Submitted by pritikulk0111 on 19 July, 2018 - 11:07
मला आपली मदत हावी आहे...मायबोली वर पोस्ट मध्ये फोटो कसे टाकतात...कोणी सांगू शकेल काय??? खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही आहे ....कृपया कोणी मदत करेल का ???
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
थेट असे टाकता नाहीत येणार असा
थेट असे टाकता नाहीत येणार असा अंदाज आहे. काही तरी अपलोड करायची आयडिया असेल.
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश
लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?
हे पाहा बरं...
>>>खूप शोधून सुधा लिंक काम
>>>खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही>>>
थेट अपलोड करण्याचा धागा योकु यांनी दिलाच आहे.
फ्लिकर/गुगल_फोटोज :- यावरून काढलेली लिंक वापरायची आहे का? यामध्ये दोनतीन लिंक्स असतात, त्यातली एकच वेबसाइट शेअरिंगला चालते.
अन्यथा ब्लॅागर/ फेसबुक इथून लिंक घेणे उत्तम पर्याय आहे.
फेसबुक इथून लिंक घेणे उत्तम
फेसबुक इथून लिंक घेणे उत्तम पर्याय आहे. >>> नाही. काही लेखात मी फेसबुकच्या फोटोच्या लिंका दिल्या. महिनाभर फोटो व्यवस्थित दिसले. नंतर दिसायचे बंद झाले. सर्वांनाच License expired असा मेसेज येऊ लागला.