Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59
मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..
आता इथे वाजू देत भांड्याला भांडी 
पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅल्युमिनियम प्रेशर कूकर
अॅल्युमिनियम प्रेशर कूकर वापरत असाल तर हा व्हिडीओ एकदा बघाच.
https://www.youtube.com/watch?v=zER8FNeK_Os
Which is the Safest Cookware to Use
https://www.youtube.com/watch?v=Sg_r5_30s-A
आमचा सध्याचा फिलिप्सचा मिक्सर
आमचा सध्याचा फिलिप्सचा मिक्सर फार कर्कश आवाज करतो. तर कोणता सायलेंट मिक्सर आहे का?
कुठल्या कंपनीचा घ्यावा, इथे पुण्यात?
स्वानंदी मिक्सरच्या
स्वानंदी मिक्सरच्या भांड्याखालचा वॉशर सैल झाला असेल किंवा तुटायला आला असेल तर मिक्सर जास्त आवाज करतो. वॉशर किंवा काळा भाग रिप्लेस करून मिळतो का पहा. नाहीच सुधारणा वाटली तर बदला
Pages