Submitted by तनुदि on 6 December, 2017 - 11:28
फक्त आई आणी मुलगी गोवा trip करायचा विचार आहे.
सेफ्टी आहे का? होटेलं कोणते चांगले आहेत?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फक्त आई आणी मुलगी गोवा trip करायचा विचार आहे.
सेफ्टी आहे का? होटेलं कोणते चांगले आहेत?
हे मी केले आहे. खूप सोपे आहे
हे मी केले आहे. खूप सोपे आहे. सिदादे दे गोवा म्हणून सर्च मारा. अतिशय चांगली व सेफ जागा आहे. तिथून कार ने टूर्स घेता येतात. व जेवण ऑस्सम टॉप ऑफ द लाइन पहाटे स्विम आणि मग भरपेट ब्रेफा मग ट्रिप बाहेर व लंच. आणि मग थोडे नाइट लाइफ एंजॉ य करून मग डिनर.
कॅफे अझूल मध्ये फॉर्मल डिनर करता येइल. हा जरा हाय एंड ऑ प्शन आहे. पण थ्री स्टार चांगली हॉटेल आहेत. फक्त आता जायचे तर सर्व बुक्ड असतात व रेट्स स्काय हाय आहेत. तुम्ही कधी ट्रिप प्लॅन केली आहे?
सिदादे मध्ये इन्स्टर्क्टर सोबत बनाना बोट व इतर अॅक्टिविटी करता येतात. आई फिट असतील तर सर्व करता येइल.
एअर्पोर्ट वरून पिक अप पण करतात बस किंवा प्रायवे ट कार.
आता गोव्यात जायचे तर पार्टी सीन फुल ऑन असेल तेव्हा संभाळोन आईंना एक्स्पोजर नसेल तर कल्चर शॉक बसू शकतो.
व सेफ्टी ची तुम्ही पण काळजी घ्या.
धन्यवाद अमा आजच्या search
धन्यवाद अमा आजच्या search करते
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node/39295
मायबोली पेक्षा मिसळपाव वर जास्त माहिती आहे प्रत्येक ठिकाणाची. दिनेशदांनी मायबोली सोडल्याने डिटेल माहिती देणारे कमीच आहेत. त्यात्ल्या त्यात अमांनी वर सुचवले आहेच.
डिसेम्बर गोवा सर्व अतिशय महाग
डिसेम्बर गोवा सर्व अतिशय महाग.
गोव्यात Taxi service आहे का?
गोव्यात Taxi service आहे का? म्हनजे Uber ola type. 4 दिवस थिवि ला जायच आहे. Private service बघितलि तर Carols/caMary ६००० per day (8 hours) सन्गतोय आमचे ईतक फिरण होणार्र नाहिये Please एखदि taxi service सुचवु शकाल का?
One way cab असा सर्च करुन बघा
One way cab असा सर्च करुन बघा. दोन्ही वेळेस जायला-यायला ती service वापरायची आणि गोव्याला हॉटेल ची लोकल sightseeing cab किंवा ओला-उबर वापरायची. नाहीतर येणं-जाणं luxury बसने आणि लोकल टॅक्सी.
No Ola / Uber in Goa
No Ola / Uber in Goa
लग्नाला जायचय लग्नघर थिवि
लग्नाला जायचय लग्नघर थिवि जवळ आहे. लग्न पेड्ण्याला आहे, reception म्हापश्याला आहे. आम्हि लग्न घरी नाहि राहणर. Hotel book करु. एक दिवस Old Goa जायच आहे शिवाय एक.दोन नातेवाईक आहेत पारा ईथे दोन ते तीन वेळा लग्न घरी जावे लागेल आता मला Please एखादे चन्गले Hotel सुचवा जे सोयीचे होईल आणि Transport बद्दल हि माहिति द्या
रिसेप्शन म्हापशाला आहे....
रिसेप्शन म्हापशाला आहे.....म्हापसा बसस्टँडच्या अगदी समोर हॉटेल सत्यहिरा आहे.हायफायनाही,पण चांगले आहे.मात्र स्विमिंग पूल वगैरे नाही.हॉटेलच्या रिसेप्शनला सांगून टॅक्सीची सोय होऊ शकेल. तसेच गोवा साईट सिईंगच्या बसेसशी सर्व हॉटेलचे लागेबांधे असतात.
पणजीत मांडोवी(मांडवी), नोवा गोवा ही हॉटेल्स मस्त आहेत.एक चिमुकले हॉटेल होते मे फेयर नावाचे.मस्त होते.पण फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.