Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सस्मित ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर,
सस्मित ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर, १०० वा भाग आधी दाखवा
दिग्दर्शक एक नसावेत नक्की
दिग्दर्शक एक नसावेत नक्की माहिती नाही
अर्धी रमा व अर्धी मंगल अशी
अर्धी रमा व अर्धी मंगल अशी दाखवून त्या नुअशंगाने मालिका पुढे नेता आली नसती का? >>> हेच तर चालूये ना सध्या मालिकेत. अर्धी रमा, अर्धी मन्गल.
१०० वा भाग दाखवा आधी म्हणावं. >>>>
काय ग अर्पणा, काय झाल? तुझी स्मायली का एवढी दचकलीय?
>>१०० वा भाग दाखवा आधी
>>१०० वा भाग दाखवा आधी म्हणावं. >>>> Rofl
पण त्या साठी आधी १०० वा भाग शूट करावा लागेल ना.... एव्हडी पोहोच नसावी लेखक व दिग्दर्शकाची...
सुलु ताई, अर्पणा नाहि हो
सुलु ताई, अर्पणा नाहि हो अपर्णा. आणि गुगु यान्च्या पोस्टवर दचकले. '-)
भयानक बोर झालय ग्रहण आता.
भयानक बोर झालय ग्रहण आता. मोनूला कपाटात कुणी कोंडलं?
आणि आता तो कोमात गेलाय ना? पुढे काय?
तो भिकारी मेला, त्याला कुणी
तो भिकारी मेला, त्याला कुणी मारलं याचा शोध कोण घेणार?
मुम्बईत एकच हॉस्पिटल आहे का? जिथे सर्वोपचार होतात? मानसिक,(कौन्सेलिन्ग, कोम्यात गेलेला मोनू, आणि एका बाईची डिलिव्हरी) बरं मल्टिस्पेशालिटी असेलही हॉस्पिटल, पण डॉक्टर एकच?
हे काही झेपणेबल नाही.
भयानक बोर झालय ग्रहण आता>>
भयानक बोर झालय ग्रहण आता>> सहमत ,
मला वाटतंय मोनू शी खेळायला रमा आली होती आपल्याला तसं दाखवलं नाही .
मोनू तिच्याशी लपाछपी खेळता खेळता कपाटात लपतो (किंवा रमा त्याला त्यात बंद करून ठेवते पण कुलूप का लावते देव जाणे )
असा मी समज करून घेतलाय सध्या ..
मधे एकदा ते साठे काका चित्रं काढतात त्यात चौकट रंगवत असतात बघ आणि मोनू असा लिहितात ..(कपाटावर असते तशी ) सो त्यांना समहाऊ ते कळत कि मोनू अडकलाय कुठेतरी
आईशपथ अन्जली... त्या
आईशपथ अन्जली... त्या साठेकाकांच्या चित्राचा असा अर्थ होता?
मी अगदीच लक्ष न देता पाहते बहुधा सिरियल.
मधे एकदा ते साठे काका चित्रं
मधे एकदा ते साठे काका चित्रं काढतात त्यात चौकट रंगवत असतात बघ आणि मोनू असा लिहितात ..(कपाटावर असते तशी ) सो त्यांना समहाऊ ते कळत कि मोनू अडकलाय कुठेतरी >>>> चौकट काढतात ते कुन्ड्लि बनविताना काढतात तशि आणि त्यात एका मुलाचे चित्र काढतात व त्यावर लिहितात मोनू...
अरे , काय बाश्कळपणा चाललाय ?
अरे , काय बाश्कळपणा चाललाय ?
मी कधी मधी बघते , पण सारखे अंधारे सीन्स बघून कंटाळा येतो ?
चौकट काढतात ते कुन्ड्लि
चौकट काढतात ते कुन्ड्लि बनविताना काढतात तशि आणि त्यात एका मुलाचे चित्र काढतात व त्यावर लिहितात मोनू...>> बरोब्बर हे पण मला वाटलं होतं .. कि मोनू ची कुंडली असावी ( कुंडली सारखी चौकट न त्यात मोनू म्हणजे त्याच्यावर कैतरी संकट येणार etc ..) पण तो कपाटात लपला आणि आता साठे काका सैरभैर झालेत (किंवा आपल्यासारखे भिरभिरलेत
) म्हणून वाटलं कि ते कपाट आहे कि काय 
म्हणजे साठे काका = काउ की काय
म्हणजे साठे काका = काउ की काय
>>म्हणजे साठे काका = काउ की
>>म्हणजे साठे काका = काउ की काय<< हसता हसता मेलो मी हे वाचल्यावर
ओके, अपर्णा, मस्त्ये
ओके, अपर्णा, मस्त्ये स्माईली.
अपर्णा स्माय्लीज भारी मस्त.
अपर्णा स्माय्लीज भारी मस्त.
ही सिरीयल आणि मानबा सिरीयल सहन करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना दंडवत.
आज काय करतो काऊ बघु.
आज काय करतो काऊ बघु.


मला का कोण जाणे या सिरियल मध्ये एकसंधता जाणवत नाही
दृश्य बदललं की वेगळी सिरियल सुरू झाली असेच वाटते.
एक विचित्र संथपणा (लिथार्जिक) आहे सिरियल ला.
काल पहिल्याच सीनला निरूबाबा
काल पहिल्याच सीनला निरूबाबा बाईकवरून जाताना थांबतो गजरे घ्यायला... तेव्हा त्या हेल्मेटआडून बोलतो... "ताई, गजरे द्या' कि असंच काहितरी...:हसुन फुटलेच मी..... "बाई वाड्यावर या" च्या चालीत म्हटल्यासारखे वाटले एकदम! किती विचित्र अॅक्टींग करतो...
अजून एक म्हणजे तो आधी अ
अजून एक म्हणजे तो आधी अॅक्टिंग करतो आणि ते झाले की मग संवाद बोलतो
दोन्ही एकदम जमत नसावे त्याला. 

साठे काका= काऊ
काय वेडेपणा आहे ही सिरियल!! विनोदी म्हणुन बघते मी अधले मधले भाग.
अजून एक म्हणजे तो आधी अ
अजून एक म्हणजे तो आधी अॅक्टिंग करतो आणि ते झाले की मग संवाद बोलतो>>>


बाकी ते 'ताई गजरे द्या' पण जबरी ऑब्जर्वेशन...मला पण जाणवलं...त्याचा १०% वरचा कॉन्फिडन्स एकदम ११०% झाला होता...अपेक्षा नाही त्याच्याकडून इतकी
मध्यंतरी अजून एका भागात तो त्याच्या आईशी भांडताना असे काही संवाद म्हणू लागला की आईला मारतोय की काय वाटायला लागलं थोडा वेळ..
अपेक्षा नाही त्याच्याकडून
अपेक्षा नाही त्याच्याकडून इतकी >>>>
मध्यंतरी अजून एका भागात तो
मध्यंतरी अजून एका भागात तो त्याच्या आईशी भांडताना असे काही संवाद म्हणू लागला की आईला मारतोय की काय वाटायला लागलं >> हो पाहिला होता तो भाग
त्यात तो डोके फिरल्यासारखा अद्वा तद्वा बोलतो. अशा वेळी नॅचरली माणूस तावातावाने बोलेल की नाही? पण निरु आधी मान वगैरे झटकायचा भुवया उडवायचा अन मग नेहमी इतक्याच सावकाश वाक्य बोलायचा. त्या किंवा कोणत्याच सीन चा काही इम्पॅक्ट च होत नाही त्यामुळे. उदा. आधी हनुवटी वर खाली करायची, मान "नाही" म्हणून हलवायची आणि मग म्हणायचे "रमा कुठेही जाणार नाही" ओडिओ आणि व्हिडिओ मधे काहीतरी डीले असल्यासारखे वाटते 
उदा. आधी हनुवटी वर खाली
उदा. आधी हनुवटी वर खाली करायची, मान "नाही" म्हणून हलवायची आणि मग म्हणायचे "रमा कुठेही जाणार नाही" ऊडिओ आणि व्हिडिओ मधे काहीतरी डीले असल्यासारखे वाटते>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवरा...त्या निरुला
मी तर विचार करतोय की त्याला एखादा विनोदी सीन दिला तर काय होईल...संवादातलं टायमिंग पकडताना बोंब...
हो निरोबा अगदिच ढ आहे अ
हो निरोबा अगदिच ढ आहे अॅक्टिन्ग मधे, पजो इतकी मुरलेली कलाकार आहे तिने स्क्रिप्ट मागितल नसेल का आधी की नक्की स्टोरिलाइन काय आहे?प्र्चन्ड व्हेग आहे सिरियल खुपसे लुप्स तसेच सोडुन देतात , प्रेक्षकानी आपल्या वकुबाप्र्माने लावाय्चे सदर्भ.
ते बाळ हरवले होते, तो ट्रॅक
ते बाळ हरवले होते, तो ट्रॅक सोडून दिला आहे. भिकार्याच्या आत्महत्या/खून तपासाचेही तेच.
निरोबा पहिल्यांदाच अॅक्टिंग
निरोबा पहिल्यांदाच अॅक्टिंग करतायत असे मागच्या पानावर कुठेतरी लिहीले आहे, म्हणजे ही त्यांची पहिली सिरीयल आहे.
स्टोरिलाइन काय आहे?प्र्चन्ड
स्टोरिलाइन काय आहे?प्र्चन्ड व्हेग आहे सिरियल खुपसे लुप्स तसेच सोडुन देतात , प्रेक्षकानी आपल्या वकुबाप्र्माने लावाय्चे सदर्भ. Submitted by प्राजक्ता on 21 April, 2018 - 00:03 >>>>>> हो मग आहेतच मराठी प्रेक्षक हुशार.
निरोबा पहिल्यांदाच अॅक्टिंग
निरोबा पहिल्यांदाच अॅक्टिंग करतायत असे मागच्या पानावर कुठेतरी लिहीले आहे, म्हणजे ही त्यांची पहिली सिरीयल आहे.
Submitted by रश्मी.. on 21 April, 2018 - 09:3५ >>>>>>> हो रश्मी ताई.तो Pune based Ad maker आहे इथेच कोणीतरी दिलिय माहिती.
अजून एक म्हणजे तो आधी अ
अजून एक म्हणजे तो आधी अॅक्टिंग करतो आणि ते झाले की मग संवाद बोलतो Lol दोन्ही एकदम जमत नसावे त्याला.>>> हो हो

आधी हातवारे, मान हलवणं आणि मग संवाद
अजून एक म्हणजे तो आधी अ
अजून एक म्हणजे तो आधी अॅक्टिंग करतो आणि ते झाले की मग संवाद बोलतो Lol दोन्ही एकदम जमत नसावे त्याला.>>> हो हो Lol
आधी हातवारे, मान हलवणं आणि मग संवाद Lol >>> अन ते केसांवरुन हात फिरविणे तर अहाहा
Pages