रांगोळी

Submitted by नीलम बुचडे on 20 October, 2017 - 09:43

लक्ष्मीपूजन निमित्त मी काढलेल्या रांगोळ्या...
कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. फक्त आवड म्हणून काढल्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!!

सायु यांचा रांगोळीचा धागा खूपच सुंदर आहे. >>> कृपया लिंक द्याल का?

सुंदर

छानच..
सायूच्या धाग्यावर सार्‍यांच्याच रांगोळ्यांचे कलेक्शन आहे..
तिथे टाकणे जास्त संयुक्तिक राहिल..
पुन्हा एकदा..वरच्या रांगोळीतली फुल आवडली..