीतरी म्हातारा माणूस साखरपुडयात येऊन ' हा साखरपुडा मी होउ देणार नाही. कसा होतो हा साखरपुडा ते मी बघतोच आता.' अस ओरडताना दाखवलाय. नक्कीच हा सौमित्रचा बाप असेल. >>>>>

तो सौमित्राचा बाप नाही. गुरूच्या वडिलांच्या नातेवाईकांपैकी आहे. आणि रफ अक्टर्स आहेत ते दोघे म्हातारे ओळखीतले किंवा प्रोडक्शन पैकी कोणीतरी असतील. मागे सर्व नागपूरला कुणाच्या तरी साखरपुड्याला जातात तेव्हा ते दाखवले होते.

गुरूच्या वडिलांच्या नातेवाईकांपैकी आहे >>>>>>> ओ, अस आहे का. धन्स अजनबी. त्या नातेवाईकांना एवढा काय प्रॉब्लेम राधिकाच्या साखरपुडयाचा? हि इकडे मुम्बईला, हे तिकडे नागपुरला. काहीही!

पण डिव्होर्स का झाला नाही अजून, विवाहबाह्य संबंध असतील एखाद्या जोडीदाराचे, तर ते सबळ कारण असतेना मग दोन वर्ष डिव्होर्स प्रकरण लांबलं आहे.

होना. तिला भाऊ आहे हे सगळेच विसरले कि काय?

नवीन Submitted by sonalisl on 16 October, 2019 - 11:21

केडया विसरला असेल. ती बकुळा पण हल्ली कुठे असते चोमडेगिरी करायला.

बकुळा ओव्हर एकटिंगची महाराणी गेली मोलकरीण बाई मध्ये. तिचे चेहऱ्यावरचे सगळे अवयव दुखत असतील रात्री एव्हडी ती जास्त एक्स्प्रेशन देते.

हो #वुई सपोर्ट राधिकाचं आहे ते. पण हे अजून एक मा पामराचे #वुई ट्रस्ट राधिका, अजून एक दिड वर्ष तरी हि कॅम्पेन चालू राहणार. Happy

थोडे अवांतर थंडाक्का गौरीचा हिरो शिव म्हणजेच रिशी सक्सेना हा बाणाई कम शनाया म्हणजेच ईशा केसकर हिचा real life boyfriend आहे. दोन वर्षे पूर्ण झाली त्यांच्या रिलेशनशिपला.मला हल्लीच कळले. माबोकरांना सांगावेसे वाटले

ते कधीच वाचलं होतं. त्यावेळी उगाच आपलं वाईट वाटलं, रिशी आवडतो आणि इशा आवडत नाही म्हणून. पेपरात आलेलं आणि कुठल्यातरी धाग्यावर चर्चापण झाल्याची आठवते.

ही राधिका मसाले नक्की कसल्या टाइपची कंपनी आहे? म्हणजे शनाया पैसे भरून अर्ध्या तासात डील करून ५०% पार्टनर होते? व झाली म्हणून लगेच पार्टी देते. ड्यु डिलिजन्स नाही वाट्ते ३०० को टी कंपनीत. ते डिपार्ट्मेंटच नाही. मग पुढे बोर्ड ऑफ डिरेक्ट् र्स ची मीटिन्ग वगैरे संदर्भ येतात. म्हणजे ही लिमिटेड कंपनी आहे का? मग राधिका खटल्यातून सुटल्यावर लगेच उल्लेख येतात की आपले जे शेअर्स आहेत ना राधिका मॅम
ते एकदम वर गेलेत!!! म्हणजे काय १% का ५% का किती?! मग परत शयना म्हणते मी पार्टनर आहे तुम्ही मला असे हाकलून देउ शकत नाही!!!

हा केडी बीकॉम पण नाही का?! साधे कळेना!!!

@अन्जू माफी नाही अगदी सहज बोलता बोलता सॉरी म्हणतो तसे लिहिले
माबोवर नवीन असल्याने टंकण्याचा उत्साह आहे

अमा.. Biggrin ..किती वैताग!
पण शनाया व राधिका दोघीही अती डोक्यात जाताहेत आता...
काय ते राधिकाचं हळुवारपणे बोलणं हसणं.....फिके कपडे व एकंदरीतच अगदी मेलो अ‍ॅटीट्युड! अजिबात शोभत नाही..
आणि अथर्व कुठे आहे........?

आणि सौमित्रचे वडिल विक्षिप्त दाखवून अजून जरा मसाला लावायचा प्रयत्न केला आहे.

Pages