हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पुढचे अक्षरे??
पुढचे अक्षरे??
६१. प ह ल ह च व ल झ स त च
६१.
प ह ल ह च
व ल झ स त च
मराठी /हिंदी?
मराठी /हिंदी?
मराठी
मराठी
स्निग्धा, तुमचं गाणं बहुतेक
स्निग्धा, तुमचं गाणं बहुतेक हे असावं.
पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधू लाजरी झालीस तू गं सांगे तो चौघडा
हे वाटत होते पण शब्दांच्या
हे वाटत होते पण शब्दांच्या गोंधळ मुळे नाही लिहले!
हायला, अक्षरे गंडली आहेत का ?
हायला, अक्षरे गंडली आहेत का ? मी विचार करुन करुन दमले
क्र. ६२ र उ क न त न क ह त अ ह
क्र. ६२
र उ क न त न क
ह त अ ह द क ब क
हिंदी
अश्विनी >> करेक्ट अक्षरे
अश्विनी >> करेक्ट
अक्षरे गंडली आहेत का >> नाही हो, पिवळी पिवळी शब्द २ वेळा आलाय म्हणून प प ह ..... असं न लिहीता प ह..... लिहील एवढ्च.
६२ > रस्म-ए-उल्फ़त को निभाएं
६२ >
रस्म-ए-उल्फ़त को निभाएं तो निभाएं कैसे
क्र ६२ र उ क न त न क ह त अ ह
क्र ६२
र उ क न त न क
ह त अ ह द क ब क
रस्में उल्फत को निभाये तो निभाये कैसे
हर तरफ आग है दामन को बचाये कैसे
करेक्ट!
करेक्ट!
६३. च ह क अ ज न द ज च अ प प
६३.
च ह क अ ज न द
ज च अ प प न द
हिंदी
चला ६३ चे उत्तर मीच देते चैन
चला ६३ चे उत्तर मीच देते
चैन से हमको कभी आप ने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर पीना तो पीने ना दिया
तुमचा खेळ पुढे चालू दे.
मी पुढ्चे देऊ का? क्र. ६४ अ
मी पुढ्चे देऊ का?
क्र. ६४
अ म प ज द
द क म त र ह
त ह द म ह प क क
म भ द म ज ज ह
(हिंदी)
क्र. ६४ अ म प ज द द क म त र
क्र. ६४
अ म प ज द
द क म त र ह
त ह द म ह प क क
म भ द म ज ज ह
अगर मैं पूछूँ जवाब दोगे
दिल क्यों मेरा तडप रहा है
तेरे ही दिल में है प्यार कुछ कुछ
मेरे भी दिल में जरा जरा है
क्र. ६५ त द ह त ल ह ए क ज य स
क्र. ६५
त द ह त ल ह ए
क ज य स त ज ह
अ त ह स म प न ह
अ त ह स म ज क ह
प त ह स
झिलमिल कोडे द्या की...
झिलमिल
कोडे द्या की...
मराठी की हिंदी?
मराठी की हिंदी?
क्र. ६५ त द ह त ल ह ए क ज य स
क्र. ६५
त द ह त ल ह ए
क ज य स त ज ह
अ त ह स म प न ह
अ त ह स म ज क ह
प त ह स
हिंदी --सोप्प आहे
उं हं,, हिंट?
उं हं,, हिंट?
लता / जयदेव
लता / जयदेव
६५ तुम्हें देखती हूं तो लगता
६५ तुम्हें देखती हूं तो लगता है ऐसे
के जैसे युगों से तुम्हें जानती हूं
अगर तुम हो सागर मैं प्यासी नदी हूं
अगर तुम हो सावन मैं जलती कली हूं
पिया तुम हो सागर
६६ हिंदी छ ग ब न ग घ ग क स ढ
६६ हिंदी
छ ग ब न ग
घ ग क स ढ
६६. छा गए बादल नील गगनपर,
६६.
छा गए बादल नील गगनपर,
घूल गया कजरा सांज ढले
६६ छा गये बादल नील गगन
६६
छा गये बादल नील गगन पर
घुल गया कजरा साँझ ढले
'ढ' इज अ गिव्हअवे.
कसली जुनी जुनी गाणी काढता राव तुम्ही लोक्स!
ओह! तिथेही ओव्हरटेकन!
ओह! तिथेही ओव्हरटेकन!
६७. त प म त द न क त ग भ स म
६७.
त प म त द न क
त ग भ स म त ग द क
मराठी
माहिती नव्हतं गाण. आम्ही छोड
माहिती नव्हतं गाण.
आम्ही
छोड गये बालम आणि सांझ ढले ची सांगड घालण्याचा प्रयत्न करत होतो
मानव
मानव
Pages