Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज बऱ्याच दिवसांनी फोटो
आज बऱ्याच दिवसांनी फोटो काढलाय, द्वादशी स्पेशल
Vb, भारी आहे ताट. पण इतके
Vb, भारी आहे ताट. पण इतके जेवल्यावर तिथेच डुलकावे लागणार

साधनाताई, आदल्या दिवशीच्या
साधनाताई, आदल्या दिवशीच्या उपासाची कसर भरून काढायची असते न, मग इतके तर हवेच
हाहा.... बरोबरे..
हाहा.... बरोबरे..
साधना थँक्स
साधना थँक्स
द्वादशी
द्वादशी
अजून 5 पदार्थ वाढवा , म्हणजे 12 होतील
(No subject)
कारल्याचे लोणचे
कोकणातली असूनसुद्धा घरात मी
कोकणातली असूनसुद्धा घरात मी एकटीच pure vegetarian आहे
आज मम्मीने बनवलेले चिकन वडे.. सोबत तांदळाचा पापड, लिंबू... माझे काम फक्त फोटो काढण्यापूरते..

गार्लिक ब्रेड.
गार्लिक ब्रेड.
कारल्याचे लोणचे, चिकन वडे आणि
कारल्याचे लोणचे, चिकन वडे आणि गार्लिक ब्रेड, सगळेच यम्मी .
माझ्या मम्मीच्या हातच्या मटण वडेची आठवण आली.
सगळे फोटो झकास आहेत.
सगळे फोटो झकास आहेत.
पास्ता aglio e olio with पालक
पास्ता aglio e olio with पालक
सगळ्यांचेच मेन्यू तोंपासू
सगळ्यांचेच मेन्यू तोंपासू
घडली बाई माझ्याहातून *कचोरी*
पास्ता आणि कचोरी मस्त.
पास्ता आणि कचोरी मस्त.
आज आमच्या गावचा बेंदुर .
Bendur mhanje kaay sumitra
Bendur mhanje kaay sumitra tai?
Bendur mhanje kaay >>> बैल
Bendur mhanje kaay >>> बैल पोळा
पण बेंद्राला। पोळी बघून आश्चर्य वाटले, आमचे कर्नाटकी बेंदूर असतात, महाराष्ट्रीय बेंद्राच्या 15 दिवस आधी, त्याला उंडे मटण असते, ज्यांना उंडे जमत नाही किंवा वेळ नसतो ते इडली मटण करतात
उंडे म्हणजे काय. ईडली-डोशातली
उंडे म्हणजे काय. ईडली-डोशातली ईडली मटणाबरोबर खातात?
सगळे पदार्थ मस्त आहेत.
व्हीबी तुमच्या द्वादशीच्या ताटात भात आणि रस्समसारखे काय आहे.
चीझ बॉल्स.
चीझ बॉल्स.
@champa. Surekh
@champa. Surekh
रविवार ची चीट मील
रविवार ची चीट मील
आणि चीट मील ्चा कळस
आणि चीट मील ्चा कळस
फ्राय पॅन मध्ये बनवलेलं चोको
फ्राय पॅन मध्ये बनवलेलं चोको walnut केक
हो बेंदुर म्हणजे बैल पोळा.
हो बेंदुर म्हणजे बैल पोळा.
VB, आमच्याकडे पुरणपोळी असते . बैलांना पुरणपोळी भरवली जाते .
तिखट आणि गोड चकली ( खडुगळी) बनवतात.
खडुगळी -

चीझ बॉल्स, SPDP आणि चोको walnut केक मस्तच.
भारी फोटो आणि कल्पना
भारी फोटो आणि कल्पना
दर रविवारी कांदेपोहे खाऊन
दर रविवारी कांदेपोहे खाऊन बोअर झाला असाल तर आज पोहा टिक्की खाऊया
या
मी आज मिसळ केली होती, पण फोटो
मी आज मिसळ केली होती, पण फोटो न काढताच संपून गेली
पोहे tikki yummy आहे ऋ, delicious
चीझ बॉल न शेवपुरी अगदी तोपासू
चीझ बॉल न शेवपुरी अगदी तोपासू
पोहे पॅटिस फक्त बघायला छान वाटतात पण मी एकदा खाल्ले तर चव नव्हती आवडली इतकी.
आज रविवार असून प्युअर व्हेज.
आज रविवार असून प्युअर व्हेज. मी आता निष्पाप प्राण्यांना न खायचं ठरवलं आहे.

आज गुरुपौर्णिमे निमित्ताने
आज गुरुपौर्णिमे निमित्ताने मम्मीने दत्तगुरूंचे आवडते उडीद वडे , चटणी सांभार केले होते, लॉक डाउन मुळे घेवड्याची भाजी मिळाली नाही.
<<< उंडे म्हणजे काय. ईडली-डोशातली ईडली मटणाबरोबर खातात?
सगळे पदार्थ मस्त आहेत.
व्हीबी तुमच्या द्वादशीच्या ताटात भात आणि रस्समसारखे काय आहे.>>>
उंडे म्हणजे तांदळाचा इडली सारखाच एक प्रकार आहे, पण करायला थोडा वेळखाऊ. पण चव इडलीपेक्षा खूप वेगळी अन भारी असते, मला येत नाही पण मम्मी कधीतरी करते, यावर्षी माझ्या लग्नानंतरचा पहिला बेंदूर म्हणून केले होते मम्मीने पण फोटो नाही काढला.
अन हो आमच्याकडे मटणासोबत इडली केली जाते, पाहुणे येणार असतील तर मटण इडली चा बेतच असतो, नाहीतर नावे ठेवतात की फक्त भाकरी किंवा चपाती केली मटणासोबत म्हणून.
रस्सम सारखे दिसणारे म्हणजे तूरडाळ अन मुगडाळ ची मिक्स डाळ
पोहे पॅटिस फक्त बघायला छान
पोहे पॅटिस फक्त बघायला छान वाटतात पण मी एकदा खाल्ले तर चव नव्हती आवडली इतकी.
>>>
हायला मला तर उलटे वाटले.. म्हणजे बघायला साधेसे वाटले म्हणून मी सजवले फोटोला. पण चव अशी होती की खातच राहावे थांबूच नये. जेवणच झाले आमचे.
Pages