आधार कार्ड

Submitted by दुहेरी on 4 October, 2017 - 05:52

पॅन कार्ड असतांना आधार कार्ड ची गरज काय? गवर्मेंटनी बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड मॅनडेटरी केले आहे, ते का?
त्याचा मागचा उद्देश्य काय आहे?

मुळात ही कल्पना/आईडिया कांग्रेस गवर्मेंट च्या वेळेस मांडल्या गेली होती हे खरे आहे का? त्या पाठीमागे काय हेतु होता - एकजे समजले ते म्हणजे, भारतातील प्रत्येक माणसाची माहिती ट्रेक करता आली पाहिजे, एकाच प्रकारच्या id कार्ड ने इंस्टेड ऑफ यूसिंग डिफ्फरंट कार्ड्स. हेड काउंट काढता आला पाहिजे. ह्याचा उपयोग बऱ्याच सर्वे मध्ये होउ शकतो, बऱ्याच स्कीम्स ह्याच्याशी लिंक केल्याने त्याचे बेटर ट्रेैकिंग होउ शकते जे पॅन कार्ड नी पॉसिबल नाही. आधार कार्ड मध्ये हाताचे ठसे आणि डोळ्याची स्कैन्ड इमेज रेकार्डेड असल्या मुळे ते फेक करणे अवघड आहे (पॅन कार्ड पेक्षा) हे खरे आहे का?

पण आधार कार्डशी रिलेटेड सिक्यूरिटी थ्रेट मुळे कांग्रेसनी हे इम्पलीमेंट केले नाही, हे खरे आहे का?
तसे असेल तर ह्याने जे फायदे होणार आहेत त्यासाठी आधार कार्डला दूसरे सबस्टीट्यूट काय, ह्यवर कांग्रेस गवर्मेंटच्या वेळेस चर्चा झाली होती का? त्याचे काय आउटकम निघाले? व्हॉट कुडबी सबस्टीट्यूट फॉर आधार कार्ड व्हिच केन अवॉइड इट्स ड्रॉबेक्स बट स्टील एबल टू अचीव इट्स बेनिफिट्स?
मला जास्त माहिती नाहीये, म्हणून विचारते आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंडन

आधारकार्ड आता चेकवर पण लिहायचा सक्तीचा केले आहे. कुणाच्या आदेशाने ? कुणाच्याही नाही. या महामुर्ख सरकार मधे कोणीही मुर्ख उठतो आणि बावळटासारखा आदेश देतो.

चेक वर कुठे लिहायचं?
आणि चेक लिहिणार्‍याने स्वतःचं लिहायचं का चेक देताना आधी आधार कार्ड नंबर विचारायचा आणि मग चेक द्यायचा? टोटल टिपिकल भारतीय वेडेपणा.
बाकी चेक ज्या ब्यांकेत जाणार तिकडे बंधन काऱक करण्याला कोर्ट नकार देतंय तर याला कोर्ट पाठिंबा देईल असं कोणा मनुष्य प्राण्याला का वाटलं?

<< आधारकार्ड आता चेकवर पण लिहायचा सक्तीचा केले आहे. >>
------ कपाळावर कार्ड नम्बर गोन्दवणे सर्वान्च्याच सोईचे होणार, सर्व गैरव्यावहार थाम्बतील, भ्रष्टाचाराला कआळ्या पैशाला आळा बसेल. हा गोळा झालेला काळा पैसा विकास कामावर खर्च होणार.

Pages