Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
आमच्या घरातली रेसिपी आहे ही.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा मस्त रेसिपी. कांदा काय
वा मस्त रेसिपी. कांदा काय मस्त कापलाय. अगदी बघत रहावा असा !!!
शेवटचा फोटो कतिल.
छान रेसिपी, अगदीं घरोब्याची
छान रेसिपी, अगदीं घरोब्याची !
दिनेशदा, येत्या रविवारीं कोणत्याही माबोकर मालवण्याच्या घरीं गेलं तर हाच प्रकार केलेला दिसणार बहुतेक; इतकी जिभेवरची चव चाळवली आहे तुम्ही मालवण्यांच्या !
रेसिपी छान आहे. आम्ही सहसा
रेसिपी छान आहे. आम्ही सहसा गोडा मसालाच ( सवयीप्रमाणे) घालून करतो काळ्या वाटाण्याची उसळ. आंबोळ्या मस्त दिसत आहेत.
मस्त. कधी सणावाराला केली ही
मस्त.
कधी सणावाराला केली ही आमटी तर कांदा वगळून करते.पण हा प्रकार नावडीचा तर नवर्याच्या आवडीचा.त्यामुळे कधीतरी करते.
मस्त रेसिपी, दिनेशदा! फोटो
मस्त रेसिपी, दिनेशदा! फोटो जबरी! तो मसाल्यांचा - कच्च्या व भाजलेल्या - फार मस्त! आंबोळ्याचा पण!
खूपच आवडता पदार्थ.
खूपच आवडता पदार्थ. पुरणपोळीप्रमाणे करणारीचा हात जितका अनुभवी तितकी या सांबाऱ्याची चव आणखी गडद असे मला उगीच वाटते.
मालवणला आमच्या शेजारी मजबूत स्टीलचा वाडगा भरून आणून देतात जेव्हा करतील तेव्हा. आता आमच्याही घरी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झालीय.
घावन्यांचा फोटो सुरेखच, आमका रस्सो वाईच जास्त होयो.
मालवणी लोकांचे बरेचसे सण वार
मालवणी लोकांचे बरेचसे सण वार , काळ्या वाटाण्याच्या सांबारावर तरतात .
आईकडे गोकुळाष्टमीला सांबारं , आंबोळ्या आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी असा बेत असतो .
बाहेर पडणार्या पावसात - हा बेत म्हणजे अहाहा !
नुसत्या आठवणीनेच टडोपा झालं
जबरदस्त!
जबरदस्त!
मस्तच! काळे वाटाणे मिळायला
मस्तच! काळे वाटाणे मिळायला हवेत फक्त.
आंबोळ्या छान दिसत आहेत. काळे
आंबोळ्या छान दिसत आहेत. काळे वाटाणेबद्दल काही कमेंट नाही कारण कोकणी / मालवणी असून सुद्धा आवडत नाहीत. आतातर काही नेमामुळे वर्ज्यच केलेत
आंबोळ्या मस्त आहेत.
आंबोळ्या मस्त आहेत.
तवश्याच्या वड्यांबरोबर पण
तवश्याच्या वड्यांबरोबर पण सांबार चांगला लागता...
मस्त आहे पाकृ. नक्की करणार...
मस्त आहे पाकृ. नक्की करणार... आंबोळ्याचा फोटु सहीच
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
आहाहा तोंपासु, फोटोही सुंदर.
आहाहा तोंपासु, फोटोही सुंदर.
मस्त .. हे तर फेव्हरेटच..
मस्त .. हे तर फेव्हरेटच.. फोटो नेहमीसारखेच कातिल..
मला हे भोपळ्याच्या वड्याबरोबर जास्त आवडते.
तसेच भाताबरोबरही आवडते. सोबत तळलेली सुकी मसाला भरलेली मिर्ची घ्यावी..
तसेच पुरी, हे सांबार आणि सोबत श्रीखंड हे कॉम्बिनेशन सुद्धा चांगले लागते.. ईथेही वरची मिर्ची घ्यावी..
माझ्या आधीच्या ऑफिसचा बॉस माझ्याकडे फर्माईश करून हे डब्यात आणायला सांगायचा..
आहाहा.. रेसिपी वाचतानाच
आहाहा.. रेसिपी वाचतानाच तोंपासु झाले तर चवीबद्दल काही शंकाच उरत नाही..
भरीला कातील फोटोज..
हे काळे वाटाणे, यापूर्वी कधीच पाहिले नव्हते, इथे मुंबई च्या एका सुपर मधे दिसले आणी ट्राय केले .. खूप आवडली चव!! आता या रेसिपीने करून पाहीन(च)
आंबोळ्या कसल्या सुरेख सोनेरी, कुरकुरीत दिसताहेत.. __/\__
मस्त फोटो!
मस्त फोटो!
किती सुंदर..यम्मी दिसतय
किती सुंदर..यम्मी दिसतय
आंबोळ्या >>. तोपांसु
काळ्या वाटाण्याची आमटी आमच्या इथे मटनाचे वाटण वापरुन करतात. अस ही एकदा ट्राय करुन पाहायला हव.
दिनेशदा,तुम्ही जे पाटा वरंवट्याच लिहल आहे ,,माझी आजी अजुन ही तसच वाटण करुन पाटा धुवुन घेते.त्या वाटणाच्या आमटीची चव च वेगळी लागते.
<< मस्त फोटो! >> - तूं करतस
<< मस्त फोटो! >> -
तूं करतस त्या काळ्या वाटाण्याच्या आमटीची आणि आंबोळ्याची सर जगांत

कशाक आसा काय ! दिनेशदांच्या फक्त फोटोंचां जरा कौतुक केलंय, इतक्यांच !!
फोटो काय सुरेख आलेत!
फोटो काय सुरेख आलेत! तोंपासु!!
वा! वा! दिनेशानु कसलो भारी
वा! वा! दिनेशानु कसलो भारी फोटो हा.
मालवणी माणसा सणावाराकय काळे वाटाणे करतत आणि श्राध्दाकय ताच
आहाहा, केवळ तोंपासु ...
आहाहा, केवळ तोंपासु ...
<< मालवणी माणसा सणावाराकय
<< मालवणी माणसा सणावाराकय काळे वाटाणे करतत आणि श्राध्दाकय ताच >> भोजनाकय तांच , भजनाकय तांच !!
;
मस्त
मस्त
मस्त आहे फोटो!! आंबोळ्या तर
मस्त आहे फोटो!! आंबोळ्या तर जबरदस्त दिसत आहेत.
मी ही उसळ (:फिदी:) करते बर्यापैकी नियमितपणे... कांदा खोबरं भाजून घेऊन वाटून उसळीला लावते. लाल तिखट आणि गरम मसाला. मी गूळ घालतेच, त्याशिवाय चव आवडत नाही.
आम्बोळ्या कातील दिसताहेत. सूत
आम्बोळ्या कातील दिसताहेत. सूत / भूत प्रकारामुळे मला हा प्रकार आवडतो की नाही हे मलाच अजूनही समजलेले नाही.
मंजूडी, उसळीबद्दल मोदक
. पण आई ही एकमेव उसळ गूळ न घालता करायची.
दिनेशदा थोडी दुरुस्ती.
दिनेशदा थोडी दुरुस्ती. सिंधुदूर्ग जिल्ह्याचा विस्तार खुपच लहान आसला तरी भाषा आणि खाद्यसंस्कृती मध्ये बारीकसा फरक आहे. मालवण, देवगड, वेंगुर्ले सारख्या किनारी भागात नारळाचा सढळ वापर होतो त्यामुळे तिखटाच प्रमाण कमी जाणवत. पण कणकवली, वैभववाडी सारख्या डोंगराळ भागात जेवण तुलनेन तिखट आसत. माझं गाव कणकवली आणि आजोळ मालवण असल्याने हा बारीकसा फरक लगेच जाणवतो.
खुप मस्त वाटलं, प्रतिक्रिया
खुप मस्त वाटलं, प्रतिक्रिया वाचून.
हे सगळे लिहिताना, मला मालवणचे घर, काक्या आत्यांची लगबग, चुलीचा धूर... सगळे आठवत होते.
मालवणात कुठल्याच पदार्थात ( म्हणजे भाजी आमटीत ) सहसा गूळ घालत नाहीत. आणि तो तसा सहज मिळायचाही नाही.. म्हणून तर मालवणी खाजे, खास पदार्थ होता.
आणखी मजा म्हणजे, या वाटाण्याच्या ओल्या शेंगा मी क्वचितच बघितल्या बाजारात. ( सोलायला फार कठीण जातात त्या. ) माझ्या बॅगेत अशी छोटी छोटी पाकिटे असतात.. आठवणींची.
पण तसा माझ्यात मालवणीपणा आता नावालाच उरलाय.. आणि माझ्या लहानपणचे मालवणही आता नाही.
सूनटुन्या अगदी खरंच. माझी आजी राजापूरची. तिची पद्धत आणखीन वेगळी. शिवाय ५ पैकी ३ काकांची लग्ने आंतरजातीय.. त्यामूळे प्रत्येक काकीच्या हातची चव वेगळी.
हि भाजी शिळी झाली तरी मस्तच लागते.. !
<< हि भाजी शिळी झाली तरी
<< हि भाजी शिळी झाली तरी मस्तच लागते.. !>> +१
तसा प्रत्येक घरातही हा पदार्थ करताना थोडा फार फरक केला जातोच. उदा., कांहीं घरांत ह्या आमटीत खोबर्याच्या बारीक कातळ्या टाकतात, कांही घरात थोडे शिजलेले वाटाणे वेगळे काढून ते वाटून आमटीत टाकतात [ ग्रेव्ही जाड होण्यासाठी ] इ.इ.
Pages