Submitted by वैद्यबुवा on 24 May, 2018 - 10:38
ठिकाण/पत्ता:
बुवा-सदन
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 9, 2018 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरं गटगला माया येणार मग
बरं गटगला माया येणार मग प्रेमा पण येणार का?
किती मासे पकडले देसायनू >>
किती मासे पकडले देसायनू >> इतक्या लवकर... अरे ताजे थडथडीत हवे असतील तर शनिवारी सकाळी गळ टाकेन...
बाबो! एवढा कान्पिडन्स!
बाबो! एवढा कान्पिडन्स!
मला कोंबडी धरायला एक आठवडा तरी लागेल. (अन ते ही नक्की नाय पकडेन का ते. वार्ड्रोब माल्फंक्शन्मुळं )
<<मी गेलो तर वेगळी फोड होते..
<<मी गेलो तर वेगळी फोड होते..>>
कारण इंग्रजीत जसे अॅक्सेंट चूक झाले तर नीट अर्थ कळत नाही पटकन, तसेच मराठीतहि.
माझा करम रकर नावाचा मित्र आहे त्याला रसम लाई फार आवडते.
"नाव तरी कोSSS रवाशिरावर " संगीत मानापमान मधले गाणे. ("कोरवा शिरावर" ऐवजी)
"दाखवावयाSSSS सिमला" ("दाखवावयासी मला")
आणि "चला नागडे" ( "चला ना गडे " ऐवजी!)
तर अश्या शब्दांसाठी कुणितरी धागा काढा.
दोन दिवस राहिले. जाळे विणायला
दोन दिवस राहिले. जाळे विणायला घेतले आहे..
जाळे विणता होय तुम्ही!
जाळं विणता होय तुम्ही! मायकल्समधून तयार भोकं आणून एकत्र शिवत का नाही? सोपं पडेल.
त्यापेक्षा लुंगीला भोकं पाडतो
त्यापेक्षा लुंगीला भोकं पाडतो, म्हणजे पॅटर्नचा प्रश्न नाही...
(No subject)
नन्द्या म्हणतील बदलालुंगी
नन्द्या म्हणतील बदलालुंगी माहित होतं हे भोकेलुंगी काये?
आजकाल कोण कोण कशा कशाच्या
आजकाल कोण कोण कशा कशाच्या लुंग्या करतील सांगता येत नाही. आमच्या वेळी (म्हणजे जेंव्हा तुमचे बाबा हाफ पँटीत होते तेंव्हा), असे नव्हते.
मी तर बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे. मग हळूच किलकिले करून पाहीन, कुणि काय घातले आहे ते ठीक आहे ना याची खात्री दिली कुणि तरच डोळे उघडणार.
(No subject)
मी तर बुवांच्या घरी पोचल्यावर
मी तर बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे. मग हळूच किलकिले करून पाहीन, कुणि काय घातले आहे ते ठीक आहे ना याची खात्री दिली कुणि तरच डोळे उघडणार. >> हाताने चाचपून नाही ना पाहणार?
मेनूत आंधळी कोशिंबीर अॅड करा
मेनूत आंधळी कोशिंबीर अॅड करा.
सां का आणि मेनु दोन्ही मिळून
सां का आणि मेनु दोन्ही मिळून एकच आयटम का
मेनूत आंधळी कोशिंबीर >>
मेनूत आंधळी कोशिंबीर >>
बुवांच्या घरी पोचल्यावर डोळे मिटूनच घेणार आहे >> मला उगीचच तो बाबूराव आपटेंची धोती खाली पडते ते त्यांना कळतच नाही तो सीन आठवला.
नन्द्या भाचा, बाई
नन्द्या
भाचा, बाई
लोल. यूके मधे "are you decent
लोल. यूके मधे "are you decent" विचारतात तशी पाटी गटगएरियाच्या बाहेर लावायची का? डॉ आहेत्/नाहीत पाट्या असतात तशी?
माझे नक्की नाही पण आलोच तर
माझे नक्की नाही पण आलोच तर सर्वांना मसाला पान नक्की घेऊन येइन.
विकु, अॅड्रेस हवा असल्यास
विकु, अॅड्रेस हवा असल्यास संपर्क करा. तुमच्याकडे इमेल आहे माझा बहुतेक.
इथ खरोखरच स्वत; मासेमारी
इथ खरोखरच स्वत; मासेमारी करता येते आणी तोच मासा शिजवुन देतात, गळ वैगरे सगळ असतय! Catch Your Own Lunch at Zauo
https://www.youtube.com/watch?v=0TaqASNjdVc
अरे लुंगी फक्त मासे पकडताना,
अरे लुंगी फक्त मासे पकडताना, इतरवेळी माबो टीशर्ट घालून फिरतो मी>..... चित्र नीट पहा....
अहो लुंगी आणि टीशर्ट ईदर ऑर
अहो लुंगी आणि टीशर्ट ईदर ऑर नसून दोन्ही एकाच वेळी घालावे लागतील ना
पण एकच घातले तरी डोळे
पण एकच घातले तरी डोळे किलकिले करून बघता येईल ना?
एकतर लुंगीला भोकं पाडणार,
एकतर लुंगीला भोकं पाडणार, त्यात आयदर ऑर!
नेसेन (लुंगी) आणि घालेन
नेसेन (लुंगी) आणि घालेन (टीशर्ट ) सुध्दा, पण किलकिले (डोळे) केल्यावर आधी काय दिसेल याचा विचार करत होतो..
त्यामुळे थोडा गोंधळ झाला..
अहो लुंगी आणि टीशर्ट ईदर ऑर
अहो लुंगी आणि टीशर्ट ईदर ऑर नसून दोन्ही एकाच वेळी घालावे लागतील ना >> लोल. एक्झॉटिक चं एरॉटिक होणार का काय.
बुवा संपर्कातून पत्ता पाठवा.
बुवा संपर्कातून पत्ता पाठवा. चुकुन मी जुन्या घरी जायचो. अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे प्रशस्त नाही.
भोकं जपून पाडा.
भोकं जपून पाडा.
विकु , naynishv@yahoo.com ला इमेल पाठवा, मी रिप्लाय मध्ये अॅड्रेस पाठवतो. संपर्कातून काधी कधी इमेल पोहोचत नाही.
विकु, आधी पानांचे आणि
विकु, आधी पानांचे आणि तुमच्याकडच्या स्पेशल एक्सॉटिक खाऊचे (जे घेऊन याल) त्याचे फोटो टाका बरं मगच पत्ता देण्यात येईल.
अनोळखी लोकांची बेल वाजवून
अनोळखी लोकांची बेल वाजवून मस्त तंबाखुची पिंक टाकून "वैद्य इथेच रहातात ना? " विचारणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण...
Pages