अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयंत, हे मला उद्देशून असेल तर मी तरी अंधभक्त अजिबात नाही. भाजपवर अ ने क वेळा टीका केली आहे. आता लालू यादव किंवा राहुल गांधीपेक्षा भाजप त्यातल्यात्यात बरी वाटते पण म्हणून भाजपचं सगळं बरोबर असा दावा नाही.

मुख्य म्हणजे मी मायबोलीवर भाजप किंवा मोदींवर कसलाही प्रचारार्थ धागा काढलेला नाही व चालवलेला नाही जसं इथे मिर्चीताई आपचा प्रचार करतात. त्यामुळे बलात्कार्‍याला मिळालेल्या इनामाबद्दल त्यांचं मत नक्कीच जाणून घ्यायचंय. जिथे सरकारकडून फुकटात एक रुपयासुध्दा मिळवणं सामान्य माणसाला अशक्य आहे तिथे बलात्कार्‍याला दहा हजार रुपये???

याच बाल??? गुन्हेगाराने निर्भयाला हाल हाल करुन मारुन टाकले. आणी हा बाल? तसे कृत्य करताना तो बाळ नव्हता मग आताच कसा झाला? खरे तर सरकारने बालगुन्हेगारान्ची व्याख्याच बदलायला हवी. आणी कोणते कृत्य कोण करते ते पण बघा म्हणावे. आजकाल ८ वी ते १० वीतली मुले पण नको ते उद्योग करतात. अवान्तराबद्दल क्षमस्व.

जसे आपण जनरल विधान केले आणि आपली री ओढून मंत्री बनवा सुचवले गेले
त्याच नुसार मी विचारले मंत्री तर निहाल चंद यांना भाजपाने बनवले आहे. त्यांच्याविरुध्द तर तक्रार सुध्दा आहे. त्याविरुध्द काहीच नाही म्हणजे पाठिंबा दिल्यासारखा आहे.

CBI raided on Kejari's Office... Modi couldn't find any ghotala in Maharashtra, Vyapam Ghotala in MP...But he hates Kejari....
Hope Modi doesn't put Kejaroo behind bars saying he found imported cough medicnes and costly imported Mufflers...

Modi should avoid hate politics and focus on Development agenda for which 31% voted him and made him PM...

DDCA म्हणजे Delhi and District Cricket Association

अरूण जेटली या DDCA चे १३ वर्षं अध्यक्ष होते.
त्यांच्या कार्यकाळात DDCA मध्ये भ्रष्टाचार फोफावला होता.
याबाबत खुद्द भाजपाचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते आणि पुरावेसुद्धा दिले होते.
पण नरेंद्र मोदी यांनी काहीही ऍक्शन घेतली नाही.

त्यानंतर किर्ती आझाद यांनी दिल्ली पोलिसांनासुद्धा विनंती केली की पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल करायला हवी.
पण अपक्षेप्रमाणे दिल्ली पोलिसांनीही काही केले नाही.

मग किर्ती आझाद यांनी हेच पुरावे केजरीवाल यांच्याकडे सुपूर्त केले आणि केजरीवाल यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली.

DDCA मधला भ्रष्टाचार दूर व्हावा आणि झालेला भ्रष्टाचार उघडकीस यावा यासाठी बिशनसिंग बेदी आणि गौतम गंभीरसारखे क्रिकेटर्ससुद्धा केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले होते.

काही दिवसांपूर्वीच चौकशी समितीने चौकशी पूर्ण करून त्यांचा रिपोर्ट मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला होता.
त्यामुळे आता अशीही चर्चा ऎकायला मिळत आहे की हा रिपोर्ट पाहण्यासाठीच किंवा त्याची एक कॉपी आपल्याकडे आणण्यासाठीच ही CBI ची रेड टाकण्यात आली होती.
बघू पुढे काय होते...

http://aajtak.intoday.in/story/delhi-government-will-file-a-case-against...
दिल्ली आबकारी विभाग के एक निरीक्षक ने खुलासा किया है कि सीबीआई के अधिकारियों ने उनसे आईएएस अधिकारी राजेंद्र कुमार के खिलाफ मुकदमा दर्ज कराने के लिए कहा था. जबकि उनके खिलाफ मामला नहीं बन रहा था.
----
अश्या सुडभावनेने मोदी सरकार काम करत असेल तर केजरीवाल भडकणे बरोबर आहे असे म्हणावे लागेल. सौ व्यापारी की एक केजरी की Wink

केजरीवालने असा काही प्रतिहल्ला केला आहे की मोदी सरकार एक प्यादे मारायला निघाली होती केजरीवाल त्यांच्या वजिरलाच पकडले. Rofl

पहली बार CBI को छापा मारने के बाद सफाई देनी पड़ी ।।
वरना जिसके यहाँ छापा पड़ा वो सफाई देता है ।

पावर ऑफ केजरीवाल Proud

जेटली धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे तर किर्ती आझाद यांना भाजपाच्या मुख्यालयातून तोंड बंद ठेवा म्हणून आदेश का येत आहे ? काल तर अमित शाह ने सुध्दा दम दिलेला असे वाचण्यात आले पण आझाद यांनी सगळ्यांना धुडकावून लावले Wink

त्या डिडिसीए प्रकरणात जेटली दोषी असले तर मोदिंनी त्यांच्यावर कारवाई करुन एक चांगलं उदाहरण देशासमोर ठेवावं...

त्या डिडिसीए प्रकरणात जेटली दोषी असले तर मोदिंनी त्यांच्यावर कारवाई करुन एक चांगलं उदाहरण देशासमोर ठेवावं...
<<

का ही ही हं राज

*

http://indianexpress.com/article/india/india-news-india/ghee-garments-mu...

*

बातमी वाचून काही साम्य आठवतंय का? गडकरींच्या कंपन्या आठवताहेत? गडकरी दोषी असल्याचे 'सिद्ध' झालेले नसावे बहुतेक अजून. नैका? Wink

कारवाई ऐवजी बक्षीस सिस्टीम असेल भौतेक.

>>गडकरींच्या कंपन्या आठवताहेत? गडकरी दोषी असल्याचे 'सिद्ध' झालेले नसावे बहुतेक अजून.<<

आयला मी समजतोय कि गडकरींना इन्कम टॅक्स, कोर्ट वगैरेनी क्लीन चीट दिली होती, "पुर्ती" संबंधात. अजुन ते प्रकरण ओपन आहे का? ओपन असल्यास आपचेच भ्रष्टाचार विरोधी पथक (दमानिया किंवा आता नविन कोण असतील ते) अजुन पर्यंत गप्प का? का त्यांच्या अळिमिळी-गुपचिळीचं कारण तेच आहे जे शीला दिक्षित यांच्या बाबतितलं आहे? गडकरींनी केजरीवालांवर ठोकलेल्या मानहानी दाव्याचं पुढे काय झालं हे तुमच्या वाचनात आलं असेलंच. तर ते असो...

बघुया आता "आप" या जेटली प्रकरणाचं काय करतात ते...

इन्कमटॅक्सने रेड टाकण्याबद्दल स्टेटमेंट दिलं.

"कोर्टाने" क्लीनचिट देणे = कोर्टात खटला चालून बाइज्जत बरी होणे. हे गडकरी वा मोदींच्या बाबतीत झालेले माझ्या ऐकीवात नाही. तेव्हा त्या क्लीनचिटचे 'काय करायचे' ते समजून घ्या Wink

सरकारी इन्कमट्याक्स "खात्या"कडून "क्लीनचिट" तर माझ्या दुकानासमोरचा चंपालाल चिवडेवालाही मिळवतो.

केजरीवाल यांनी त्या मुलाचे पुनर्वसन का केले या प्रश्नाचं उत्तर गुगळून सहज मिळेल. बालगुन्हेगारी संदर्भात एका आंतरराष्ट्रीय करारावर भारताने सही केलेली आहे. सौदी अरेबियाने देखील केलेली आहे. बालगुन्हेगारांना कठोर शिक्षा नकोत असे त्या करारात म्हटलेले आहे. बालसुधारगृहातून सुटल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करून त्यांना गुन्हेगार बनण्यापासून रोखावे असा त्या कायदाचा आशय आहे. त्याप्रमाणे १९८६ चा कायदा बदलण्यात आला,

२००० साली कुठले सरकार सत्तेत होते हे स्मरणशक्तीला ताण देऊन पहावे.

भाजपाने किर्ती आझाद यांना पक्षातून काढून टाकले आहे.
पुढचा नंबर बहुतेक शॉटगन सिन्हा यांचा आहे.

बाय द वे, आम आदमी पार्टीने DDCA मधल्या भ्रष्टाचारासाठी चौकशी आयोग नेमला आहे.
DDCA row: Gopal Subramaniam appointed as head of inquiry commission
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/DDCA-row-Gopal-Subramaniam...

अजून एक...
Former hockey chief KPS Gill alleges Arun Jaitley got daughter appointed as HI counsel: Reports
http://www.firstpost.com/politics/former-hockey-chief-kps-gill-alleges-a...

अहो कापोचे , कुठला तरी एकच आयडी वापरा की Proud
"In Rs 114 crore, a stadium with a capacity of 42,000 was made. When Congress was in power, the Jawaharlal Nehru stadium was renovated for Rs 900 crore. The SFIO has accepted the expenditure by the DDCA on building the new stadium and found nothing wrong," Jaitley said in the Lok Sabha amid loud Congress protest..

हायला ११४ कोटीत स्टेडियमचं बांधकाम करुन जेटलींनी किती मोठा घोटाळा केलाय त्यापुढे ९०० कोटींचं रिनोव्हेशन काहीच नाही.

सौरभ , हे बघा गोपाल सुब्रमण्यमचं चौकशी आयोगावर नेमले जाण्यासाठीच क्वालिफिकेशन
Gopal Subramaniyam.jpg

आप कायमच State Of Denial मध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडुन दुसरी कोणतीही अपेक्षा नाहीच. असो. आजकाल लॉजिकल वादप्रतिवाद मायाजाळावर दुर्मिळच.

अहो कापोचे , कुठला तरी एकच आयडी वापरा की >> म्हणजे ? मला नाही कळालं.

हा एकमेव आयडी आहे माझा.
हवं तर चष्मावाल्या काकांना किंवा टीम मेंब्रांना लग्गा लावून खात्री करून घे रे राजा. येत रहा बाळा Proud

Pages