Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्नात का होईना शनाया टेबल
स्वप्नात का होईना शनाया टेबल पुसताना दिसली. अंजुला बरं वाटलं असेल >>> बघत नाही गं त्यामुळे नाही बघितला. मला शनायापेक्षा गॅरी बरबाद होऊन टेबल पुसतोय हा सीन बघायचा आहे
.
आज फॅन्सी बादली आणि फडके भेट
आज फॅन्सी बादली आणि फडके भेट दिले
काल नुसतं पाणी ओतलं..
काल नुसतं पाणी ओतलं...राधिकाचं भल्लं मोठ्ठं भाषण, शनाया ला उगिच्च प्रेझेंट देणे (फरशी पुसायचा कपडा व बादली!), तेही दूर कुठे गार्डन मधे येऊन , मोठ्ठा बॉक्स वागवत...सगळं अगदी बकवास! आणि तिच्या साडीचा अगदी घोळ पावले दिसेपर्यंत खाली कॅमेरा लावलेला.... !! :रागः
हिचा मुख्य राग शनायावर आहे; गुरुवर नाही त्याचाच मला राग येतो!
तिचे भाषण चालू असताना शनाया
तिचे भाषण चालू असताना शनाया जांभया देत होती
लीप घेतलायन की काय शिरेलीने??
लीप घेतलायन की काय शिरेलीने??
घेतली तर बरच आहे .
घेतली तर बरच आहे .
राधिकाची खरेदी आणि haircut एका दिवसात होईल पण बोलण्याच काय ?
हिचा मुख्य राग शनायावर आहे;
हिचा मुख्य राग शनायावर आहे; गुरुवर नाही त्याचाच मला राग येतो!> + १०००००००००००
हिचा मुख्य राग शनायावर आहे;
हिचा मुख्य राग शनायावर आहे; गुरुवर नाही त्याचाच मला राग येतो! ... > हो म्हणजे जेव्हा हिला गुरुच्या अफेयरचे कळ्ते तेव्हा हे असे लम्बेचोडे भाषण योग्य होते.
तिचे भाषण चालू असताना शनाया जांभया देत होती >>>>> खरतर शनाया प्रेक्शकाच्या भावनाना अप्रत्यक्शरित्या दाखवत होति.
हिचा मुख्य राग शनायावर आहे;
हिचा मुख्य राग शनायावर आहे; गुरुवर नाही त्याचाच मला राग येतो! ... > + १२३
तिचे भाषण चालू असताना शनाया जांभया देत होती >>>>> खरतर शनाया प्रेक्शकाच्या भावनाना अप्रत्यक्शरित्या दाखवत होति.>>> खरयं
खरतर शनाया प्रेक्शकाच्या
खरतर शनाया प्रेक्शकाच्या भावनाना अप्रत्यक्शरित्या दाखवत होति.>> खरं आहे, आम्ही पण जांभया देत होतो, तिच्या बोलण्याला धारच नाही, तेच ते तेच ते
खरतर शनाया प्रेक्शकाच्या
खरतर शनाया प्रेक्शकाच्या भावनाना अप्रत्यक्शरित्या दाखवत होति.
>>> लोल.
का माजा अंत बघून राहिले हा डायलॉग होता का?
हिचा मुख्य राग शनायावर आहे;
हिचा मुख्य राग शनायावर आहे; गुरुवर नाही त्याचाच मला राग येतो >>> अरेरे, अजूनही असंच का राधिकाचं.
इथे वाचून मी कालचा बागेतला
इथे वाचून मी कालचा बागेतला सीन आणि आजचा भाग बघितला. बागेत शनाया आणि गुरुपण वाटेल तसं हीणवत होते की राधिकाला. ते पण खालच्या दर्जाचं होतं. राधिकाची भाषणबाजी अति होती पण काही मुद्दे योग्य होते. तिचा मेकओवर चांगला पण थोडं वजन कमी केलं तर नीट दिसेल. बोलण्यातला टोन बदलला हे चांगलं झालं. समिधा, तिचा नवरा आणि गुप्ते छान दिसत होते, राधिका ओके, गुड वगैरे नाही.
शनायाचं कॅरॅक्टर खरंच बिनडोक आणि शॉपिंगपुरतं मर्यादीत केलंय, राधिका चुकीचं बोलली नाही ते. गुरुलापण तिने सुनावलं, गिफ्ट शनायाला द्यायच्या ऐवजी गुरुच्या हातात द्यायला हवं होतं. भाषणबाजी कमी चालली असती.
शनाया खरंच इतक्या लहान वयात
शनाया खरंच इतक्या लहान वयात ऐदीपणा करत आयुष्य फुकट घालवतेय गॅरीसोबत आणि हे तिला रियलाईज्ड पण होत नाहीये. त्यापेक्षा मला गॅरीने शनायाचा पण अपमान केलेला सर्वांसमोर तेव्हा तिला झालेलं दु:ख हे तिला काहीतरी नविन करायला लावेल आणि तीसुध्दा काहीतरी करेल, पुढे जाईल असं वाटलं होतं पण नंतर तिचं कॅरॅक्टर उलट जास्त उथळ केलं असं दिसतंय.
शनायाचे आईवडील कधी चौकशी करत
शनायाचे आईवडील कधी चौकशी करत नाहीत का तिची आणि ती पुण्याची आहे असं दाखवलं आहे तर तिला साधेसुधे शब्दही कळत नाहीत, राधिकाला हुशार दाखवण्यासाठी शनायाचं पार पोतेरं केलंय टीमने. कसला सिरीयसनेस नाहीये.
बाबो, चार कोटीची आॅर्डर मिळून
बाबो, चार कोटीची आॅर्डर मिळून राहीली ना राधिकाला. प्रतिमा कुलकर्णी ज्यांनी ईतक्या सुंदर मालिका दिल्या त्या ह्यात का बरं काम करत आहेत. रेवतीचा ब्लाऊज काहीतरीच होता. पाठीवरची चरबी बाहेर येत होती त्यातून. सगळ्यांना डबल पगार, बोनस वगैरे वगैरे सगळं देईल राधिका यातून. लवकर संपायला हवी आता टेबल पुसायचा सीन दाखवून.
रेवती एरवी चांगली दिसते पण
रेवती एरवी चांगली दिसते पण इथे नाही आवडली, तिला काही एक शोभत नव्हतं. माझं लक्ष जास्त समिधाकडे होतं.
अंजू तुझे मुद्दे पटले. म्हणलं
अंजू तुझे मुद्दे पटले. म्हणलं ना खूप त्रुटी आहेत या सिरीयल मध्ये.
रेवतीचा ब्लाऊज काहीतरीच होता. पाठीवरची चरबी बाहेर येत होती त्यातून. >>>> हो चंपा, फार विचीत्र वाटलं ते बघताना.
आता रेवतीचा ब्लाउज बघण्यासाठी
आता रेवतीचा ब्लाउज बघण्यासाठी हा भाग बघावा लागेल.
कुठला भाग आहे हा? शनिवारचा?
खरतर अश्या extra marital
खरतर अश्या extra marital affair वाल्या serials or films मध्ये दुसरी स्त्री, बायको हि possessive, dominating & cunning दाखवतात जसे तुझ माझ ब्रेकअप मधिल हिरोचि lady boss पण इथे शनाया ऐदी, कामचुकार, मुर्ख, बावळ्ट, हट्टी, आगावू, उधळी दाखवली आहे केवळ सुन्दर दिसते म्हनुन गुरोबा तिच्यावर लटटु झालाय. तिला जरा तरी sensible & intelligent दाखविले असते तर ती जास्त convincing वाट्लि असति. सध्या ती नुसती शोभेची बाहुलि वाट्ते आणि ती भुमिका निभावनार्या रसिका धबडगावकर ने चागलि वठ्विलि आहे.
बघितला. चांगली दिसतेय रेवती.
बघितला.
चांगली दिसतेय रेवती. आता जरा ती नवीन लग्नाच्या मुडमधे आहे. समजुन घ्या.
म्हणून नटतेय.
पण राधाक्काच्या समोर कुणीच उठुन दिसत नाहीये. काय मेकोव्हर, काय कपडे, काय केस वा वा!
आनंदचे घाबरल्यासारखे एक्सप्रेशन्स. श्रेयसचे डोळे तर भरुन आलेत जणु.
सस्मित.. हे खरे म्हणायचे आहे
सस्मित..
हे खरे म्हणायचे आहे तुला की उपरोधिक?
आता मी काय बोलु आंगो
आता मी काय बोलु आंगो
शेवटी , रेवतीनेच केला ना
शेवटी , रेवतीनेच केला ना राधिकाचा मेकओव्हर !
.
आता नविन पात्र कोण आणतायेत ? आनंदने मीटीन्गची वेळ पाळली नाही म्हणून समोरचा कॉन्ट्रेक्ट देणार नाही .
मग राधाक्का जाउन फडाफडा बोलणार , मग समोरचा एक्दम ईम्प्रेस्स होणार असं काहितरी वाटतयं
हो... तो नवीन कुठेतरी
हो...
तो नवीन कुठेतरी बघितलेला आहे...घार्या डोळ्यांचा... कुणाला आठवतोय का?
हो आंगो, तो अद्वैत दादरकर आहे
हो आंगो, तो अद्वैत दादरकर आहे. आठवतो का? तो माझे पती सौभाग्यवती मध्ये फिल्म डायरेक्टर दाखवलाय. झी मराठीच्या गणपतीच्या जाहीराती मध्ये पण आहे तो बहुतेक.
(No subject)
अय्या! श्री चा फोटो पाहुन मन
अय्या! श्री चा फोटो पाहुन मन खुश झालं.
हो....हो..आता आठवला...
हो....हो..आता आठवला... चांगलं काम केलं होतं त्याने सौभाग्यवतीत....
अरे अद्वैत आला. म्हणजे
अरे अद्वैत आला. म्हणजे रात्रभर भिजत घातलेल्या चण्यासाठी हा वरून दाबलेला कुरमुरा.
"खरतर शनाया प्रेक्शकाच्या भावनाना अप्रत्यक्शरित्या दाखवत होति." +१०००००००००००
इथे किती उत्तम चरचरीत संवाद लिहीता आले असते अगदी "शयनेषु शनाया ..." वगैरे सुचायची लायकी नसली तरी काहीतरी अंगावर येतिल असे बरे संवाद देता आले असते.
रेवतीने आज काय घातल होत तेही पुजेसाठी बसताना . त्यामुळेच बहुदा गुप्ते आचमन चुकले.
Pages