प्रिय मायबोलीकर मित्र,
नमस्कार !
आपणास कळविण्यास आनंद वाटतो कि 'मायबोली'वर मी लिहिलेल्या कथांचा संग्रह 'निदान' या नावाने सकाळ प्रकाशनाने नुकताच पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक बुकगंगा, सकाळ प्रकाशन, अमेझोन इत्यादी ठिकाणी व पुस्तक दुकानातही उपलब्ध आहे. (पृष्ठसंख्या - १६८ किंमत- रु. १९०.)
सर्वश्री डॉ. अशोकराव निरफराके, ह वि सरदेसाई, लिली जोशी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. वाचकांचा प्रतिसादही उत्तम आहे.
प्रस्तावनेमध्ये 'मायबोली'चा उल्लेख अनिवार्यच होता. आपण सर्व मायबोलीकर मित्रांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळे हुरूप येवूनच हे घडू शकले याची कृतज्ञतापुर्वक नोंद करू इच्छितो.
या पुस्तकाच्या काही विनामूल्य प्रती माझ्याकडे उपलब्ध आहेत. ज्या मायबोलीकरांना त्या हव्या असतील त्यांनी मला विपू करून आपला पत्ता कळविल्यास त्यांना पाठवण्यास मला आनंद वाटेल. कृपया आपली इच्छा येत्या दोनच दिवसात कळवावी कारण त्यानंतर एक महिनाभरासाठी मी बाहेरगावी जाणार आहे.
सध्या इच्छा असूनही व्यवसायव्यग्रतेमुळे लिखाणासाठी वेळ देत येत नाही याची खंत वाटते. तरीही वेळात वेळ काढून लिहिण्याचा प्रयत्न करीनच.
आपल्या सर्वांचे व 'मायबोली' या दर्जेदार संकेतस्थळाच्या प्रशासकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद !
- सुरेश शिन्दे.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
मनापासुन अभिनंदन
मनापासुन अभिनंदन
हार्दिक अभिनंदन डॉक्टर.
हार्दिक अभिनंदन डॉक्टर. पुस्तक संग्रही ठेवावं असंच असणार याची खात्री आहे.
खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन डॉक्टरसाहेब! तुमच्या
अभिनंदन डॉक्टरसाहेब! तुमच्या कडे अनुभवांची पोटली आहेच. तुमच्या पुढील लेखनास/पुस्तकास शुभेच्छा.
अभिनंदन डॉक्टरसाहेब !
अभिनंदन डॉक्टरसाहेब !
अभिनंदन सर!!! पुढिल
अभिनंदन सर!!!
पुढिल लेखनासाठी आवर्जुन वेळ काढा ही विनंती
मनापासून अभिनंदन डॉ!
मनापासून अभिनंदन डॉ! अनेकानेक लेख/पुस्तक वाचायला मिळो!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन डॉ काका.नक्की वाचणार
अभिनंदन डॉ काका.नक्की वाचणार
Abhinandan ani dhanyavaad
Abhinandan ani dhanyavaad doctor kaka.
हार्दीक अभिनंदन, डॉक्टर
हार्दीक अभिनंदन, डॉक्टर साहेब!
हार्दिक अभिनंदन. पुस्तक
हार्दिक अभिनंदन. पुस्तक मागवणारच.
हार्दिक अभिनंदन !!! खूप खूप
हार्दिक अभिनंदन !!! खूप खूप शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन डॉक्टर! पुढिल
हार्दिक अभिनंदन डॉक्टर! पुढिल लेखनासाठी आपल्याला वेळ मिळुदे ही सदिच्छा!
खूपच छान! हार्दिक
खूपच छान! हार्दिक अभिनंदन!
तुमची अशीच भरपूर पुस्तके प्रकाशीत होवोत ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
गेले कित्त्येक दिवस तुमचा नवीन लेख शोधत होते. आता पुस्तकच वाचेन!
अभिनन्दन!!! पुस्तक नक्की
अभिनन्दन!!! पुस्तक नक्की घेणार.
पुढील लेखनास अनेक शुभेच्छा!
अभिनंदन डॉक्टरसाहेब! बुक गंगा
अभिनंदन डॉक्टरसाहेब! बुक गंगा वर बघते.
अभिनंदन!! नक्की विकत घेऊन
अभिनंदन!! नक्की विकत घेऊन वाचणार !!!
श्रद्धा नातु
अभिनंदन तुमचे लेख फार आवडले
अभिनंदन तुमचे लेख फार आवडले होते, पुस्तक नक्की घेणार.
अभिनंदन डॉक्टर साहेब!!!
अभिनंदन डॉक्टर साहेब!!!
अभिनंदन डॉक्टर.
अभिनंदन डॉक्टर.
अभिनंदन डॉ शिंदे! मायबोली
अभिनंदन डॉ शिंदे!
मायबोली च्या खरेदी विभागात उपलब्ध करून दिल्यास माझ्यासारख्या ना सूध्दा विकत घेता येईल.
मनःपूर्वक अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन!
अभिनंदन! नक्की विकत घेणार,
अभिनंदन! नक्की विकत घेणार, भेट देणार आणि वाचण्यासाठी अनेकांना सुचवणार!
अरे वा, मस्त बातमी. अभिनंदन
अरे वा, मस्त बातमी. अभिनंदन
पुस्तक नक्की घेणार.
प्रतिसाद दोनदा पडला.
प्रतिसाद दोनदा पडला.
हार्दिक अभिनंदन आणि
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, डॉक्टरसाहेब.
बुकगंगावरून पुस्तक मागवते.
अभिनंदन. आत्ताच बुकगंगावरून
अभिनंदन. आत्ताच बुकगंगावरून पुस्तक मागवले.
हार्दीक अभिनंदन डॉक्टरसाहेब.
हार्दीक अभिनंदन डॉक्टरसाहेब. पुस्तक नक्की मागवणार.
अभिनंदन डॉक्टर!
अभिनंदन डॉक्टर!
ओह ग्रेट फायनली.. कधी ना कधी
ओह ग्रेट फायनली.. कधी ना कधी हे पुस्तक निघणारच होते.. जगावेगळे अनुभव आणि उत्कृष्ट लिखाणशैलीचा संगम असणार ते पुस्तक नक्कीच!
Pages