Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वरच्या ऑलमोस्ट सगळ्या
वरच्या ऑलमोस्ट सगळ्या पोस्टींना अनुमोदन.
मोनिकाच्या स्टोरित काहि दम
मोनिकाच्या स्टोरित काहि दम नाही हे सहज समजण्यासारखे आहे , इतक्या कडु चेहरा घेवुन फिरणार्या आपल्या पोराच्या प्रेमात मोनिकासारखी (खरतर कुठलिही) पोरगी पडेल आणि त्यातुन काही घोटाळा होइल हे घरच्याना वाटल तरी कस? आजिने दरडावुन विचारल आणी ह्याने घाबरुन हो म्हणल?
आधी नसेल ओ कडु चेहरा.
आधी नसेल ओ कडु चेहरा.
अय्या! झाली पण एमबीबीएस?
अय्या! झाली पण एमबीबीएस?
तिने ज्या प्रमाणात अभ्यास केला त्या बेसिसवर मुलं केजीपण पास होत नाहीत आजकाल!
तिने ज्या प्रमाणात अभ्यास
तिने ज्या प्रमाणात अभ्यास केला त्या बेसिसवर मुलं केजीपण पास होत नाहीत आजकाल! +१०००००
काल आज्जीनी शिक्षा काय
काल आज्जीनी शिक्षा काय सुनावली तर विक्रांतशी कुणी बोलायच नाही, गुन्हा काय शिक्षा काय>>> तसही तो घरच्यान्शी तोन्ड उघडून बोलतोच कुठे? नेहमी आपला घुम्यासारखा असतो घरात.
मोनिकाचं कॅरॅक्टर जास्तच
मोनिकाचं कॅरॅक्टर जास्तच डार्क दाखवताहेत. तिच्याबद्दल प्रेक्षकांना जराही सहानुभूती वाटू नये इतकं.>>> सुरुवातीला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. ती जेव्हा विक्रान्तवर प्रेम करु लागते,तेव्हा अस वाटल होत की, विक्रान्त तिच्यावर अन्याय करतोय. तिला एक सन्धी द्यायला हवी होती. पण आता तिच्या कॅरॅक्टर ने अचानक ३६० डिग्री टर्न घेतला आणि तिच कॅरॅक्टर complete निगेटीव केल. पण जर अस केल नसत तर मग विक्रान्त सदगुणी मानसीच्या प्रेमात पडलाच कसा असता?
रच्याकने, आज मला तिच्या अन्गावर नविन ड्रेस दिसला. नाहीतर नेहमी लाल किव्वा निळा हे दोनच ड्रेस दिसत होते.
आधी नसेल ओ कडु चेहरा.>>> हो,
आधी नसेल ओ कडु चेहरा.>>> हो, अस आत्यापण म्हणाली होती मानसीला. उदा. विक्रान्तचा भान्गडा डान्स.
मानसीला ते फार दिवस शिकवत
मानसीला ते फार दिवस शिकवत ठेवणं वगैरे यांना परवडलं नसणार..पुढील कथेच्या दृष्टीने...ती आता फ्री झाली ना..>>> नाही ती कशात तरी स्पेशलायझेशन करणारे अस म्हणत होती काल आत्याला.
विक्रांत ला ट्रूथ आणि डेअर चे
विक्रांत ला ट्रूथ आणि डेअर चे २० प्रश्ण विचारा रे कुणीतरी...सगळी उत्तरे दिली तर सत्कार करू...
काल आज्जीनी शिक्षा काय
काल आज्जीनी शिक्षा काय सुनावली तर विक्रांतशी कुणी बोलायच नाही, गुन्हा काय शिक्षा काय>>> तसही तो घरच्यान्शी तोन्ड उघडून बोलतोच कुठे? >>>>> हो ना . त्यादिवशी हॉस्पिटल मध्ये जायला उशिर होत होता तर धडधडीत बोलला ही नाही की ईडली नको नाश्त्याला म्हणून .
आधी नसेल ओ कडु चेहरा.>>> तरीही त्याच्याकडे बघून तो घोटाळे करणार्यातला असेल असं वाटत नाही .
मोहनचे सत्य कळल्यापासून आजीचा स्वत:च्या कुटुंबियाबद्दला विश्वास डळमळीत झालाय का?
मोहनचे सत्य कळल्यापासून >>
मोहनचे सत्य कळल्यापासून >> कसले सत्य??
विक्रांतला शिक्षा हे म्हणजे
विक्रांतला शिक्षा
हे म्हणजे चोर सोडून सावाला फाशी
काल सविता प्रभुणे आणि मोने
काल सविता प्रभुणे आणि मोने नक्की काय बोलत होते ? "माझा विश्वास \ खात्री आहे की विक्रांत अस करणार नाही".
हे असं म्हणजे नक्की काय ? मग ते मूल विक्रांतचं नाही अस त्यांना वाटतयं का ?
एरवी ऊठसूट घरी येणारी आत्या
एरवी ऊठसूट घरी येणारी आत्या आताच गायब का? तिला एक वाक्य सांगायची खोटी. सगळा गुंता सुटेल. पण ते होणार नाही. कारण शिरेल मारुतीच्या शेपटासारखी वाढत जाणारे. बहुतेक काही दिवसात विक्रांत मानसीबरोबर आंखमिचौली खेळतो म्हणून मॉनिका घरच्यांची सहानुभूती सुद्धा मिळवेल. मानसी अचानक यम्बीबीयश झालेली बघून चक्कर आली मला. दोन दिवसापूर्वी अभ्यास करत होती ना! येड्यांचा बाजार सगळा.
अब्यास करत होती म्हनुनच
अब्यास करत होती म्हनुनच यम्बीबीयश झाली ना.
सगळाच जांगडगुत्ता होणारे ह्या इक्रांत मुळे
काल तर मला त्या मोनिकाचा
काल तर मला त्या मोनिकाचा अस्सा राग आलेला ना जेव्हा गीताकाकू तिच्याशी बोलयला जाते तेव्हा ती तिलाच सुनावते वरुन तिच्या आणि विक्रांतच्या नात्यात जर काही प्रॉब्लेम आला तर त्याला जबाबदार गीताच असेल असे बोलते. हे मात्र बरं आहे काय म्हणावे याला चोराच्या उलट्या बोंबा की चोर तो चोर वर शिरजोर
मुळात त्या गीताकाकूला स्वतःला अपराधी समजायची गरजच काय?
क्यों कि असली अपराधी
क्यों कि असली अपराधी विक्रान्त है मिलॉर्ड| उसीने शादी से पहले मोनिका को फुसलाया और शादी के बाद यह बात छुपाने पर मजबूर किया| इसमें मोनिका का कोई कुसूर नहीं है|
अब विक्रान्त गुनहगार ठहरा, तो उसके सारे रिश्तेदार भी गुनहगार|
फिर गीताचाची ने तो भोलीभाली मोनिका पे तोहमत उठाने की जुर्रत जो की थी|
एवढंच हिंदी उर्दू येतं.
मानसी काय कप्पाळ अभ्यास करत
मानसी काय कप्पाळ अभ्यास करत होती ???
अगोदर ताईच्या लग्नात महिनाभर गेला असेल .
मग लग्नानंतर सारखी "तै"करून फोन करायची , नाहीतर मोना तरी तिला फोन करायची .
मग २ आठवडे ताईच्या घरीच येउन राहिली होती .
दिवाणखाण्यात , गोष्टीची पुस्तकं वाचतात , तशी वाचत बसायची.
मग ताईचे सणवार झाले .
झाली का MBBS ती मानसी, छान.
झाली का MBBS ती मानसी, छान. झीला माहितेय आपण काही दाखवलं तरी प्रेक्षक आहेत बघायला. लोकं बघतात म्हणून काहीही दाखवतात अर्थात सगळ्याच channel वर तसं असेल. एकट्या झीला तरी काय बोलणार.
आवो बघुदे ओ. तसंही
आवो बघुदे ओ. तसंही टेलिव्हिजनचं नाव इडीयट बॉक्स आहे.
भरत मोनिकाचं वकिलपत्र घेतलयं
भरत

मोनिकाचं वकिलपत्र घेतलयं की काय
ह्या नानूमामाला एक दिवस
ह्या नानूमामाला एक दिवस जेवणात मीठ नसेल तर सहन होत नाही, मुल ओरडली तरी सहन होत नाही. तरी बर , बहीणीच्या घरी राहतोय. स्वतःचे घर असते तर काय केले असते काय माहित?
कॉन्फरन्सच्या वेळी मानसी
कॉन्फरन्सच्या वेळी मानसी मेडिकल स्टुडंट होती आणि कॉन्फरन्स संपवुन परत आल्यावर रिझल्ट लागून झाली सुध्दा डॉक्टर! मग परिक्षा नक्की कधी झाली? मी बी. कॉम असले तरी मलासुध्दा आवडेल इतक्या लवकर एमबीबीस करायला.
एमबीबीसचा रिझल्ट इतक्या लवकर लागतो याची खरंच मला कल्पना नव्हती! इकडे मुंबई विद्यापिठाची बिच्चारी मुलं परीक्षा होऊन ४५ दिवस उलटुन गेले तरी रिझल्ट लागला नाही म्हणुन आंदोलन करतात आणि इथे इतक्या जलद रिझल्ट!
काल मधूचा point बरोबर होता.
काल मधूचा point बरोबर होता. मोनिकाला पण शिक्षा व्हायला हवी. आजी तिला शिक्षा करणार आहे पण ती बाळन्त झाल्यानन्तर.
एरवी ऊठसूट घरी येणारी आत्या आताच गायब का? तिला एक वाक्य सांगायची खोटी. सगळा गुंता सुटेल.>>> सहमत
या सिरियलचं टायटल साँग कसलं
या सिरियलचं टायटल साँग कसलं गोड आहे... प्लस सँड आर्ट
या सिरियलचं टायटल साँग कसलं
या सिरियलचं टायटल साँग कसलं गोड आहे... प्लस सँड आर्ट>>>>>>>>>>> आणि प्लस प्लस प्लस माय फेव्हरीट श्रेया घोषाल
या सिरियलचं टायटल साँग कसलं
या सिरियलचं टायटल साँग कसलं गोड आहे... प्लस सँड आर्ट>>>>++१
पण एवढं एकच आवड्ण्यासारखं आहे, ह्या सिरीयल मधे. विक्रांत आणि मानसी, आत्या, मोनिका
एवढे इंग्रजाळ्लेले डायलॉग मारत असतात. उगीच इंग्लीश मधे बोलतात. किती क्रूत्रीम .
सध्या काय चाललय ???
सध्या काय चाललय ???
मानसी गौरी पेक्षा खुपच चांगली
मानसी गौरी पेक्षा खुपच चांगली वाटते..
उच्चार सदोष आहेत पण बर्यापैकी भाव असतात चेहर्यावर..अगदी ब्लँक नसते..
मुळात सिरियलीची कॉन्सेप्ट .. ते प्रेग्नंसी आणि सगळं येवढ बोअरिंग आहे ..मजा येतच नाही सिरिअल बघायला..
विक्रांतला अगदी लग्नाच्या दुसर्या दिवशी कळलं असं दाखवलं असत तरी चाललं असत... लग्नादिवशी सगळ कळुन
शांत सहन करतोय पण प्रेक्शकांना त्याची सहानुभुतीच वाटत नाही..उलट रागच येतो
Pages