आधार कार्ड आणि एन आर आय

Submitted by sneha1 on 6 June, 2018 - 10:45

नमस्कार,
मला आधार कार्ड बद्दल माहिती हवी आहे. एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का? असल्यास कसे काढावे? भारतात जाऊनच काढावे लागते का?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा... तुमचा ओ टी पी माझ्या फोनवर पाठवा, आणि पासवर्ड पण मला द्या मग मीच चालवतो तुमचे खाते... Happy
(टेक्स्ट साठी फारसा खर्च येत नाही. मला ६/७ महिन्यात १५० रुपये खर्च आला... फक्त कुणी त्या नंबर वर फोन केला तर उचलत नाही).

मला Citibank व Axis Bank , NRE/NRO साठी US ला text msgs / OTP etc. येतात. पण Bank Of Maharashtra चा Internet banking / Text etc technology बाबत सावळा गोन्धळ आहे. ते अकाउंट बन्द करणार आहे.
आधार कार्ड आता पर्यन्त लागले नाही. प्रॉपर्टी साठी पण नाही. इकडे येण्या आधीचे पॅन कार्ड होते , त्याने काम झाले. US passport च्या Xerox copies दिल्या.
Citibanke ला KYC साठी पॅन कार्ड व US Passport दिला. US DL दिले होते पण त्यान्ची system confuse झाली. Happy
इथला SSN मात्र दिला. जानेवारीत Tax statement येते tax returns करता.

Pages