शुद्ध देशी पिझ्झा

Submitted by दिनेश. on 12 June, 2016 - 16:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्षक्ष

क्रमवार पाककृती: 

वाढणी/प्रमाण: 
चार पिझ्झा होतील.
माहितीचा स्रोत: 
शुद्ध देसी रोमान्स हा चित्रपट :-) नव्हे त्यातल्या पाट्या ;-)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. खुपच मस्त दिसतोय पिझ्झा... बघुनच तोंडाला पाणी सुटलं..

दिनेश दादा, मैद्या ऐवजी किंवा सेल्फ रेझिंग फ्लोअर ऐवजी गव्हाचे पीठ वापरु शकतो का? की आणखी कोणती पीठ वापरु शकतो?

भारी आहे तोपासू.. प्रतिसादातलही तसाच.. बरेच दिवसापासून कोणालातरी मदतीला घेत पिझ्झा घरच्या घरी ट्राय करायचा विचार करत होतो .. अर्थात बेस विकतचाच, कारण तो माझ्या कोवळ्या जीवाला जमने निव्वळ अशक्य.. पण टॉपिंगच्या प्रयोगांत अगदीच वाह्यातपणा होऊ नये म्हणू ईथल्या टिप्स कामात येतील, धन्यवाद Happy

Pages