Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी
भारी
भारी
भारी
Yummy..
Yummy..
वैदेही, एकदम भारी. Dominos
वैदेही, एकदम भारी. Dominos पेक्षा कितीतरी छान दिसतंय. मी आपलं इन्स्टंट गार्लिक ब्रेड करते. इतकी मेहनत नको!
मस्तच जमलाय..
मस्तच जमलाय..
मी-वैदेही, खूपच भारी.
मी-वैदेही, खूपच भारी.
मीही आत्ताच इन्स्टंट गार्लिक ब्रेड करून खाल्ला...
(No subject)
काल आणि.परवा केलेले पदार्थ
काल आणि.परवा केलेले पदार्थ
दहीवडे

ग्रील्ड चिकन

बेसन लाडू

मलई बर्फी

माय गॉड. ... पिकू.
माय गॉड. ... पिकू.
आणि... मँगो आईस्क्रीम
आणि... मँगो आईस्क्रीम


माय गॉड. ... पिकू. ~ हाहा
माय गॉड. ... पिकू. ~ हाहा झंपी..
२ दिवस जेवण बनवायचा अत्यंत कंटाळा आला मग वन डिश मील असलं की अश्या डीसर्टस् करता वेळ काढता आला..
Mango icecream....my
Mango icecream....my favourite..
Dahivade..besan ladu..malai
Dahivade..besan ladu..malai barfi..pahunch tondala paani sutle..mango icecream apratim..
अरे काय एक से बढकर एक पदार्थ
अरे काय एक से बढकर एक पदार्थ करताय..
@अज्ञातवासी बिर्याणी मस्त, कचोरी भारीये
@अनामिका सगळे items भारीयेत तुमचे, चोको बनाना केक एकनंबर
@श्रेया चिरोटे/खाजा मस्त
@मंजूताई ढोकळा एकदम spongy दिसतोय
@प्राजक्ता आमरस पुरी तोंपासु आहे, पुरी परफेक्ट दिसतेय
@पिकू आमरस पुरी मस्तच
@किल्ली खारोड्या मस्त... आमच्या कडे बाजरीचे तीळ सांडगे म्हणतात..
@वैदेही cheese garlic bread अहाहा जाम भारी
@पिकू दहीवडे, मलई बर्फी,
@पिकू दहीवडे, मलई बर्फी, mango icecream mouth watering
Sunday special KFC style
Sunday special KFC style fried chicken
Leg piece खुप मोठे मिळाले, KFC चे छोटे छोटे असतात
Images kashya upload
Images kashya upload karaychya
बाजरीचे तीळ सांडगे
बाजरीचे तीळ सांडगे

बाजरी भिजवून, सुकवून, भरडून पुन्हा भिजवून आंबवून करतात

पिकु, सगळेच पदार्थ तोंपासू.
पिकु, सगळेच पदार्थ तोंपासू. लाडू फार तुकतुकीत दिसताहेत. मलई बर्फीची पाकृ दे ना
शीतल, चिकन मस्त दिसतय पण पास
मी शीतल, खारोड्या मस्त. आम्ही पण तीळ घालतो पण क्वचित तळतो.
मी पण आंबा आईस्क्रीम केलंय.उजद्या टाकते फोटू
@शीतल- लेग पिसला कसलं कोटिंग
@शीतल- लेग पिसला कसलं कोटिंग केलंय.
@पिकू- सगळे पदार्थ एकदम भारी दिसताहेत. आईस्क्रिम माबोवरच्या नॅचरल आईस्क्रिमच्या धाग्याला अनुसरून करता की वेगळ्या पद्धतीने?
शितल केअफ्सीच्या लेगपिस ची
शितल केअफ्सीच्या लेगपिस ची रेसिपी द्या, कोट कशाने केलेय ते कळल नाही.
सगळे पदार्थ तोपासु!
Three layer coating for
Three layer coating for chicken
1 egg
2 all purpose flour / corn flour
3 oats / crushed corn flakes
भारी आहे धागा . कसले लाळगाळू
भारी आहे धागा . कसले लाळगाळू पदार्थ . !!! सगळे भारी आहेत इथं. किप इट अप
मस्त मस्त एकदम .. सगळ्या
मस्त मस्त एकदम .. सगळ्या पदार्थांची रेलचेल झालीये ..
@Piku मलई बर्फी आणि मँगो आईस्क्रीम तर एकदम हिट !!!
मँगो आईस्क्रीम रेसिपी Please .. आंबे आणलेत खास आईस्क्रीम साठी
इथल्या रथी महारथीपुढे माझी
इथल्या रथी महारथीपुढे माझी दबकत एन्ट्री .
आज केलेलं Egg 65
@मी_वैदेही गार्लिक ब्रेड
@मी_वैदेही गार्लिक ब्रेड भारीच
@ShitalKrishna Thank you !!
एग 65 मन्चुरिअन सारखं दिसतंय.
एग 65 मन्चुरिअन सारखं दिसतंय. एकदम स्पायसी झालं असणार. तोंपासु.
सर्वांना थँक्स!!
सर्वांना थँक्स!!
एग६५ छानच दिसतयं.. मंचुरियन केलय बरेचदा पण एग ही असं बनवू शकतो कधी सुचलं नाही.
@मंजूताई..
हेब्बर्स किचन ची रेसिपी फॉलो केली मलई बर्फी करताना..
पनीर नेहमी सारखं बनवून घेतलं.
नॉन स्टिक कढईत तूपावर दूध आणि मिल्क पावडर परतून घ्या. त्यात क्रीम मिक्स करून घेतल. ३ ४ वेळा अजून परतले आणि मिल्कमेड टाकले. मिश्रण पातळसर होतं आता या स्टेज ला.
आता यात पनीर टाका.आणि घट्टसर होईपर्यंत मिक्स करत रहा.
मिश्रण घट्टसर होऊन कढईपासून सुटायला लागले की त्यात केशर व बाकी ड्रायफ्रुट घातले. ताटली/ साच्यात सेट करून २ तास गार केले व वड्या केल्या.
फक्त हे करताना कढई ला चिकटू नये म्हणून खूप पटापट कराव लागतं..तर सगळे पदार्थ तयार ठेवावे लागतात आधीच.. जास्त गरम झालंकी बर्फी कोरडी होते.
https://hebbarskitchen.com/malai-barfi-recipe-malai-burfi-sweet/
Shreya_11, चंपा.. वेगळ्या पद्धतीने केल मी आईस्क्रीम
Whipped cream 500gm + Milk made 400gm / 1tin + Amaras 2 bowls
एवढंच!!
क्रीम फेटून घ्यायचं.. (with hand blender, till peaks forms) हलकं होईल अस..(जास्त नाही नाहितर घट्ट होतं) . मिल्कमेड घालायच..आणि परत फेटायच. (Mixture becomes little runny) आईस्क्रीम च टेक्चर यायला लागले की आमरस घालून परत फेटायचं..
Heavy cream वापरून पण छान होतं.
असेच..चॉकलेट, ओरीयो, कॉफी, रोझ फ्लेवर पण करता येतात
https://youtu.be/QtLHSYbdCPI
सर्वांना थँक्स ....
सर्वांना थँक्स ....
दिनेश दादांच्या रेसिपीने
दिनेश दादांच्या रेसिपीने केलेले ताकातले पोळे
Pages