नैवेद्यं समर्पयामि , ---- ''उपवासाची पंचामृत टिक्की '' ----

Submitted by प्रभा on 26 September, 2015 - 13:57
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

शिंगाडा पीठ , राजगिरा पीठ , साबुदाणा पीठ , दही , दूध , तुप , मध , साखर , पेढे व तळण्यास तुप

क्रमवार पाककृती: 

शिंगाडा , राजगिरा , व साबुदाणा पीठ एकत्र करुन पंचामृतात [दही , दूध , तुप , मध व साखर ] भिजवुन घेतल . १०मिनिटांनी गोळा चांगला चुरुन घेतला व त्याचे छोटे छोटे गोळे बनवुन घेतले . पेढ्यांचे पण छोटे छोटे गोळे बनवुन घेतले . पीठाची पारी बनवुन त्यात पेढ्याच सारण भरुन टिक्की बनवुन तळून घेतली .

वाढणी/प्रमाण: 
प्रसाद म्हणुन १०-१५ जणांना पुरलेत.
अधिक टिपा: 

ंमायबोलीवर पाहुनच केली ही रेसिपी . पोळ्या न करता उपवासाच पीठ वापरुन बनवल्यात टिक्की .पेढे पण मिल्क पावडरचेच बनवलेत .

माहितीचा स्रोत: 
अर्थातच मायबोलीकर भगिनी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Photo?