वाह...! वाह...! बहावा...!!!

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११. आणि आता हे कोण महाशय ओळखा पाहू?

प्रकार: 
शब्दखुणा: 

अहाहा !
माझ्या आसपासची झाडे कुठे आहेत ते लक्षात ठेवून उन्हळ्यात त्या वाटेने वाट वाकडी करून जातेच जाते मी .
उन्हाळा सुसह्य होण्याचे एक कारण म्हणजे बहावा !
पिंपळाची कोवळी पाने,फुललेला गुलमोहोर, मोगराच्या सुवास हि इतर काही कारणे .

वाह! सर्व फोटो अतिशय उत्तम. भर रखरखीत उन्हाळ्यात फिरताना डोळ्याला सुख देणारी रस्त्यावरची एकमेव गोष्ट म्हणजे बहाव्याचं झाड.

माझ्या ऑफिसच्या रस्त्यावर सुद्धा भक्ती शक्ती चौकात एक उद्यान वजा जागा आहे (संध्याकाळी तिथे खाऊ जत्रा असते) तिथे एक बहावा फुललेला आहे जबरदस्त. फोटो काढण्याचा मोह होतो खुप, पण बस मधुन काढता येत नाही. असं वाटतं उतरून दिवसभर त्याच्या सावलीत बसुन वेळ काढावा.

नळ स्टॉप चौकाच्या रस्त्यावर पण दुभाजकावरचे बहावे पाहिले आहेत. शहरातल्या प्रदुषणात थोडे तरी नेत्रसुख.

वाहवा .... खूपच सुंदर ..
अशोकनगर (म.प्र.) ला असतांना शेजारच्या क्वार्टर मध्ये असलेला बहावा (अमलताश )असाच बहरायचा.
त्या खाली बसले की पाण्याचे थेंब मधून मधून अंगावर पडतात छान वाटते .

वाहवा .... खूपच सुंदर ..
अशोकनगर (म.प्र.) ला असतांना शेजारच्या क्वार्टर मध्ये असलेले बहावा (अमलताश )असाच बहरायचा.
त्या खाली बसले की पाण्याचे थेंब मधून मधून अंगावर पडतात छान वाटते .

मि किति श्रिमंत

बहावा माझ्ह्या बिल्डींगच्या गेटवर आहे.>>>>>> मी पण. बहावा गेटसमोर आहे.

माझ्या आयुष्यात बहावा आला ते मगरपट्टात नोकरी करताना. मेन गेटमधून आत जाताना शाही स्वागत झाल्या सारखं वाटतं. आता २ वर्षं झाली नोकरी सोडून, खूप miss करते मी. हे प्रचि पाहून छान वाटलं.

सुरेख रे गजा.. मी परवाच फक्त बहावा बघायला कर्वेनगर व गुलमोहोर बघायला कॅनॉल रोड विट्ठलवाडीला जाऊन आलो. Happy

PracheeS खरच या एकाच कारणाकरता मी पण मगरपट्टा मिस करतोय.

हर्पेन, आज ती गोदरेज परिसरातील झाडे ट्रेनमधून दिसली. त्यांच्या आतल्या ओळीत सोनमोहराचीही बरीच झाडे आहेत. Happy

Pages