हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
८४ आज कुणीतरी यावे, ओळखिचे
८४
आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे
आज कुणीतरी यावे,
पयफेक्त! बओबअ!
पयफेक्त! बओबअ!
आज कुणीतरी यावे ओळखीचे
आज कुणीतरी यावे
ओळखीचे व्हावे
आज कुणीतरी यावे
??
कृष्णा ८५ मराठी. अ स घ स
कृष्णा
८५
मराठी.
अ स घ स म
त अ प ज म ल
मी आता जेवते. कोड सोडवा व
मी आता जेवते. कोड सोडवा व पुढे खेळा.
कल्लु देऊन जावा.
कल्लु देऊन जावा.
त्याने, तिला म्हटलेलं आहे.
त्याने, तिला म्हटलेलं आहे.
आलीस सांजवेळी घेउन स्वप्न
आलीस सांजवेळी घेउन स्वप्न माझे
तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे
उपरोक्त गाणे नाही ऐकलेले
उपरोक्त गाणे नाही ऐकलेले कधी!!
क्र. ८६ हिंदी नक्कीच सोपे M
क्र. ८६
हिंदी नक्कीच सोपे
M I I M I I
द च ब M I I
हे पालुपद आहे, या वरुनच गाणे
हे पालुपद आहे, या वरुनच गाणे ओळखल्या जाते.
विंग्रजी हाये की काय?
विंग्रजी हाये की काय?
विंग्रजी हाये की
विंग्रजी हाये की काय?>>>>>>>>>>>
क्र. ८६
हिंदी नक्कीच सोपे स्मित
गाणे हिंदी आहे पण त्यात तीन
गाणे हिंदी आहे पण त्यात तीन इंग्रजी शब्द आहेत, म्हणुन त्यांची आद्याक्षरे इंग्रजीत दिली आहेत.
मेड इन इन्डिया मेड इन
मेड इन इन्डिया
मेड इन इन्डिया
एक दिल चाहिये बस
मेड इन इन्डिया
अलिशा चिनॉय
बरोबर??
बिंगो!
बिंगो!
मी पहिल्यांदा हे गाणे ऐकले
मी पहिल्यांदा हे गाणे ऐकले होते ते ीकाछोट्या मुलीच्या तोंडुन असे:
मेरी निंदिया मेरी निंदिया
दिल चाहे रस्ते मे दे दिया
म क द क म ज क त क क य द ह य व
म क द क म
ज क त क क
य द ह य व द
अ ख-द क क
हिंदी
मानव!!
मानव!!
शांत सगळे!! ??
शांत सगळे!! ??
८७ मरने की दुआएं क्यों
८७
मरने की दुआएं क्यों माँगूं
जीने कि तमन्ना कौन करे, कौन करे
ये दुनिया हो या वो दुनियाँ,
अब ख्वाहिश-ए-दुनिया कौन करे, कौन करे
.
. बाद .
. बाद .
गजानन,
गजानन,
(No subject)
८८ हिंदी प म ज त क़ अ त ध क
८८
हिंदी
प म ज त क़ अ त ध क ह
ऊ न त म प क ड ह
लई भारी! किशोरदांनी गायलेले
लई भारी!
किशोरदांनी गायलेले हिंदीतील पहिले चित्रपट गीत!
देव आनंद साब संगीत खेमचंद प्रकाश!
ये कहां गये
ये कहां गये सब..................
मी डोके खाजवतोय अजून !
मी डोके खाजवतोय अजून !
कृष्णा साधारण साडे तीन तपा
कृष्णा
साधारण साडे तीन तपा पूर्वीच गाणं आहे.
अजुन हिण्ट लागेल बहुदा..
अजुन हिण्ट लागेल बहुदा..
Pages