गारवा - विडंबन

Submitted by ओबामा on 1 March, 2018 - 20:06

माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....

सौमित्र गारवा विडंबन_unknown.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

जमलंय.
कॉलेजात असताना एका मित्राने गाढवा असं काही विडंबन केलं होतं ते आठवलं. Happy

@ सस्मित , @ A M I T , @ विनायक पेडणेकर :- आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.