पॅन कार्ड असतांना आधार कार्ड ची गरज काय? गवर्मेंटनी बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड मॅनडेटरी केले आहे, ते का?
त्याचा मागचा उद्देश्य काय आहे?
मुळात ही कल्पना/आईडिया कांग्रेस गवर्मेंट च्या वेळेस मांडल्या गेली होती हे खरे आहे का? त्या पाठीमागे काय हेतु होता - एकजे समजले ते म्हणजे, भारतातील प्रत्येक माणसाची माहिती ट्रेक करता आली पाहिजे, एकाच प्रकारच्या id कार्ड ने इंस्टेड ऑफ यूसिंग डिफ्फरंट कार्ड्स. हेड काउंट काढता आला पाहिजे. ह्याचा उपयोग बऱ्याच सर्वे मध्ये होउ शकतो, बऱ्याच स्कीम्स ह्याच्याशी लिंक केल्याने त्याचे बेटर ट्रेैकिंग होउ शकते जे पॅन कार्ड नी पॉसिबल नाही. आधार कार्ड मध्ये हाताचे ठसे आणि डोळ्याची स्कैन्ड इमेज रेकार्डेड असल्या मुळे ते फेक करणे अवघड आहे (पॅन कार्ड पेक्षा) हे खरे आहे का?
पण आधार कार्डशी रिलेटेड सिक्यूरिटी थ्रेट मुळे कांग्रेसनी हे इम्पलीमेंट केले नाही, हे खरे आहे का?
तसे असेल तर ह्याने जे फायदे होणार आहेत त्यासाठी आधार कार्डला दूसरे सबस्टीट्यूट काय, ह्यवर कांग्रेस गवर्मेंटच्या वेळेस चर्चा झाली होती का? त्याचे काय आउटकम निघाले? व्हॉट कुडबी सबस्टीट्यूट फॉर आधार कार्ड व्हिच केन अवॉइड इट्स ड्रॉबेक्स बट स्टील एबल टू अचीव इट्स बेनिफिट्स?
मला जास्त माहिती नाहीये, म्हणून विचारते आहे?
{दुसऱ्या आधार नंबर साठी
{दुसऱ्या आधार नंबर साठी अप्लाई करू }
बरं.
{दुसऱ्या आधार नंबर साठी
{दुसऱ्या आधार नंबर साठी अप्लाई करू }
हे पॉसिबल नाही आहे का?
I am just thinking out loud, not sure about this, trying to reason, tell me where it's going wrong:
मुळात आधार नंबर मिळाला म्हणून दुसऱ्याच्या नावावर डायरेक्ट transactions करता येत असतील , ते इतके सोपे असेल की नंबर मिळाला की झाले तर नंदन नीलेकनी हे न कळण्या इतका वेडा तर नाहीये?
जसे ssn किंवां पॅन नंबर कुणाच्या हाती चुकुन लागला तर माहिती मिळेल हे एक झाल, आणि एक्चुअली transactions करू शकेल ही वेगळी गोष्ट आहे.
फार तर असे म्हणू माहिती मिळवण्याची पहिली स्टेप त्याला इजी होईल, इफ ही गेट्स एक्सेस टू माय आधार नंबर पण नेक्स्ट स्टेप टू डू दी एक्चुअल transactions हे नंबर हाती लागला म्हणून डायरेक्ट पॉसिबल होणार नाही.
आता बायो मेट्रिक डेटा का असेल तर , आज माझे हाताचे ठसे आणि iris इन्फो गवर्मेंट कड़े आहे, उदया दूसरी कुणी व्यक्ति म्हणाली मीच ती 'दुहेरी' का तर तिच्या कडे माझा आधार नंबर आहे तर गवर्मेंट त्या व्यक्ति च्या हाताचे ठसे आणि iris इमेज त्यांच्या कडे असलेल्या माझ्या biometric इन्फो शी क्रॉस वेरीफाई करेल, जर ती match झाली तर हे कन्फर्म होईल की ती व्यक्ति तीच आहे. व्हिच इज़ एक्चुअली बेटर सिक्यूरिटी चेक, नै का?
(हाँ आता डेटाबेस चा डेटा हेक करून माझी बायोमेट्रिक इन्फो कुणी त्याच्या ठस्यांशी रिप्लेस केली तर मग that व्यक्ती केन पास ओन एज मी, पण तो डेटाबेस हैक करून माहिती रिप्लेस करणे हे सोपे नसेल.)
माझा आधार डेटा इतर कंपन्यांना शेयर केल्याने काय होईल, त्यांना त्यांच्या गोष्टी मार्केट करण्या मध्ये फायदा होईल.for example, बिल्डर लोकांना कळेल कुणा कडे स्वतःचे घर नाही किंवां गाड़ी नाही पण ते घेण्याची ऐपत आहे, अश्यान्ना मार्केटिंग साठी टारगेट केल्या जाईल, मला फोन कॉल्स येऊ लागतील. आणि अश्या गोष्टी. ह्या कंपन्यांना माझ्या बायोमेट्रिक डेटा मध्ये इंटरेस्ट नसेल पण माझ्या आधार शी रिलेटेड जी माहिती आहे, कीती मालमत्ता आहे ती कोणती, कीती एकाउंट्स आहेत, कीती घर आहेत ह्या सर्व गोष्टी ज्यासाठी त्यांना धावपळ करून ही माहिती मिळते, ती त्यांना सहज मिळेल जस्ट एक आधार नंबर मिळाल्याने. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या जागान वरुन ही माहिती मिळवण्याची गरज नाही (जे ती सध्या मोबाइल , फेसबुक किंवां इतर मध्यमान द्वारे मिळवतात.
हाँ, गवर्मेंट ह्याचा फायदा
हाँ, गवर्मेंट ह्याचा फायदा करून घेऊ शकते, for example person x from Congress हा bjp बद्दल खुप बोलतोय का, काढ़ा ह्याची माहिती, कीती घर,प्लॉट्स, कीती estate आहे आणि ह्याला लीगली अडकवा , ते आधार मुळे फास्ट ट्रेक वर होउ शकेल.
पण हे असे जे लोक आहेत ते हे जाणतात और इन लोगों के बाल धुप में सफ़ेद नही हुए है, ह्यावर ही ह्या मोठ्या चोरांकडे तोड़गा हा असेलच.पण छोटे चोर किंवां चोर नाही पण dissenters हे अड़कू शकतात. अर्थात ह्या डिसेंटर्स शी वाट लावण्या साठी गवर्मेंट नी ठरवलेच तर आधार सारख्या तत्सम गोष्टीनची त्यांना खरच गरज आहे का? त्याच प्रमाणे सच्चे डिसेंटर्स हे निर्भिड असतात ते असल्या(आधार ने सरकार ला आपली सगळी माहिती आहे) भीतीनी गप्प थोडिच बसणार आहेत.
आणि सामान्य माणसा मध्ये गवर्मेंट ला काय इंटरेस्ट, सो त्यांच्या अगेंस्ट जाणून बुजुन काय उपयोग करणार ह्या माहितीचा.
(एकन्दरित मी जे बघते आहे ते असे:
कांग्रेस म्हणते मी ही खातो आणि तू ही खा, तेरी भी चुप और मेरी भी, पार्टी ही खाते आणि पार्टी वालेही आणि इतर पार्टी बाहेरिल ही, तू पण सुखी आणि मीही, जनते ला सुद्धा नव नविन गोष्टी किंवां आइडियाज काढून परेशान करत नाहीत.
बीजेपी, म्हणते फक्त माझीच पार्टी खाणार, इतर कुणालाच खाऊ देणार नाही. लोकांना ही स्वस्थ बसु देणार नाही. लोक स्वस्थ बसले की आवाज आलाच समजा, mitron...
राहुलका , एकदा आधार
राहुलका , एकदा आधार मिळाल्यावर त्यातले ठसे आणि iris इमेज मिळते किंवां ती आधारशी जोडलेली असते त्यामुळे निव्वळ ती कळून कुणी transaction करू शकतील का?OTP , Notification, call verification, password हे चेक्स राहतीलच ना? >>
हाहाहा. तोच तर पोइंट आहे. मग आधार लिंक करुन काय उपयोग आहे ?? वरती ठसे आणि iris इमेज गेल्यामुळे टांगती तलवार रहाणारच.
दूसरे माझा आधार नंबर कुणी वापरत आहे हे समाजल्स मी अकाउंट लॉक करून दुसऱ्या आधार नंबर साठी अप्लाई करू शकत नाही का? >>> नाहि करु शकत , फक्त लॉक करु शकतो.
>>मग आधार लिंक करुन काय उपयोग
>>मग आधार लिंक करुन काय उपयोग आहे ?<<
एखाद्याच्या फायनांशियल, (अस्ल्यास) क्रिमिनल, एंप्लॉयमेंट इ. हिस्टरीचा होलिस्टिक व्यु मिळवण्यासाठी. अशा प्रकारच्या व्युची चांगल्या कामाकरता (बॅक्ग्राउंड चेक, क्रेडिट्/लोन अप्रुवल, निवडणुका इ.) निर्णय घेताना मदत होते...
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमचे पर्सनल रेकॉर्डस या लहान-मोठ्या काड्या आहेत आणि आधार नंबर हा या सगळ्या काड्यांना जोडणारा गोंद आहे - एक कंदिल बनवण्याकरता वापरलेला. या कंदिलाच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हि रहाता त्या इमारतीबरोबरच तुमचीहि आहे...
National security and
National security and upliftment of poorest of the poor. : These are thr onjectives of compulsory linking of aafhar with other services.
Thats all folks.
हाहाहा. तोच तर पोइंट आहे. मग
हाहाहा. तोच तर पोइंट आहे. मग आधार लिंक करुन काय उपयोग आहे ??
लिंक ह्या साठी केले की माहिती एक संध मिळावी, वेगळी वेगळी शोधाइची गरज पडू नये, लागेल तेव्हा वेरिफिकेशन साठी पटकन मिळावी.
पण हा आधार कार्ड नंबर कुणाला ही मिळू शकतो म्हणून एक्चुअल transactions साठी आधार सोबत OTP , password encryption , verification call हे राहिलच.मला वाटत नाही ह्या स्टेप्स जातील. जसे सध्या आपण बऱ्याच गोष्टिंसाठी पॅन नंबर देतो म्हणून transactions साठी एक पॅन नंबर दिले की झाले असे होत नाही.
( किंवां फॉर very सिक्योर्ड स्टफ बायोमेट्रिक रिकार्डेड डेटा अगेंस्ट एक्चुअल माणसाचे ठसे, आईरिस घेऊन क्रॉस चेक करण्यात येईल की ही तीच व्यक्ती आहे का , हे मोस्टली क्रिमिनल वेरिफिकेशन साठी वगैरे यूज़ होईल).
आज आधार कार्ड नी डेटा लिंक केला म्हणून एक्चुअल transactions करताना फक्त आधार नंबर दिला की झाल असे होणार नाही. इतर चेक्स राहतीलच.
>>( किंवां फॉर very सिक्योर्ड
>>( किंवां फॉर very सिक्योर्ड स्टफ बायोमेट्रिक रिकार्डेड डेटा अगेंस्ट एक्चुअल माणसाचे ठसे, आईरिस घेऊन क्रॉस चेक करण्यात येईल की ही तीच व्यक्ती आहे का , हे मोस्टली क्रिमिनल वेरिफिकेशन साठी वगैरे यूज़ होईल).
आज आधार कार्ड नी डेटा लिंक केला म्हणून एक्चुअल transactions करताना फक्त आधार नंबर दिला की झाल असे होणार नाही. इतर चेक्स राहतीलच.<<
चला, धागाकर्त्याचं समाधान झालेलं आहे, इतरांचं हि होइल हळुहळु अशी आशा करुया...
राज, फक्त वर दिलेल्या /नमूद
राज, फक्त वर दिलेल्या /नमूद केलेल्या मुद्द्या बाबतीत, सरकार बद्दल किंवां Mr.Modi बद्दल नाही.
Till now he has just promised but not delivered, उलट जे चांगल चालत होत ते ही खड्यात घातल. सो सरकार वर भरौसा नाही.
आज वर GDP बद्दल थाप मारली, म्हणे upa च्या वेळेस ही GDP ड्राप झाल होत, पण हे सांगितले नाही की बेस ईयर तेव्हा वेगळे होते शिवाय तेव्हा आजु बाजुची परिस्तिथी बिकट होती, इथे त्यांनी परिस्तिथी बिघडवली आहे. असो2019 पर्यन्त टाइम आहे त्यांच्या कडे
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमचे पर्सनल रेकॉर्डस या लहान-मोठ्या काड्या आहेत आणि आधार नंबर हा या सगळ्या काड्यांना जोडणारा गोंद आहे >>>
लिंक ह्या साठी केले की माहिती एक संध मिळावी, वेगळी वेगळी शोधाइची गरज पडू नये, लागेल तेव्हा वेरिफिकेशन साठी पटकन मिळावी. >>>>
आज आधार कार्ड नी डेटा लिंक केला म्हणून एक्चुअल transactions करताना फक्त आधार नंबर दिला की झाल असे होणार नाही. इतर चेक्स राहतीलच >>>
परत परत तेच ते. गोल फिरुन तुम्हि स्वताचे म्हणणे खोडुन काढताय.
अशा प्रकारच्या व्युची
अशा प्रकारच्या व्युची चांगल्या कामाकरता (बॅक्ग्राउंड चेक, क्रेडिट्/लोन अप्रुवल, निवडणुका इ.) निर्णय घेताना मदत होते. >>>
निवडणुका ---- विसरा. त्याला कधीच आधार कनेक्ट होणार नाहि. २०१९ ला मोदी हवेत का नको ?
मला असे वाटतं लवकरच वोटर आयडी
मला असे वाटतं लवकरच वोटर आयडी पण आधार ला लिंक करायला सांगतील. आधार लिंक नसेल तर मतदान करता येणार नाही. That would be a perfect climax
Voter id ला आधार जोडलं तर खरी
Voter id ला आधार जोडलं तर खरी गंमत होणार!
मला असे वाटतं लवकरच वोटर आयडी
मला असे वाटतं लवकरच वोटर आयडी पण आधार ला लिंक करायला सांगतील. आधार लिंक नसेल तर मतदान करता येणार नाही > विसरा ते. नवीन नवीन युक्तिवाद येतील वोटर आयडी आधार ला लिंक करणे कसे चुकीचे आहे ह्यावर.
>>>परत परत तेच ते. गोल फिरुन
>>>परत परत तेच ते. गोल फिरुन तुम्हि स्वताचे म्हणणे खोडुन काढताय. >>>
अजिबात नाही, एक संध माहिती मिळवणं आणी त्या माहिती च्या बेसिस वर actual transactions करणं ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्हाला असे वाटत असेल की आधार आलं म्हणून आता online transactions ला पासवर्ड, otp वगैरे checks राहणार नाही, तर तसे होणार नाही.
आधार कार्ड लिंक होणार म्हणजे पॅनकार्ड, license, pf no वगैरे सोबत जोडल्या जाणार so that उद्या एक आधार नंबर असेल तर माणसाचा pf no, license no वगैरे लगेच कळेल. पण PF नंबर कळाला म्हणून कुणाला ही जाऊन माझा PF काढता येणार नाही.
पुढे कदाचित, वेग वेगळ्या गोष्टींसाठी license no driving sathi, pf नंबर providend fund साठी, pan no लोन साठी असे वापरण्या ऐवजी, एक आधार नंबर दिला की चालेल , वेग वेगळे नंबर use करायची गरज नाही.
पण तरीही त्याचा अर्थ असा होत नाही की कुणाला आधार नंबर समजला म्हणून तो जाऊन माझा PF काढू शकेल, "हा घ्या PF नंबर आणि मला माझ्या PF चे पैसे द्या" असे होणार नाही किंवा " हा आधार नंबर घ्या आणी मला माझ्या नावाने लोन द्या, असे होईल का?" काहीतरीच.
I mean
I mean
"हा घ्या आधार नंबर आणि मला माझ्या PF चे पैसे द्या" without any further checks असे होणार नाही
आणि तसे जर उद्या व्हायला
आणि तसे जर उद्या व्हायला लागले, तर धन्य आहे सगळं, हे लोक(सरकारी संस्था)/corporates/banks/सरकार डोक्यावर पडले आहेत असे समजावे लागेल.
असो.
तुम्हाला असे वाटत असेल की
तुम्हाला असे वाटत असेल की आधार आलं म्हणून आता online transactions ला पासवर्ड, otp वगैरे checks राहणार नाही, तर तसे होणार नाही. >>>>> परत परत तेच गोल गोल.
अहो आधार आलं म्हणून आता online transactions ला पासवर्ड, otp वगैरे checks रहाणारच. ते कोणीहि सांगेल. पण ते आधीहि होतेच की. मग आधार कशाला ? त्याने काय फरक पडला आहे का ?
८४ लाख डुप्लिकेट आधार रद्द केली नुकतीच. परत डुप्लिकेट होणार नाहित का ?
ढे कदाचित, वेग वेगळ्या
ढे कदाचित, वेग वेगळ्या गोष्टींसाठी license no driving sathi, pf नंबर providend fund साठी, pan no लोन साठी असे वापरण्या ऐवजी, एक आधार नंबर दिला की चालेल , वेग वेगळे नंबर use करायची गरज नाही. >>>>
मग आधार कशाला ? पैन ला लिंक करा किंवा लायसन्स ला लिंक करा.
थोडी.जुनी बातमी
थोडी.जुनी बातमी
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी सरल प्रणालीत न केल्यास दिवाळीच्या तोंडावर पगार देण्यात येणार नाही, असा अजब धमकीवजा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अभ्यासक्रम शिकवण्याचे मुख्य काम सांभाळून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची कसरत शिक्षकांना पूर्ण करावी लागणार आहे. अद्याप राज्यात पटावर असलेल्या ६० लाख विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नसल्याने शिक्षकांसाठी पुढील महिना भीतीदायक ठरण्याची चिन्हे आहेत.
आधारशिवाय देश इतकी दशकं कसा चालला ?
उद्या श्वास घ्यायला आणि शीशू करायलाही आधार लागेल.
इतकंच महत्त्वाचं आहे तर सरकारने भरपूर मनुष्यबळ देऊन सगळ्यांना आधी आधार द्यावा. किंवा नोटाबंदीसारखं आठपंधरा दिवस बाकी सगळी कामं बंद करून आधार आधार करावं.
अजूनही मतदानाला निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नसेल तर अन्य ओळखपत्र चालतात.
नक्की काय साध्य होणार आहे यातून?
आधारशिवाय देश इतकी दशकं कसा
आधारशिवाय देश इतकी दशकं कसा चालला ?
उद्या श्वास घ्यायला आणि शीशू करायलाही आधार लागेल.
इतकंच महत्त्वाचं आहे तर सरकारने भरपूर मनुष्यबळ देऊन सगळ्यांना आधी आधार द्यावा. किंवा नोटाबंदीसारखं आठपंधरा दिवस बाकी सगळी कामं बंद करून आधार आधार करावं.
अजूनही मतदानाला निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नसेल तर अन्य ओळखपत्र चालतात.
नक्की काय साध्य होणार आहे यातून? >>>>>>>>>>>>>>>> + १००००००
>.>अहो आधार आलं म्हणून आता
>.>अहो आधार आलं म्हणून आता online transactions ला पासवर्ड, otp वगैरे checks रहाणारच. ते कोणीहि सांगेल. >>>
गोल गोल नाही तेच तेच म्हणायचे आहे तुम्हाला.. त्याचे कारण तुम्ही आता मान्य केले आता मी थांबेन ह्या आधी तुम्ही हे म्हणाला नव्हता , जे बोलत होतात ते माझ्या मुद्यावर बोलत होतात की मी माझाच मुद्दा खोदून काढते आहे आणि आधार चा उपयोग काय? पॅन कार्ड असताना उपयोग काय हा प्रश्ण तुम्ही विचारला असता तर नक्की समजले असते तुम्हाला काय म्हणायचे आहे.
ती लिंक कुणी टाकली होती.आणि त्या आधी कोण म्हणाल होत आधार नंबर मिळाल्या ने कुणीही तुमचा अकाउंट मधून पैसे काढू शकेल, किंवा क्रेडीट कार्ड वर purchase करू शकेल,लोन घेऊ शकेल ..
ह्यावर मी विचारले देखील एक्साक्टली कसे ते सांगा उदाहरण देऊन, मी हे ही विचारले आहे की पॅन कार्ड असतांना आधार कार्ड ची गरज काय? शिवाय, हे ही विचारले आहे की अशी कोणती security threat आहे जी पॅन किंवा एक्सिस्टिंग सिस्टिम नी नी संभवत नाही पण आधार नी संभवते
>>पण ते आधीहि होतेच की. मग आधार कशाला ? त्याने काय फरक पडला आहे का ?>>
बाकी आधार ची गरज का आहे पॅन असतांना?हे तर मी सुरवातीलाच विचारले? आणि that I agree, i have not found a substantiated reason for why to use adhar card when pan card is there.
मी हे हिंदुस्थान टाइम्स मध्ये
मी हे हिंदुस्थान टाइम्स मध्ये वाचले:-
When the BJP was in Opposition, senior party leaders relentlessly targeted Aadhaar and dubbed it as a fraud scheme, asking questions about its security.
Raising the red flag against the Congress-led UPA’s UIDAI bill, which aimed to give statutory backing to the Unique Identity scheme, the BJP did not allow the legislation to be passed in Parliament.
बाकी आधार ची गरज का आहे पॅन
बाकी आधार ची गरज का आहे पॅन असतांना?हे तर मी सुरवातीलाच विचारले? आणि that I agree, i have not found a substantiated reason for why to use adhar card when pan card is there. >>>>>> चला शेवटी तुम्हाला माझा मुद्दा समजला . चांगले आहे.
राहुलका, तसे म्हणू हवं तर
राहुलका, तसे म्हणू हवं तर
तरीही एक प्रश्ण राहतोच की काँग्रेसनी हे प्रोजेक्ट सुरु केले तेव्हा ही पॅन कार्ड होतेच. मग त्यांनी आधार कार्डाचा घाट का घातला, त्यावेळेसच त्यात बायोमेट्रिक हा प्रकार included होताच.
एक कारण हे असेल की दुप्लिकेट pan card मुळे subsidies आणी benefits intended व्यक्तीला मिळत नव्हत्या म्हणून एक नवीन कार्ड. पण वर तुम्ही म्हणाला त्या प्रमाणे तेव्हाही ह्या सिस्टिम च्या security ला घेऊन शंका व्यक्त होत होत्या, की ह्याचे ही दुप्लिकेट्स होतील अँड इट्स fruitless.
आधार कार्डाला घेऊन काही महत्वाच्या लिंक्स मिळाल्यात:-
http://www.moneylife.in/article/how-congress-has-been-proven-wrong-on-bi...
(ह्या वरच्या लिंक मधला highlighted पार्ट)
https://qz.com/933907/paul-romer-on-aadhaar-world-banks-top-economist-sa...
डुप्लिकेट्स
डुप्लिकेट्स
दुहेरी, माझा पहिला प्रतिसाद
दुहेरी, माझा पहिला प्रतिसाद पुन्हा वाचाल का?
Pan , to file income tax return and to trace HIGH VALUE transactions.
Congress brought aadhar for economically weaker classes, who get some sort of aid from government. To help them claim those benefits.
Duplicate pan card मुळे
Duplicate pan card मुळे subsidies आणी benefits intended व्यक्तीला मिळत नव्हत्या म्हणून एक नवीन कार्ड.
सब्सिडी मिळवायला pan लागतं ?
कर चुकवायला duplicate pan काढायचे लोक.
आधार आणि डीबीटी मूळे मध्यस्थ वगळले जाऊन इच्छित व्यक्तीला डायरेक्ट लाभ मिळणार. तिथे तो right to identity होता. इथे आधार नसणं हा गुन्हा होऊ घातलाय.
तुम्हु दिलेल्या लिंकमधले लैख सर्व्हेलंसच्या विरोधात आहैत म्हणे. त्यांचं आता काय म्हणणं आहे?
वेळ काढून ती लेखमाला वाचायचा प्रयत्न करेन.
1)
1)
>>>सब्सिडी मिळवायला pan लागतं ?
कर चुकवायला duplicate pan काढायचे लोक.
आधार आणि डीबीटी मूळे मध्यस्थ वगळले जाऊन इच्छित व्यक्तीला डायरेक्ट लाभ मिळणार. तिथे तो right to identity होता. >>>
नाही, प्रश्ण असा आहे की पॅन कार्ड च का वापरल्या गेले नाही, वेगळ्या आधार कार्ड ची का गरज भासली?
2)
>>>
तुम्हु दिलेल्या लिंकमधले लैख सर्व्हेलंसच्या विरोधात आहैत म्हणे. त्यांचं आता काय म्हणणं आहे?
वेळ काढून ती लेखमाला वाचायचा प्रयत्न करेन.>>
हो, त्या लेखाच्या end ला देखील लिंक्स आहेत अबाऊट hazards of profiling enabled by adhar म्हणून तर म्हंटलं highlighted part , त्या शिवाय त्या लेखा मध्ये बरच काही आहे for eg:
Its speaking about:-
'The factual inaccuracy of the adhar proposition for the creation of “the right to identity" '
It says:-
Disregarding public resistance to national ID cards for creating an inventory of citizens world over, Rahul Gandhi’s advocacy for it reveals his identity as a threat to civil and political rights. Will he explain as to why Great Britain has scrapped its ID card program and National Identification Registry? Why it has been abandoned in the US, Canada, China, France and Japan?
Pan आणि आधार यांचे मूळ
Pan आणि आधार यांचे मूळ उद्देशच वेगळे आहेत.कॉंग्रेस राज्यात आधार हे इन्व्हेंटरी ऑफ सिटिझन्स असणार होतं का याबद्दल शंका आहे. शोधून पहावं लागेल.
तुम्ही आता quote केलैला मजकूर आताच्या परिस्थितीत जास्त रेलेव्हंट आहे. त्याबद्दल त्या लेखकाचं काय म्हणण आहे त्याबद्दल औत्सुक्य वाढलंय.
1)
1)
>>>Pan आणि आधार यांचे मूळ उद्देशच वेगळे आहेत.
कॉंग्रेस राज्यात आधार हे इन्व्हेंटरी ऑफ सिटिझन्स असणार होतं का याबद्दल शंका आहे. शोधून पहावं लागेल.>>
काँग्रेस चा क्लेम subsidies आणि benefits लोकांना लवकर मिळावे हा होता, single most ever mega anti corruption platform.
ह्या लेखात त्यांच्या ह्या क्लेम साठी त्यांनी आधार ज्यात बायोमेट्रिक चा वापर केला त्या वर ही टीका आहे:-
The claim about creating “the right to identity” to Indians alluding to biometric identification is astoundingly bizarre.
2)
शिवाय, दोन वेगवेगळे कार्ड वापरण्या बद्दल पण ही टीका आहे:
In a country like ours where illiteracy is rampant and the average citizen is already burdened with different cards for different purposes- voter ID card, PAN card, BPL card – another card only serves to burden the common citizen.”
3)
It also says:
Rahul Gandhi’s advocacy for “Right to Identity based on biometric data” is as regressive as the eugenic programmes.
4)
आणि सगळ्यात महत्त्वाचं supreme court काय म्हणाल:-
on 23 September 2013, the Supreme Court of India passed a verdict in response to a PIL seeking a stay on the implementation of the UID/Aadhaar Scheme, stating that enrollment under the Aadhaar scheme is completely voluntary and not necessary to avail essential government services. The UIDAI along with the oil PSUs and the government have filed a review petition in the Supreme Court on 15 October 2013
5)
आणि हे supreme court ने सांगितल्या नंतर देखील:-
It is reliably learnt that after West Bengal Assembly passed a resolution against biometric Aadhaar number, people are getting notices from the Office of the Registrar General and Census Commissioner (ORG&CC), Ministry of Home Affairs, Government of India through municipalities asking them to mandatorily enroll for biometric National Population Register (NPR) for Aadhaar number.
This exposes the deceptiveness involved in the entire exercise
6)
>>तुम्ही आता quote केलैला मजकूर आताच्या परिस्थितीत जास्त रेलेव्हंट आहे. >>
हो ते तर आहेच...
हे वाचले:-http://ow.ly
हे वाचले:-
http://ow.ly/rkIV30fVUuW
Sad:(
http://www.moneylife.in
http://www.moneylife.in/article/bank-aadhaar-linking-rbi-never-issued-an...

Aadhaar card mandatory for
Aadhaar card mandatory for commoners but not for ministers under Modi government
After an RTI was filed by an activist, Anil Galgali, it was revealed that many Ministers working under PM Modi's government have not linked their Aadhaar cards even though it was required to be mandatory for all.
Documents on Aadhaar seeding
Documents on Aadhaar seeding that the UIDAI doesn’t want you to read:
1) https://t.co/OGizBDR4Pb
2) https://t.co/eEa1v1v4VK
3) https://t.co/96DxuzzOBC
https://medium.com/
https://medium.com/@venkatanarayanan.anand/a-strange-year-in-aadhaar-341...
How many know that banks are
How many know that banks are already charging you Rs190 for aadhar authentication to process loan applications? Wait for more #aadhar levy
https://ultra.news/t-t/33661
https://ultra.news/t-t/33661/andhra-bank-syndicate-bank-customers-lose-l...
यात म्हंटले आहे, बहुतेक फेक फिंगर प्रिंट वापरून फ्रॉड झाला असावा
काही दिवसांपूर्वी असे माशिन
काही दिवसांपूर्वी असे माशिन पेट्रोल पंम्प वर पाहिले,
गरज असेल तर आपले डेबिट कार्ड स्वॅप करून , दुसऱ्या की पॅड वरून PiN घालून ट्रांझाक्शन पूर्ण होते, गल्ल्यातले पैसे काढून आपल्याला देतात. आपल्या अकाउंट ला तितके पैसे डेबिट पडतात, मेसेज येतो, या यंत्रातून प्रिंट केलेली रिसीट सुद्धा मिळते.
वरच्या बाजूला जी विंडो दिसते आहे ती फिंगरप्रिंट स्कॅन करायला वापरतात, म्हणजे अंगठा दाखवून पैसे काढता येतात.
मी अजून अकाउंट लिंक केलेला नसल्याने त्याची ट्रायल घेतली नाही, तसेच फिंगर स्कॅन करून पैसे काढताना OTP /PiN असे व्हेरिफिकेशन आहे का हे विचारायला विसरलो.
जर 2 स्टेज व्हेरिफिकेशन नसेल तर हा प्रकार भयानक डेंजरस आहे.
OTP जरी असेल तरी रिस्क आहेच, मोबाईल फोन चोरून फ्रॉड करता येईलच.
ज्यांच्याकडे फिंगरप्रिंट
ज्यांच्याकडे फिंगरप्रिंट स्कॅन वाले मोबाईल स्मार्टफोन आहेत, त्यांनी जिथे जिथे फिंगरप्रिंट पासवर्ड म्हणून लावलेली आहे, तिथे तिथे, "हे पुरेसे सेफ नाहिये" अशी वॉर्निंग वाचली असेलच.
फिंगरप्रिंट इन इट्सेल्फ युनिक असली (अर्थात, बोटाचे ठसे, म्हणजे सगळे १० मिळून, अन अगदी सर्व बाजूंनी वाचलेत, तर,अद्वितिय असतात) तरी ती स्कॅन करून वाचण्याची टॅक्नॉलॉजी तितकी प्रगत नाही. १०० पैकी ५० फीचर्स मॅच झाले तरी फिंगरप्रिंट ओके आहे, अशी सध्याच्या काँप्युटरची परिस्थिती आहे. नुसते सिएसाय अन सीआयडी सिरियल्स पाहून, "पार्शल" प्रिंट अन मग स्क्रीनवर अमुक तमुक डेटाबेसमधून "९९.५६% मॅच" असले मेसेजेस पाहून* आपल्या मेंदूत ही टॅक्नॉलॉजी सेफ आहे असे कंडिशनिंग आहे. (* इंडिपेण्डन्स डे मधल्या "अपलोडिंग व्हायरस" सारखा मेसेज
)
प्रत्यक्षात, या स्कॅनरवर अनेक लोक तुमची फिंगरप्रिंट आरामात "इम्पर्सनेट" करू शकतात.
अंगठा लावून हजेरी लावण्याच्या बायोमेट्रिक ठिकाणी फेविकॉल अन मेणबत्त्या वापरून मित्रांची खोटी हजेरी लावण्याची "टेक्नॉलॉजी" शाळकरी मुले डेवलप करताना दिसतात. अन इथे आम्ही आधार साठी बोटे अन "आयरिस" स्कॅन प्रमाण मानू लागलो आहोत. तेही त्यावर आयुष्याची कमाई पणाला लावून
अहो, तुमचा आधार कार्डावरचा फोटो तरी आरशातल्या तुमच्या तोंडासारखा दिसतो का??
http://thewirehindi.com/22506
http://thewirehindi.com/22506/jharkhand-deoghar-starvation-death/
तुमचा आधार कार्डावरचा फोटो
तुमचा आधार कार्डावरचा फोटो तरी आरशातल्या तुमच्या तोंडासारखा दिसतो का?? Rofl
वरील बातमी बायोमेट्रिक्स मॅच न होण्याबद्दल आहे
वयोमानाने बोटांचे ठसे वेअर
वयोमानाने बोटांचे ठसे वेअर आउट पण होतात ना?
https://www.scientificamerican.com/article/lose-your-fingerprints/
हे वाचलं. वेअर आउट पेक्षा लवचिकता कमी झाल्याने बोट स्कॅन करताना दाबलं तर ठसे स्मिअर होतात. इंटरेस्टिंग.
पेपर हाताळला तर जातात,,म्हणे.
आधार नोंदणी करताना कॅप्चर
आधार नोंदणी करताना कॅप्चर केलेल्या डेटाचे प्रिंट देतात. त्यात किती बोटांचे ठसे कॅप्चर झालेत ते दाखवतात. टिक मार्क्/फुली. किमान अंगठ्यांचे ठसे कॅप्चर व्हावेत असा त्यांचा प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांचे हे ठसे पकडणं कठीण जातं. बोटांना व्हॅसलिन लावायला देतात.
मला ज्ये.ना. व्हायला अवकाश आहे, तरीही बराच त्रास पडला ठसे पकडायला.
<वेअर आउट पेक्षा लवचिकता कमी झाल्याने बोट स्कॅन करताना दाबलं तर ठसे स्मिअर होतात. >
मला आठवतंय त्यानुसार आधार ऑपरेटर स्कॅनरवर बोटं दाबायलाच सांगायचे. कधी स्वतःच्या बोटांनी आणखी प्रेशर द्यायचे. कठीण आहे.
आयरिस स्कॅन करताना काँटॅक्ट लेन्सेस वापरल्याने फरक पडत नाही, असंही मला सांगितलं गेलं.
http://indianexpress.com
http://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-loan-waiver-l...
Maharashtra loan waiver: Lists provided by banks shows Lakhs of farmers with same Aadhaar, savings account numbers
Another discrepancy is a list of 2.5 lakh farmers, who, according to banks, have cleared all their loans. But the same banks also show outstanding loans against these 2.5 lakh farmers.
आता या आधारचं नी बोटांच्या ठश्यांचं नेमकं काय करायचं?
>>>https://ultra.news/t-t
>>>https://ultra.news/t-t/33661/andhra-bank-syndicate-bank-customers-lose-l...
यात म्हंटले आहे, बहुतेक फेक फिंगर प्रिंट वापरून फ्रॉड झाला असावा>>>
ह्यासाठी UIDAI registered devices वापरणार आहेत, ज्यात बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेतल्या क्षणी एनक्रिप्ट होईल म्हणजे ती atleast capture करतांना copy किंवा रेप्लिकेट करता येणार नाही.माहिती नाही ह्याला काही work around आहे का?
बाकी मी youtube वर विडिओ पहिला-How to fake a fingerprint in biometric device - विडिओ बघितला नाही
2 स्टेप ऑथेंटिकेशन नसेल तर risky आहे.
बायोमेट्रिक फिंगरप्रिन्ट+otp पण risky ठरेल जर मोबाईल चोरीला गेला (चोराला फिंगरप्रिंट फेक करता आली आणि माझा मोबाईल ही त्याच्याकडे आहे तर OTP त्याला generate करून वापरता येईल), सो आता मोबाइल चोरीला गेला की बँक आपले अकाउंट सील करत नाही तोस तोवर धाकधूक...
तरीही एकाच माणसाकडे आपले फिंगरप्रिंट आणि आपला मोबाइल दोन्ही येण्याचे चांचेस कमी..
तसेच डेबिट कार्ड चे डिटेल्स असतील विथ CVV नंबर आणि मोबाईल ही तर otp generate करून पैसे काढता येतील चोराला पण ह्यात डेबिट कार्ड डिटेल्स सहसा leak होणे किवां फॅब्रिकेट होणे अवघड कारण आपल्याला personally आलेला अनुभव, इतके वर्ष डेबिट कार्ड नी transactions करतो आहोत...शिवाय, एकाच माणसाकडे आपले डेबिट कार्ड डिटेलस् आणि आपला मोबाइल येण्याचे चांचेस कमी...तरीही ठरवले तर घरची कामवाली शिताफीने हे करू शकते
http://zeenews.india.com
http://zeenews.india.com/personal-finance/uidai-registration-for-all-aad...
ही आणखी एक लिंक मिळाली, ह्यात
ही आणखी एक लिंक मिळाली, ह्यात एक लेख आहे आणि त्यावर खाली चर्चा चालू आहे मला फारसे समजले नाही पण लेखावरचे खालचे डिस्कशन माहितीयुक्त वाटले म्हणून लिंक टाकते आहे:-
http://www.moneylife.in/article/how-aadhaar-linkage-can-destroy-banks/38...
कुणाला समजले तर आम्हाला समजेल अश्या भाषेत सांगावे.. जमल्यास
खरे तर आधार चा उपयोग सगळी
खरे तर आधार चा उपयोग सगळी माहिती एकत्रित मिळावी म्हणून केल्या जाईल असे मला वाटले rather than for transactions , ह्याचे सोपे कारण म्हणजे आधार नंबर आणि बायोमेट्रिक लीक होऊ शकते..
पण AEPS बघता goverment आधार transaction साठीही वापरणार हे दिसते.
फक्त AEPS सोडून इतर option जे सध्या available आहेत- NEFT etc ते तसेच राहावे म्हणजे माणसाकडे चॉईस असावा म्हणजे झाले.
पण एक प्रश्ण आहे, समजा मी स्वतः NEFT वापरत असेन transaction साठी कारण ते जास्त secured आहे पण तरी पण चोर माझी leak झालेली बायोमेट्रिक फिंगरप्रिंट रेप्लिकेट करून आणि आधार नंबर वापरून AEPS thru मला इम्प्लिकेट करून पैसे काढू शकतो का? बहुतेक हो.
दोन दिवस आधी arnab च्या
दोन दिवस आधी arnab च्या रिपब्लिक चॅनेल वर 'आधार कार्ड' हा विषयावर ओरडा ओरड चालू होती..
तो म्हणत होता की गोवेर्मेंट चा आधार पाठी मागचा उद्देश्य रोहिणग्यांना आणि बांगलादेशी मुस्लिम ह्यांना (infiltrators or illegal refugees) घालवण्यासाठी आहे,
काँग्रेस ह्याला oppose करते आहे कारण त्यांना ह्या सगळ्यांना ह्या देशात थारा द्यायचा आहे.
मागे, काँग्रेस नी आधार कार्ड काढले तेव्हा ही बीजेपीचीच मंडळी अप्पोज करत होती आणि कारण सांगत होती की सरकार आधार थ्रू illegal इम्मीग्रंट्स किंवा infiltrators जसे बांगलादेशी मुसलमान ह्यांना लीगल करू पहात आहे. ह्या लोकांना आधार कार्ड मिळाले की आधारशी linked सगळ्या subsidies,सुविधा,सवलती घेता येतील ज्या फक्त भारताच्या सिटीझन्स साठी आहेत.
हा सगळा काय प्रकार आहे आणि आधार कार्डशी ह्याचा संबंध काय?
बरं अर्णबच्या चॅनेल वर debate मध्ये जो माणूस आधार च्या विरोधात बोलत होता त्याचा आवाज आपल्याला कधीच ऐकू येत नाही पण तो मुद्दा वेगळा.
Pages