Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा ..
अमा ..

काय ऑब्झर्व्हेशन!
नाना आणि मिशी राधिका वर लाईन मारतात!!! .... जसे की खरीच कुणी आहे ती आपल्या ओळखीची....!!!
अशा कॉमेंट्स साठी ही सिरीयल बघण्यात मजा आहे!!
पीनेवालों को पीनेका बहाना
पीनेवालों को पीनेका बहाना चाहिए
पोपटच्या किडनॅपिंगचे 10 करोड?
पोपटच्या किडनॅपिंगचे 10 करोड?! केवढा मोठा जोक आहे हा.. अरे 10हजार दिले नसते कुणी..


Income tax नावाचा प्रकारसुद्धा असतो.. हे लेखकाला माहीती नाही कि काय?
नवी शनाया बरी आहे म्म्मा
नवी शनाया बरी आहे म्म्मा पेक्षा.> परत बदलली का शनाया? कि बानू बद्दलच आहे हे ?
बिझिनेस मॅगझीनच्या
बिझिनेस मॅगझीनच्या कव्हरपेजवर राधिकाचा फोटो छापणार आहेत म्हणे. त्यासाठी तिचा मेकओवर करतायत. आज दाखवणार आहेत मेकओवर.
त्यासाठी तिचा मेकओवर करतायत.
त्यासाठी तिचा मेकओवर करतायत. आज दाखवणार आहेत मेकओवर. >>> आता आणखी काय मेकओवर बाकी आहे ? लाम्ब केस कापून स्टायलीश करतील . कपडे तर ती अगोदर पासून स्टायलीश घालतेय .
अगदीच बेकार मेक ओव्हर! अनिता
अगदीच बेकार मेक ओव्हर! अनिता दाते फारच जून व निबर दिसते! अती कौतुक चालंय राधिकाचं!

अनिता दाते बहुतेक काही टक्के निर्माती वगैरे असेल ह्या सिरीयलची..म्हणूनच एव्हढं फूटेज मिळतंय!
ऑल द टाईम राधिका राधिका राधिका!!
सौमित्र ला काहीच काम नाही का?
राधिकाचे कौतूक हा एक मेव
राधिकाचे कौतूक हा एक मेव अजेंडा असतो.
सासू: मी तर देवाचे आभारच मानते की ही मुलगी आपल्या जीवणा तआली.
सासरा: कर गो बाय तुझा मेकोव्हर जा
नाना: राधिका चा मोठा फोटो फ्रेम करायला बाहेर गेले आहेत
ना नी: अहो तो मोठा फोटो आम्ही हॉल मध्ये लाव णार आहोत.
सौमित्र : हे काय रत्न आपल्या जीवनात आले आहे म्हणून भोत हार्ड भोत हार्ड करोन अनिमिष नेत्रांनी राधा कडे बघत राहतो.
रेवती: माझी त्रिभुवनात बेस्ट मैत्रीण चला आता परत तुझा मेकोव्हर करू व मुलाखत ठेवु या.
मिशी अंकल व त्यांची बायको: ही किती सगळ्यांना बरोबर घेउन पुढे जाते. थोर आहे राधिका.
अॅ डॉफिसातले लोक्स. जेनी मॅम मॅम सारखे पुढे पुढे. आनंद त्या किती ग्रेट आहेत. श्रेयस त्या किती सुंदर दिसताहेत.
अमा, बेक्कार हसले मी, खासकरुन
अमा, बेक्कार हसले मी, खासकरुन -
<<सासू: मी तर देवाचे आभारच मानते की ही मुलगी आपल्या जीवणा तआली. >> हे वाक्य मी
<<सासू: मी तर देवाचे आभारच मानते की ही मुलगी आपल्या जेवणा तआली.>> असे वाचले तेव्हा
अगदीच बेकार मेक ओव्हर! अनिता
अगदीच बेकार मेक ओव्हर! अनिता दाते फारच जून व निबर दिसते! अती कौतुक चालंय राधिकाचं! >>> फोटो तरी टाका
अजून प्रेक्षकांनाच झिरमिळ
अजून प्रेक्षकांनाच झिरमिळ झिरमिळ दाखवताहेत.....!!! पूर्ण नाहीच दाखवली काल !
जसे काही आम्ही फारच आतूर आहोत तिचा न्यू लूक पहायला!
ती अगदी असे हळू हळू एंटर करणार...मग प्रत्येकाच्या चेहेर्यावरच्या आनंद मिश्रीत आश्चर्याच्या भावना..... एकेकाचा क्लोज अप........!
अतिशय भंगार !!
कितवा.मेक ओव्हर?
कितवा.मेक ओव्हर?
मालिका फिरून तिथेच आली की नाही?
अॅ डॉफिसातले लोक्स. जेनी मॅम
अॅ डॉफिसातले लोक्स. जेनी मॅम मॅम सारखे पुढे पुढे. आनंद त्या किती ग्रेट आहेत. श्रेयस त्या किती सुंदर दिसताहेत. >>> पानवलकर रिटायर्ड झाले का ??
आणि समिधा , इशा ? बकुळा कि
आणि समिधा , इशा ? बकुळा कि कमळा ?
तेच ना....एनेथ मेक ओव्हर!
तेच ना....एनेथ मेक ओव्हर!
आणि तेच पुन्हा...नाही मी त्या शन्याला धडा शिकविला तर नावाची राधिका नाही!
अरे यार! आणि ही शन्या का म्हणते अजूनी?
आणी शन्याला धडा शिकविण्याचे उपाय तरी किती पांचट...भुतं-खेतं, किंचाळणे...... असे!
तो पोपट कितीदा स्वतःचं नाव सार्थ करणार कोण जाणे!!
(No subject)
हा राधिकाचा नवा लुक
हा राधिकाचा नवा लुक
फोटो तर चांगला आलाय, मला
फोटो तर चांगला आलाय, मला आवडला हा लुक.
आत्ता यु ट्युबवर झी सिने अवॉर्डसाठी तयार होऊन आलेले बघत होते त्यात राधिका बरी दिसत होती शनायापेक्षा. सर्वात जास्त ड्रेस आणि लुक मात्र मला लागिर झालं जीच्या नायिकेचा आवडला, अंजलीपण बरी दिसत होती.
मला आवडला हा लुक. >>>>>>
मला आवडला हा लुक. >>>>>> मलाही. मागच्यावेळच्या भयानक कॉर्पोरेट लुकपेक्षा हा बेस्ट आहे.
शनायासुद्दा परवा छान दिसत होती निळया साडीत. ती बदलून शॉर्ट ड्रेस का घातला हिने? बिझनेस मॅगझीनसाठी फोटोशूट करायच होत, फॅशन मॅगझिनसाठी नाही. एवढही हिला कळू नये.
जुनी शनायासुद्दा छान दिसायची साडीत.
अवान्तरः
आज चला हवा येऊ दया मध्ये नवरात्री स्पेशल म्हणून नऊ नायिका आल्या होत्या. ईशा, गवरी, भार्गवी, हेमान्गी, अनन्या नाटकाची हिरोईन, सावनी रविन्द्र, प्रार्थना बेहेरे, स्नेहलता वसईकर आणि किशोरी अम्बिये. ईशा आणि प्रार्थना ह्या दोन हास्यचन्द्रिकान्ना एकत्र पाहण आणि हसण ऐकण नशिबी आल. त्यान्च्या हसण्यावर जोक्सही केले होते आज.
या मालिकेचाच मेक ओव्हर
या मालिकेचाच मेक ओव्हर करण्याची गरज आहे
फोटो तर चांगला आलाय, मला
फोटो तर चांगला आलाय, मला आवडला हा लुक. >>> + १००००
प्रत्यक्षात कशी दिसते राधिका
प्रत्यक्षात कशी दिसते राधिका या लुकमधे ते लिहा मात्र, पण हाच लुक आत्तापर्यंतच्या लुकमधे चांगला वाटतोय निदान फोटोत तरी .
आठ वाजता नवीन मालिका सुरू होत
आठ वाजता नवीन मालिका सुरू होत आहे का
गुरु राधिकाकडे चोरून पाहत
गुरु राधिकाकडे चोरून पाहत होता. याचसाठी केला होता राधिकाने अट्टाहास
पोपट आलाय गुरूच्या घरी, तो शनायाला घेऊन गेला तर गुरु परत राधिकेच्या मागे.
http://bolkyaresha.in/%E0%A4
http://bolkyaresha.in/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A...
सिरीयल बघत नाही पण ही news वाचनात आली. मस्त दिसतेय अजूनही वंदना पंडित शेठ. फार पूर्वी दूरदर्शनवर बातम्याही द्यायची. अष्टविनायक हा एकच पिक्चर केलेला बहुतेक.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/vandana.sheth.7
ह्या वंदना शेठ बनवाबनवी मधे
ह्या वंदना शेठ बनवाबनवी मधे कोण होत्या ? वरती दिलेली लिम्क उघडत नाहीये.
ह्या सौमित्र ची आई खरोखरच
ह्या सौमित्र ची आई खरोखरच किती ग्रेसफुल दिसत होती. आणि चक्क संवादही चांगले दिले होते तिला.
ह्या वंदना शेठ बनवाबनवी मधे
ह्या वंदना शेठ बनवाबनवी मधे कोण होत्या ? >>> त्यात कुठे होत्या, मला आठवत नाहीये. मला अष्टविनायक आणि tv वर बातम्या देताना फक्त आठवतायेत. काही वर्षापूर्वी कुठेतरी मुलाखत बघितलेली, खूप मोठ्या आजारपणातून बाहेर पडल्या त्याबद्दल होती.
ह्या सौमित्र ची आई खरोखरच
ह्या सौमित्र ची आई खरोखरच किती ग्रेसफुल दिसत होती. आणि चक्क संवादही चांगले दिले होते तिला. >>>>>>>>> ++++++१११११११ मला आवडल्या त्या.
लिन्क साठी धन्स विनिता. माझ्याकडे उघडतेय. काय इन्टरेस्टिन्ग फोटो आणि व्हिडिओज आहेत त्यान्च्या पेजवर.
ह्या वंदना शेठ बनवाबनवी मधे कोण होत्या ? >>>>>> त्या बनवाबनवी मध्ये नव्हत्या. अष्टविनायक सिनेमात सचिनच्या नायिका होत्या. वन्दना पन्डित. बनवाबनवी मध्ये नयनतारा होत्या.
Pages