"रंगरेषांच्या देशा - श्रावण मासी हर्ष मानसी"

Submitted by अश्विनी के on 21 September, 2015 - 01:15

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला.......

SHRAVAN 1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलरंग कार्यशाळेच्या वेळेला घेतलेल्या हँडमेड पेपर पॅडमधला कागद आणि कॅम्लिन आर्टिस्ट्स वॉटर कलर्स गं.

Amazing

खुप सुंदर. तुझी रांगोळी पाहिली होती तेव्हाच मनात आलं होत की तुझी चित्रकला पण छान असेल.

Pages