Goa information

Submitted by तनुदि on 6 December, 2017 - 11:28

फक्त आई आणी मुलगी गोवा trip करायचा विचार आहे.
सेफ्टी आहे का? होटेलं कोणते चांगले आहेत?

Group content visibility: 
Use group defaults

हे मी केले आहे. खूप सोपे आहे

हे मी केले आहे. खूप सोपे आहे. सिदादे दे गोवा म्हणून सर्च मारा. अतिशय चांगली व सेफ जागा आहे. तिथून कार ने टूर्स घेता येतात. व जेवण ऑस्सम टॉप ऑफ द लाइन पहाटे स्विम आणि मग भरपेट ब्रेफा मग ट्रिप बाहेर व लंच. आणि मग थोडे नाइट लाइफ एंजॉ य करून मग डिनर.
कॅफे अझूल मध्ये फॉर्मल डिनर करता येइल. हा जरा हाय एंड ऑ प्शन आहे. पण थ्री स्टार चांगली हॉटेल आहेत. फक्त आता जायचे तर सर्व बुक्ड असतात व रेट्स स्काय हाय आहेत. तुम्ही कधी ट्रिप प्लॅन केली आहे?

सिदादे मध्ये इन्स्टर्क्टर सोबत बनाना बोट व इतर अ‍ॅक्टिविटी करता येतात. आई फिट असतील तर सर्व करता येइल.
एअर्पोर्ट वरून पिक अप पण करतात बस किंवा प्रायवे ट कार.

आता गोव्यात जायचे तर पार्टी सीन फुल ऑन असेल तेव्हा संभाळोन आईंना एक्स्पोजर नसेल तर कल्चर शॉक बसू शकतो.
व सेफ्टी ची तुम्ही पण काळजी घ्या.

http://www.misalpav.com/node/39295

मायबोली पेक्षा मिसळपाव वर जास्त माहिती आहे प्रत्येक ठिकाणाची. दिनेशदांनी मायबोली सोडल्याने डिटेल माहिती देणारे कमीच आहेत. त्यात्ल्या त्यात अमांनी वर सुचवले आहेच.