बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्षदा असेल तर मग जुईची काळजी करणारं अजुन एक जमेचं होईल.. एकाच सिरीयल मध्ये बराच काळ होती ती अन आस्ताद हि.

20180517_013722.png
बिग बॉसला जुई आणि अस्ताद टिममधे अजुन एक भर टाकायची आहे तर, असे स्पर्धक आणायच्या ऐवजी टास्क्स क्रिएटीव्ह करा Sad

हखा आहे म्हटल्यावर मेघा-ऋतुजा-सईच्या कंपूत येणार नाही असे आता तरी वाटतेय.
पण बाहेरचा नूर बघितला आसेल आणि अक्कल असेल तर ती रेराच्या कंपूत निदान पूर्णपणे तरी सामिल होणार नाही. मेघा-सै-ऋतुजा इन्सिक्युअर झाल्या असणार पण थोड्या तरी..

सु- आ म्हणजे सुशांत - आस्ताद.. Lol

डिजे तू म्हणतियेस त्याच्या उलट व्हावं.. म्हणजे आस्ताद-रे-रा-जुई चा जाम पचका व्हावा Proud

आस्तादला वाटलं असेल, अरे ही तर आपली घरचीच मेंबर आली. हिला आपल्या टिम मधे ओढून घ्यायचीही गरज नाही.ती आपसुकच येणार.

नाही गं. बॅग बघ ना २.५ महिन्याची भरुन आणलिये.

ह.खा. म्हणजे काँबिनेशन चुकलेली करीना +करीष्मा आहे.. म्हणजे काय?

मेघा-सै-ऋतुजा इन्सिक्युअर झाल्या असणार पण थोड्या तरी.. +१

काँबिनेशन चुकलेली करीना +करीष्मा आहे.. म्हणजे काय?
<
फेसिंग २ कपुर भगिनींसारखं आहे, तरी आवडत नाही Happy

कुणीतरी ladies aliy डान्स आणि ड्रेसिंग वरून खानविलकर वाटतेय आणि फक्त seniors जास्त खुश होते. जर ती आली असेल तर बहोत नाईंसाफी है ठाकुर...
तिच्या फोलोवर पुढे बाकी फिके पडतील...
सगळ्याच बायका आक्का साहेब साठी वोट करतील आणि परत एकदा जुई आणि आक्का साहेब, अस्ताद पुढचं पाऊल टाकतील...

असं आज पेपर ला आलंय (ख खो दे जा ) लोकांना कित्ती वेळ असतो ना ?
असे विबासं तर मालिकांमध्ये हि दाखवतात ते खोटं तसं हे पण खोटं असू शकत नाही का ?
रे आणि रा ची स्ट्रॅटेजी असू शकते ना हि खोटं खोटं प्रेम करायची .. तसं हि ते ठरवूनच प्रेमात पडलेत सरळ सांगून कि आपण असं करूया

या रविवारी जुई बाहेर जाईल तिच्या जागी हर्षदा खानविलकर . राजेश टीम मधली एक बाहेर जाणार राजेश टीम मध्ये ऍड होणार . पण जुई टास्क मध्ये शिडशिडीत असल्याने बऱ्यापैकी धावू पळू शकते . हर्षदा बाबतीत कितपत धावू पळू शकेल माहित नाही Happy

तक्रार दाखल करून काही फायदा नाही चॅनल च लीगल डिपार्मेंट नसेल का ? नक्कीच असणार . एक सिंगल माणसाला ते भारी पडेल . नसेल आवडत तर नका बघू ना ? नसत्या उचापत्या स्वतःवर ओढवून घ्यायच्या . बर त्याने तक्रार केली आहे म्हणजे त्याला पाठपुरावा करायला पाहिजे. शो ला फुकट प्रसिद्धी . हवं तर चॅनल दोघांना थोडे कमी चाळे करायला सांगेल

हर्षदा "पुढचं पाऊल" मध्ये आस्ताद आणि जुईसोबत होती. त्यांचा रॅपो भारी आहे ऑलरेडी. आणि शिवाय रेशम आणि हर्षदा दोघी 'य' वर्षांपासून घट्ट मैत्रिणी आहेत. सो.. भविष्य क्लिअर आहे.

Big Boss Marathi: राजेश- रेशमच्या प्रेमाला लागणार ब्रेक, नाशिकमध्ये तक्रार दाखल
https://www.loksatta.com/manoranjan-news/colors-marathi-big-boss-contest...

पब्लिसिटी स्टंट..! कार्यक्रम सुरू होतो तेव्हाचे मोठ्ठे डिस्क्लेमर वाचले नाहिये का या स्टुडंट (मठ्ठ) वकिलाने? त्या दोघांपैकी कुणाच्याही कुटूंबीयाने तक्रार केलेली नाही... दोघा व्यक्तीं पैकी कुणिही हरकत घेतलेली नाही... दुर्दैवाने रेशम चा डिव्होर्स झालेला आहे. राजेश विवाहीत आहे हे खरे पण तो प्रौढ आहे. पत्नीने जर कोर्टात केस केली तर नक्कीच केस ऊभी राहू शकते.
मुलांबरोबर बघायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे.. आधीच्या बाफ वर ईथेही झाली होती की चर्चा.. मुलं आजकाल बाहेर अशा गोष्टि प्रत्यक्षात बघतात असेही कुणितरी म्हटल्याचे आठवते.
ऊगाच काहिही टाईमपास..
या न्यायाने झी व कलर्स च्या ९०% बिंडोक मालिकांवर दर दिवशी गुन्हा दाखल करावा लागेल.. Wink
पहिली केस आऊं वर होईल- नॅशनल टेलिव्हिजन वर 'पुरे होशो हवाज मे' थत्तें ना थोबाड फोडण्याची (शारिरीक हानी) धमकी दिल्याबद्दल Happy
[बि बॉ सारख्या कार्यक्रमांना पण सेन्सॉर टाईप रेटींग देता येईल का हा विचार करता येईल... भारता बाहेर सर्व टीव्ही कार्यक्रमांना हे रेटींग दिलेले असते. तशी केस दाखल केली तर जास्त योग्य ठरेल सर्वांसाठीच]

एकदमच टुकर बिग बॉस (बॉक्स) मालिका आहे.

महाराष्ट्रात पाण्याची बोंबाबोंब असताना ‘थेंबे थेंबे पाणू वाचवू’ हे टास्क देताना चांगला विचार, मेसेज वाचकांपर्यंत पोहचणे गरजेचे होते. प्रत्यक्षात नळकोंडाळ्यावर देखील एवढी हाणामारी होत नाही.
बिग बॉसने असे टास्क देताना खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. त्या सई लोकुरचे तर कंबरडेच मोडले. जन्माची पांगळी झाली असती तर?

नट-नटयाचे आदर्श हे आपल्याकडेच ‘आदर्श’ मानले जातात. अशा प्रकारचे प्रेमाचे चाळे कॅमेºयावर करून समाजापुढे कोणता संदेश आपण देत आहोत. याचा जरा तरी विचार करायला हवा की नको.

टास्क देताना चांगले, स्पर्धा घडतील असे खेळ देता येत नाही का? का आपल्या चॅनलची टीआरपी वाढविण्याकरिता काहीही करायचे.

ता. क. : नाशिकात कोणीतरी पोलिसांत ‘प्रेमाचे चाळे’ करणाºयांवर तक्रार दाखल केली आहे.

बसा बघात आता....

पहिली केस आऊं वर होईल- नॅशनल टेलिव्हिजन वर 'पुरे होशो हवाज मे' थत्तें ना थोबाड फोडण्याची (शारिरीक हानी) धमकी दिल्याबद्दल >> अगदी अगदी

आधीच्या धाग्यांवरून :
रिअली ?आवडलं ?
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?

Submitted by दीपांजली on 17 May, 2018 - 03:55
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ? >> इथे पुरुष स्त्री / वयाने लहान मोठे हा या शो मध्ये प्रश्न नसावा असं वाटत . नाहीतर मेघा आरती गेली तेव्हा थत्तेंवर कॅमेरासमोर ओरडली ( वयाचा मान न बाळगता ) नंतर त्यांना थेरडा म्हणून असभ्य भाषेत -संताप येण्याजोग्या भाषेत बोलली .( त्यांच्या तोंडावर नाही ) तेव्हा तिच वागणं असभ्य नव्हतं का ? सुशांत ओरडला तर त्याच वागणं असभ्य आणि मग हिच्या वागण्याला काय म्हणाल ? सुसंकृत ? इथे सुशांत आणि मेघा निदान एकाच वयोगटातले तरी आहेत . थत्ते तर हिच्या वडिलांच्या वयाचे आहेत तरी कॅमेरासमोर थेरडा ? . तेव्हा कुठे गेली होती हिची सभ्यता ?

>>बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?
@ DJ
बि बॉ च्या घरात नक्की काय काय सभ्य दिसतय तुला? Wink

Pages