"रंगरेषांच्या देशा - श्रावण मासी हर्ष मानसी"

Submitted by अश्विनी के on 21 September, 2015 - 01:15

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला.......

SHRAVAN 1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या __/\__ नाही रे :-). तरीपण त्याजागी मला स्वत:ला बघायला लावलंस ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने, त्याबद्दल खरंच थॅंक्स.... अचानक चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं.

चित्र छानच आहे!

प्रेरणा, ती कविता पाडगावकरांची आहे; पण त्यातला 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले' हा भाव चित्रातल्या रंगांत अगदी खरोखर प्रकट झाला आहे. त्यामुळे चित्र जास्त आवडलं.

प्रेरणा, ती कविता पाडगावकरांची आहे; पण त्यातला 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले' हा भाव चित्रातल्या रंगांत अगदी खरोखर प्रकट झाला आहे. त्यामुळे चित्र जास्त आवडलं.

नवीन Submitted by हरचंद पालव on 28 August, 2023 - 23:5>>> हो शब्द आणि चित्र इतकं सुंदर मेळ बसलाय .
धन्यवाद

Pages