मायबोली वर फोटो कसे पोस्त्त करतात???

Submitted by pritikulk0111 on 19 July, 2018 - 11:07

मला आपली मदत हावी आहे...मायबोली वर पोस्ट मध्ये फोटो कसे टाकतात...कोणी सांगू शकेल काय??? खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही आहे ....कृपया कोणी मदत करेल का ???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही>>>

थेट अपलोड करण्याचा धागा योकु यांनी दिलाच आहे.

फ्लिकर/गुगल_फोटोज :- यावरून काढलेली लिंक वापरायची आहे का? यामध्ये दोनतीन लिंक्स असतात, त्यातली एकच वेबसाइट शेअरिंगला चालते.

अन्यथा ब्लॅागर/ फेसबुक इथून लिंक घेणे उत्तम पर्याय आहे.

फेसबुक इथून लिंक घेणे उत्तम पर्याय आहे. >>> नाही. काही लेखात मी फेसबुकच्या फोटोच्या लिंका दिल्या. महिनाभर फोटो व्यवस्थित दिसले. नंतर दिसायचे बंद झाले. सर्वांनाच License expired असा मेसेज येऊ लागला.