Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निरोबा ची आई भलतीच भोचक आहे
निरोबा ची आई भलतीच भोचक आहे पण, मुलाने काहीही केलेलं पसंतच पडत नाही बिचारीला
आधीची बायको नाही आवडली, एकटा राहतोय आता कुणितरी हिरवळ आयुष्यात आली आहे तर ते पण तिला पाहवत नाहिये.
रमा म्हणजे हिरवळ नाहीये ना पण
रमा म्हणजे हिरवळ नाहीये ना पण.
>>रमा म्हणजे हिरवळ नाहीये ना
>>रमा म्हणजे हिरवळ नाहीये ना पण.
पण निरू ला 'चालतय की'!

[प्रेमात तो फक्त आंधळाच नाही तर बहिरा पण झालाय.. नाहीतर आधीच हस्की आवाजात ते पण सारखे काऊ चे गाणे गाणार्या रमा वर फिदा नसता झाला. लग्न झाल्यावर यथावशाक 'मूक' पण होईल.. thats how it goes..!]
(No subject)
रच्याकने, याला भोचकपणा म्हणू
रच्याकने, याला भोचकपणा म्हणू नये:

हलके घ्या!
>>
एकटा राहतोय आता कुणितरी हिरवळ आयुष्यात आली आहे तर ते पण तिला पाहवत नाहिये.
Submitted by दक्षिणा on 13 April, 2018 - 15:16
रमा म्हणजे हिरवळ नाहीये ना पण.
Submitted by सस्मित on 13 April, 2018 - 15:25
पण निरू ला 'चालतय की'! Happy
पण निरू ला 'चालतय की'! Happy
[प्रेमात तो फक्त आंधळाच नाही तर बहिरा पण झालाय.. नाहीतर आधीच हस्की आवाजात ते पण सारखे काऊ चे गाणे गाणार्या रमा वर फिदा नसता झाला. लग्न झाल्यावर यथावशाक 'मूक' पण होईल.. thats how it goes..!] Wink>>>> योग,
योग तुझी पोस्ट नाही कळली,
योग तुझी पोस्ट नाही कळली, भोचकपणा वाली. नीट सांग
>>योग तुझी पोस्ट नाही कळली,
>>योग तुझी पोस्ट नाही कळली, भोचकपणा वाली. नीट सांग
its ok.. was just joking..
हे कलाकार स्टारडम मिळवून
हे कलाकार स्टारडम मिळवून कितीही मोठे झाले तरी वैयक्तिक स्वच्छतेच्या किमान सवयी ही पाळत नाहीत.
दोन एक महिन्यापूर्वी नाना पाटेकर त्याच्या कुठल्या तरी मराठी चित्रपटाच्या प्रमोशन साठी झी च्या मेजवानी किचन च्या कार्यक्रमात आला होता
काहीतरी मटण रस्सा त्याने बनवून दाखवला पूर्ण रेसिपीत त्याने तीन चार वेळा पळीने रस्सा उजव्या हातात घेऊन चाखून पाहीला आणि त्याच उष्ट्या हाताने तो मीठ मसाले कोथिंबीर तत्सम गोष्टी कढईत टाकत होता त्याच हाताने त्याने कार्यक्रमाच्या सूत्र संचालकाला पदार्थ चाखायला दिला वर या कृतीचे समर्थन देखील करत होता हे असं केल्याशिवाय पदार्थाला चव येत नाही म्हणे ......
अत्यंत किळसवाणा प्रकार .
तो निरन्जनच काम करणारा योगेश
तो निरन्जनच काम करणारा योगेश देशपान्डे , त्याची माहिती आलीये या आठवडयाच्या झी मराठी दिशामध्ये. हि त्याची पहिलीच सिरियल आहे. ह्याआधी त्याने कधीच टिव्हीवर काम केल नव्हत. पुण्यात तो Ad maker आहे.
बादवे. उद्या ग्रहणचा महाएपिसोड आहे.
हे काय? महाएपिसोड
हे काय? महाएपिसोड (माझ्याप्रमाणेच) कुणीही पाहिला नाही?

मग नक्की गेल्या की नाही?
गोखले काकू गेल्या(वर) की नाही? कारण प्रोमोत इस्त्रीवाला आणि त्या जमिनिवर असं दिसायचं आणि शिरेलीत जिवंत..
आणि सोसायटीची तातडीची सभा बोलवली होती ना? त्यातून काय निष्पन्न झालं?
केव्हा होता महाएपि मुळात?
केव्हा होता महाएपि मुळात? रविवारी का ? कालतरी आमच्या नेहेमीच्या साईट वर दिसत नव्हता अपलोड केलेला ..
मी , मी पाहिला ना. रमा
मी , मी पाहिला ना.
रमा डोक्यात गेलीये माझ्या. थोडीशी सुरुवात गेली. गोखले काकु उषाला सांगतात की ती, रमा इथुन कायमची जाईल. नंतर मिटींगला जाण्यासाठी त्या घराचे मुख्य दार उघडतात, पण ते घट्ट बसलेले असते. त्या आय होल मधून बाहेर बघतात तर रमा वर येत असते, त्या घामाने भिजून जातात. रमाबै, बाहेरच्या आय होलमधून आत बघत असतात.( येडा दिग्दर्शक ) मिटींगला जमलेले लोक निरुला टोमणे मारतात. त्या आधी साठेंच्या घरी निरुआई, उषा, साठेकाका, काकु यांचे बोलणे होते. काका म्हणतात रमा जाणार नाही.
इकडे चिनप्पाने पुरलेली बाहुली मातीत उठुन बसते, म्हणून घाबरुन दोघे तिला जाळतात. मग रमाबईना गॅस बंद असूनही चटका बसतो, निरु घाबरतो. मग निरु, रमा बै, तो डॉक व त्याची प्रेयशी बाहेर जेवायला जातात. निरुला ती प्रियंका दादा म्हणते तरी रमाबै पिसाळतात. मग त्या डोळे झाकुन मेनू निवडतात, सेम मंगल दंगलने केलेले असते. डॉक याला योगायोग समजतो पण निरु नाही.
गोखले काकु गेल्याचे समजल्यावर सगळे बोलत असतांना तो इस्त्रीवाला येऊन सांगतो की प्रकरण वेगळे आहे, त्या गेल्यावरही त्यांच्या डोळ्यात भीती होती व हातात कागद होता. तो कागद निरु आई बघतात आणी दचकतात, मग बाकी बाया पण ते पाहुन दचकतात, कारण तो कागद म्हणजे मंगलच्या पॅन कार्डाची झेरॉक्स असते. इथे संपवले.
पण गोखले काकूंना ती रमा म्हणजेच मंगल असेल असे का वाटते? कशावरुन या बाईने मंगलच्या पॅनची झेरॉक्स मारली किंवा चोरली नसेल? एवढे हार्ट अॅटॅक येण्यासारखे काय होते त्यात ? या रमाने भिरभीर गाणे म्हणून वात आणलाय नुसता.
पॅन कार्डची झेरॉक्स!! अशक्य
पॅन कार्डची झेरॉक्स!! अशक्य आहे
पॅन कार्डची झेरॉक्स >>>>>>>
पॅन कार्डची झेरॉक्स >>>>>>>

रमाने भिरभीर गाणे म्हणून वात आणलाय नुसता >>>>>>> अजुन काऊची भिरभीर सुरुच आहे का
निरुला ती प्रियंका दादा म्हणते तरी रमाबै पिसाळतात.>>>>>>> का? म्हणजे काय केलं रमाने?
पॅन कार्डची झेरॉक्स!!>>>>>
पॅन कार्डची झेरॉक्स!!>>>>>
का नाही ? निघते की त्याची झेरॉक्स. 
निरुला ती प्रियंका दादा म्हणते तरी रमाबै पिसाळतात.>>>>>>> का? म्हणजे काय केलं रमाने?>>>>> ती प्रेयसी म्हणजे दिल दोस्ती मधली निशा आहे. ती निरोबाला दादा म्हणते व त्याच्या शेजारच्या खुर्ची वर बसणार, इतक्यात रमा बै घाई घाईने बसतात तिथे. प्रियंका, निरोबाला भेटल्यावर मिठी मारते तेव्हा पण रमा विचीत्र पणे बघते.
का नाही ? निघते की त्याची
का नाही ? निघते की त्याची झेरॉक्स. Uhoh>>>>>>>>>

रश्मी, काय गं
इतक्यात रमा बै घाई घाईने
इतक्यात रमा बै घाई घाईने बसतात तिथे. प्रियंका, निरोबाला भेटल्यावर मिठी मारते तेव्हा पण रमा विचीत्र पणे बघते.>>>> ती आहेच की विचित्र आणि तसंही मिठी मारलेली वैगेरे तिच्या काळात म्हणजे ४० वर्षापुर्वी इतकं कॉमन नव्हतं ना.
हे देवा!
हे देवा!
अरे यार सस्मित, ते मला वाटतं
अरे यार सस्मित, ते मला वाटतं पासबुकची पण झेरॉक्स असेल नजरचूकीने मला वाटल असेल.
पण असेल समजा त्याच्यावर
पण असेल समजा त्याच्यावर मंगलचे नाव, तर त्यात इतकी दंगल करण्यासारखे काय होते? का या लोकांच्याच मनात पाप असते म्हणून ती मंगल किंवा तिची कोणी लांबची बहीण, वा मैत्रीण यांचा बदला घ्यायला येते का? कारण साठे काकांनी तिची खोटी पत्रिका केलेली असते, उषा म्हणजे मोनुच्या आईने तिची ( मंगलची ) निरुआई कडे कागाळी केलेली असते, निरुआईला ती नको असते, गोखले काकु आधी तिला फेव्हर मध्ये असतात, पण नंतर सोसायटीवाल्यांच्या बोलण्याने तिला घराबाहेर काढायला निमीत्त म्हणून आयडेंटिटी प्रुफ मागतात.
रश्मी, अगं पॅन कार्डाची
रश्मी, अगं पॅन कार्डाची झेरॉक्स निघते की नाही म्हणायचं नव्हतं मला.
मरणार्याच्या हातात मंगलच्या (भूताच्या) पॅन कार्डाची झेरॉक्स दाखवण हेच किती हास्यस्पद वाटलं मला. ( जिज्ञासालाही तेच वाटलं असावं.)
आणि वर तु "का नाही ? निघते की त्याची झेरॉक्स" असं लिहिल्याने अजुन हसु आलं.
बाकी काही नाही.
सोसायटीवाल्यांच्या बोलण्याने तिला घराबाहेर काढायला निमीत्त म्हणून आयडेंटिटी प्रुफ मागतात.>>>>> ह्म्म. म्हणूनच दिलं ना पॅन कार्ड
अगं ही सिरीयलच हास्यास्पद आहे
अगं ही सिरीयलच हास्यास्पद आहे, मला राग वगैरे काही नाही आला. पण आय डी प्रुफ पेक्षाही विचीत्र गोष्ट म्हणजे रमाताई त्या दरवाजाच्या आय होल मध्ये बाहेरुन आत बघायचा प्रयत्न करत असतात.
फार गंमतशीर दिसले ते.
रमाताई त्या दरवाजाच्या आय होल
रमाताई त्या दरवाजाच्या आय होल मध्ये बाहेरुन आत बघायचा प्रयत्न करत असतात>>>>>>>>>>>

मी बघत नाही तेच बरं.
असं काही बघुन डोकं फिरतं. पण तोच सीन इथे येउन वाचला की मज्जा येते.
मला वेगळाच प्रश्न आहे! तो
मला वेगळाच प्रश्न आहे! तो इस्त्रीवाला माणूस ती झेरॉक्स कशी घेऊन येतो? मरताना गोखले काकूंच्या हातात असते ना ती? मग पोलिस ती झेरॉक्स खुशाल एका इस्त्रीवाल्याला देऊन टाकतात?? काय म्हणून? 'घे बाबा तुला खेळायला, मज्जा कर! कोर्या भागात तुझे हिशोब लिहायला उपयोगी पडेल' असं सांगून वगैरे देतात की काय त्याला?
इस्त्रीवाल्याला देतात? का ते?
इस्त्रीवाल्याला देतात? का ते? ती तर चुरगळलेल्या अवस्थेत गोखले काकुंच्या हातात असते ना?
कोण जाणे! त्या सगळ्या बायका
कोण जाणे! त्या सगळ्या बायका गोखले काकू कश्या मेल्या असं बोलत असताना तो तिथे येतो आणि म्हणतो की 'गोखले काकूंची डेथ काय इतकी सिंपल नाहीये, हे पहा पोलिसांना त्यांच्या हातात काय सापडलं' आणि तो ती झेरॉक्स दाखवतो.
हायला असा डेथ सिन च्या इथला
हायला असा डेथ सिन च्या इथला एव्हिडेन्स कसा काय लूज करू शकतात पोलिस? आयमिन अफोर्ड कसं करू शकतात? फनीच्चे बै
'गोखले काकूंची डेथ काय इतकी
'गोखले काकूंची डेथ काय इतकी सिंपल नाहीये, हे पहा पोलिसांना त्यांच्या हातात काय सापडलं' आणि तो ती झेरॉक्स दाखवतो.>>> अर्र्र्र्र्र्र्र्र....काय हे दाखवायलेत? लवकरात लवकर याचा लेखक दिग्दर्शक बदलायला हवा...आपली मराठीवर आला का हा भाग?
अन त्या आमचे दादा वाली साठे
अन त्या आमचे दादा वाली साठे काकूला तरी टपकवायचं. नवर्याला म्हणते मला नाही वाटत तुम्ही जगाल, मोनूच्या आईला म्हणते मोनूचं काहीतरी बरंवाईट होईल बरं आणि परवा त्या गोखले काकूंना म्हणालीही ब्याद आता तुमच्या घरापर्यंत येईल तेव्हा कळेल...बिचार्या गोखले काकू काही दोष नसताना आ वासून गेल्या...

त्या मंगलीच्या हिशोबी जर निरुआई कैकेयी असेल तर साठेकाकू मंथरा असणार
Pages