हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
राजेश खन्ना. आता नक्की
राजेश खन्ना.
आता नक्की आठवेल.
येस! पलट मेरी जान तेरे
येस!
पलट मेरी जान तेरे कुर्बान
ओ तेरा ध्यान किधर है...
असे काहिसे
शब्द विसरायला झालेत पुढचे
बरोबर आहे का?
बरोबर आहे का?
बरोबर समजून पुढचे कोडे ८९. प
बरोबर समजून पुढचे कोडे
८९.
प च घ ह ह
ज अ न य न
य प
मराठी सोप्पे
८९. प्रितीच्या चांदराती घेऊन
८९.
प्रितीच्या चांदराती घेऊन हात हाती
जोडू अमोल नाती ये ना,
ये प्रिये.
पर्फेक्ट!! द्या पुढची
पर्फेक्ट!! द्या पुढची अक्षरे!!
९०) मराठी क क क क्ष ह म क अ क
९०)
मराठी
क क क क्ष ह म क
अ क ग भ अ व क
ब ज ह प ग न ह ज
सोप्पय
९०. का कळेना कोणत्या क्षणी
९०.
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे
बरोब्बर येऊद्यात..
बरोब्बर
येऊद्यात..
९१. प प प ह अ म न अ भ स मराठी
९१.
प प प ह
अ म न अ भ स
मराठी
पाण्यातले पहाता प्रतिबिंब
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे उमलून भाव सारे.
कोणीही द्या कोडं.
कोडं क्र. ९२ मराठी अ आ आ म म
कोडं क्र. ९२
मराठी
अ आ आ म म म
म त म द म म
९२. अ आ आई म म मका मी तुझा
९२.
अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
बरोबर?
को क्र ९३ राष्ट्रभाषा.... ज
को क्र ९३
राष्ट्रभाषा....
ज च क न च र स श
य र क ज म ये ब छ ज म
क द र न म
सोपं आहे का? असेल तर पास.
सोपं आहे का?
असेल तर पास.
थकलेत वाटते संगीत रसीक!!
थकलेत वाटते संगीत रसीक!!
काय झाले?? आज सगले
काय झाले??
आज सगले निद्रिस्त!!!
क्लु द्या तरी येईल की नाही
क्लु द्या
तरी येईल की नाही माहित नाही.
अहो आपल्या भारतीय हिरोचे
अहो आपल्या भारतीय हिरोचे गाणे!!
बर्याच गायकांनी गायलेले! एकदम फेमस!!
भारतीय हिरो? देवा, हे काय?
भारतीय हिरो?
देवा, हे काय?
मीच लिहु का आता एवढी मोठ्ठी
मीच लिहु का आता एवढी मोठ्ठी हिण्ट झाली!
हा हिरो बहुतेक सिनेमात भारत
हा हिरो बहुतेक सिनेमात भारत नावाने वावरला!
असो आता मी नाही कोडे देणार इतके काही अवघड नाही हे!
मनोज कुमार कळला
मनोज कुमार कळला
मनोज कुमार कळला>>> आत गाणे
मनोज कुमार कळला>>>
आत गाणे नक्की ओळखू येईल!
असो आता मी नाही कोडे देणार
असो आता मी नाही कोडे देणार इतके काही अवघड नाही हे!
कधी कधी नावाजलेले गाणे असूनही क्लिक होत नाही. त्याला काय करणार.
कृष्णा, रुसू नको! तुमीच असं
कृष्णा, रुसू नको!
तुमीच असं बोल्ल्यावर आमी काय करावे?
आता आम्हाला नाही क्लिक होत तर काय करू?
अजून जरा हिंट दे बॉ.
मन्नाडे, महेन्द्र कपूर आदी
मन्नाडे, महेन्द्र कपूर आदी गायक!
कृष्णा, रुसू नको! >>>> नो नाय
कृष्णा, रुसू नको! >>>>
नो नाय नेव्हर!
गजानना वर रुसुन कैसे चालेल?
जिवन चलने का नाम चलते रहो
जिवन चलने का नाम चलते रहो सुबह हो शाम.
मानव - :टाळ्या:
मानव - :टाळ्या:
Pages